पौष्टिक सोया शेजवान मोमोज (healthy soya schezwan momos recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#मोमोज #सप्टेंबर
उत्तर भारत किंवा भरतातील थंड प्रदेश तिथे हे मोमोज वेग वेगळ्या पद्धतीने वेगळे सादरीकरण तुमच्या समोर येतात कधी तळलेले, कधी सूप मधे, कधी करी मधे, तर कधी तंदुरी पध्तीचे...थंडी मधे तर मोमोज खाण्याची मजाच काही और आहे.. मी आज मैदा न वापरता ज्वारी च पीठ वापर्लेय आणी हा ही प्रयोग सफल झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
10 नग
  1. पारि साठी
  2. 100 ग्रॅमज्वारी पीठ
  3. 100 ग्रॅमपाणी
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनतेल
  6. फिलींग साठी
  7. 30 ग्रॅमसोया च्यंक्स
  8. 1बारीक चिरलेला कांदा
  9. 1 टीस्पूनलसुण पेस्ट
  10. 2 टेबलस्पूनशेजवान चटनी
  11. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    प्रथम सोया चंक्स गरम मीठा च्या पाण्यात दहा मिनिट भिजत ठेवा. आत्ता पारि ची तैयारी करुन घेऊ त्यासाठी एका भण्ड्यात पाणी गरम करुन मिठ घाला व एक उकळी आली की ज्वारी पीठ घालुन एकजीव करा व गैस बन्द करुन घ्या हे मिश्रण एका प्लेट मधे काढुन घ्या व कोमट झाले की तेलाचा हात लावून मळुन घ्या.

  2. 2

    आत्ता सोया चंक्स पिळुन घेउन मिक्सर मधून बारिक करुन घ्या. मग कढईत किंचीत तेल घालुन गरम करा व कांदा आणी लसुण पेस्ट परतून घ्या. आत्ता त्या मधे मिक्सर मधून काढलेले चंक्स घाला व शेजवान चटनी व मिठ घालुन तीन ते चार मिनिट परता व पसरट डिश मधे थंड करण्यास ठेवा.

  3. 3

    अत्ता मोमोज कराय साठी पहिले मळलेल्या ज्वरी च्या पिठाचा गोळा घेउन पातळ पोळी लाटून घुआ व वाटी च्या आकाराचे एक सारखे कट करुन घ्या आत्ता पारि ला हलकेच पानी लावा व सारण घालून मोदक सारखे किंवा करंजी सारखे किंवा तुम्हाला हवा तसा आकारात तैय्यार करुन घ्या व वीस ते पंचवीस मिनिट स्टीमर मधे ठेऊन स्टीम करुन घ्या. व शेजवान चटनी किंवा मेयॉनीज़ बरोबर गरम गरम सर्व्ह करावे हे पौष्टिक मोमोज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes