चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)

Nisha Pawar @cook_23567711
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा मीठ व गरम पाणी घालून घट्टसर मळून घेतला.
- 2
चिकन उकडून कुस्करून त्यात मीठ गाजर शिमला मिरची किसून त्यात कोथिंबीर घालून चांगले मिक्स केले.
- 3
मिश्रणात सोया सॉस शेजवान चटणी आल लसुण पेस्ट घालून एकजीव करावे स्टफिंग रेडी.
- 4
छोटे छोटे गोल पारी करून त्यात स्टफिंग भरुन आवडेल त्या आकारात बनवले.
- 5
थोडं मैदात रोज ईसेन्स घालून फ्लेवर मध्ये पण तयार केले दाखवल्याप्रमाणे शेप दिला.
- 6
स्टिमर मध्ये 15 मि वाफवून घेतले आणि लसूण चटणी व मेयो सॉस बरोबर खायला तयार गरमागरम खाण्यातच मजा येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी कधी मोमोझ बनवले नाही ...फक्त बाहेरून आणून खाल्ले...पण आता आपल्याला बनवायला सांगितले म्हणून मी घरी करून बघितले... छान झाले ..तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
-
-
-
मशरुम चिझी मोमोज (mushroom cheese momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआम्ही हिमाचल प्रदेशात फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे मोमोज हे स्ट्रिट फूड आम्हाला खूपच आवडले. तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज फारच छान मिळतात. मी घरी आल्यावर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज बनवून बघितले. ते खूप छान टेस्टी झाले. त्यानंतर मी खूप वेळा दोन्ही प्रकारचे मोमोज बनवते. आज मी व्हेज मशरुम चिझी मोमोज बनवले खूपच टेस्टी झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
कोलंबीचे कलरफुल मोमोज (kolambi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज कधी केले नवते आणि कधी वाटले पण नवते कि कधी मोमोज बनवावे लागतील पण कुकपॅड मुळे ही संधी मिळाली वाटले नवते मोमोज बनवता येतील पण प्रयत्न केला कि सगळेच जमते आणि मोमोज पण जमले छान झाले मोमोज कोलंबी चे मोमोज म्हणजे सगळयांना आवडणारेच Tina Vartak -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमध्ये एक प्रकारचे लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. Yadnya Desai -
स्टिम्ड व्हेज मोमोज (steam veg momos recipe in marathi)
#GA4#week14#momo मोमोज हा खर तर मुळ नेपाळ व तिबेट चा पदार्थ,पण हळुहळु त्याने भारतात शिरकाव केला आणि भारतियांच्या street food चा एक अविभाज्य भाग झाला.मोमोज खुप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जातात,प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते.मी पण माझ्या पद्धतीने केले आहेत.मोमोज हे,व्हेज,नॉनव्हेज,स्टिम्ड,फ्राईड असतात आणि प्रत्येकाची चव अफलातुन असते,गरम गरम मोमोज त्यासोबत सॉस हे combination खरच खुप भारी लागते.पझल च्या निमित्याने मी पहिल्यांदा हि रेसिपी केली आणि खुपच अप्रतिम झाली.तर मग तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
तंदुर चिकन मोमोज (tandoor chicken momos recipe in marathi)
सध्या तंदूर मॉमोज ची जाम क्रेझ आहे... तर मी देखील ट्राय केले तंदूर चिकन मोमोज Aparna Nilesh -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बीट रोज मोमोज (beet rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरखरे तर रोज मी कधीही बनवले नाही परंतु माझ्या मुलीला खूप आवडतात. ती खूप छान बनवते मी तिलाच विचारली रेसिपी व थोडं माझं पण डोकं लावलं. हे इतके हेल्दी इतके पोस्टीक व तितकीच आकर्षक मोमोज जन्माला आले. घरी घरी घरी आलेल्या पाहुण्यांना दिल्यावर लाजवाब हाच एक शब्द त्यांच्या तोंडून निघाला. Rohini Deshkar -
शेजवान नूडल्स विथ मोमोज (momos recipe in marathi))
#मोमोज #सप्टेंबरहा प्रकार जास्त नॉनव्हेज असल्यामुळे , मी करत नव्हते.नाव ऐकल्यावर सुधा कसे तरी वाटायचे.पण आज काल ची यंग जनरेश कोठे शांत बसते. मोमोज छान लागते छान लागते सारखे कानावर शब्द येत होते. सुरवातीला मी पहिल्यांदा केले होते ते मैदा चे केले होते. चवीला ठीक लागते,पण सारखे विचार चालू होते ह्यात काय व्हरिशन करता येईल की ते सगळे जण आवडीनी खातील.2 वेळा केले वेग वेग पद्धतीने . मात्रा शेजवान नूडल्स मोमोज केले आहेत. Sonali Shah -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
चिकन फ्राईड मोमोज विथ देसी तडका (chicken fried momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर Purva Prasad Thosar -
-
-
हरीयाली मोमोज (hariyali momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरseptembersuperchefदोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय१ हरियाली पॉकेट मोमोज२ हरियाली फ्राईड मोमोज Tejal Jangjod -
-
-
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून किंवा चिकन खिमा घालून बनवू शकतो. मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. Trupti B. Raut -
-
फ्राईड मॅगी वेजिटेबल मोमोज (fried maggi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा प्रकार मला अजिबात करता येत नाही, फर्स्ट टाइम ट्राय केला आणि जमला बघा. मला फार अवघड वाटत होते, पण केल्यावर छान जमले. घरी आवडले सुद्धा. रेसिपी बघुयात Janhvi Pathak Pande -
मोमोज (momos recipe in marathi)
# मोमोज # सप्टेंबर नूडल्स मोमोज रेसिपी- 1 व्हेज मोमोज ही एक तिबेटियन खाद्यप्रकार आहे. नेपाळ सिक्कीम, हिमाचल याठिकाणी हा स्ट्रीट फूड म्हणून आवडीने खातात. मोहम्मद म्हटले की नेहमी कोबी, गाजर या प्रकाराचे होतात म्हणून मी आज वेगळा ट्राय केला आहे. नूडल्स घालून हा नवीन प्रकार ट्राय केला आहे खुप छान लागतो. Deepali Surve -
भूतानी मोमोज (bhutani momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोजच्या थीममुळे काहितरी वेगळं बनवण्याची संधी मिळाली. मी भूतानी मोमोज ट्राय केले. त्याची रेसिपी मी शेअर करते. स्मिता जाधव -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13595303
टिप्पण्या (2)