कुरकुरे मोमोज विथ शेजवान सोया फिलिंग (momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर
मोमोज हा मूळचा नेपाळी आणि उत्तर भारत सिक्कीम नैनिताल भागात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग वापरून व्हेज आणि नॉनव्हेज मोमो बनवले जातात. तसेच स्टीम करून किंवा फ्राय करून मोमो बनवतात. कुरकुरे मोमो हे खायला कुरकुरीत आणि चटपटीत आहेत शिवाय सोयाबीन फिलिंग मुळे प्रोटीन रिच ही आहेत.
कुरकुरे मोमोज विथ शेजवान सोया फिलिंग (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर
मोमोज हा मूळचा नेपाळी आणि उत्तर भारत सिक्कीम नैनिताल भागात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग वापरून व्हेज आणि नॉनव्हेज मोमो बनवले जातात. तसेच स्टीम करून किंवा फ्राय करून मोमो बनवतात. कुरकुरे मोमो हे खायला कुरकुरीत आणि चटपटीत आहेत शिवाय सोयाबीन फिलिंग मुळे प्रोटीन रिच ही आहेत.
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यामध्ये एक कप मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकून गोळा मळून घ्या. हा गोळा मध्यम असावा खूप घट्ट किंवा खूप पातळ असू नये. मळलेले पीठ भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्या.
- 2
एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये सोयाबीन टाका. दहा मिनिटे भिजवल्यानंतर पाण्यामधून सोयाबीन काढून सर्व पाणी निथळून घ्या व सोयाबीन चाकूच्या साह्याने कापून बारीक करून घ्या.
- 3
एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये किसलेले आले घाला. दोन मिनिटे परतून त्यामध्ये बारीक केलेले सोयाबीन घाला. 2-3 मिनिटे परतून घ्या. सोयाबीन ला बटर व आल्याचा छान फ्लेवर येईल.
- 4
आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. त्यानंतर यामध्ये किसलेला कोबी व किसलेले गाजर घालून परतून घ्या.
- 5
आता यामध्ये चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, शेजवान चटणी घाला. मिक्स करून घ्या. फिलिंग तयार आहे.
- 6
मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेउन त्याची पातळ पुरी लाटून घ्या. त्यावर एका चमचा फिलिंग ठेवा. हव्या त्या आकारामध्ये मोमो बनवून घ्या.
- 7
एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.
- 8
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर व चाट मसाला घाला. गरजेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ करून घ्या. तळलेल्या पापडाचा बारीक चुरा करून घ्या.
- 9
तयार झालेले मोमो आधी या पिठामध्ये घोळवा आणि मग पापडाच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- 10
मंद गॅस वर दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत मोमो तळून घ्या. मेयॉनीज शेजवान चटणी टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
शेजवान नूडल्स विथ मोमोज (momos recipe in marathi))
#मोमोज #सप्टेंबरहा प्रकार जास्त नॉनव्हेज असल्यामुळे , मी करत नव्हते.नाव ऐकल्यावर सुधा कसे तरी वाटायचे.पण आज काल ची यंग जनरेश कोठे शांत बसते. मोमोज छान लागते छान लागते सारखे कानावर शब्द येत होते. सुरवातीला मी पहिल्यांदा केले होते ते मैदा चे केले होते. चवीला ठीक लागते,पण सारखे विचार चालू होते ह्यात काय व्हरिशन करता येईल की ते सगळे जण आवडीनी खातील.2 वेळा केले वेग वेग पद्धतीने . मात्रा शेजवान नूडल्स मोमोज केले आहेत. Sonali Shah -
मशरुम चिझी मोमोज (mushroom cheese momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआम्ही हिमाचल प्रदेशात फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे मोमोज हे स्ट्रिट फूड आम्हाला खूपच आवडले. तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज फारच छान मिळतात. मी घरी आल्यावर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज बनवून बघितले. ते खूप छान टेस्टी झाले. त्यानंतर मी खूप वेळा दोन्ही प्रकारचे मोमोज बनवते. आज मी व्हेज मशरुम चिझी मोमोज बनवले खूपच टेस्टी झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
स्टिम्ड व्हेज मोमोज (steam veg momos recipe in marathi)
#GA4#week14#momo मोमोज हा खर तर मुळ नेपाळ व तिबेट चा पदार्थ,पण हळुहळु त्याने भारतात शिरकाव केला आणि भारतियांच्या street food चा एक अविभाज्य भाग झाला.मोमोज खुप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जातात,प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते.मी पण माझ्या पद्धतीने केले आहेत.मोमोज हे,व्हेज,नॉनव्हेज,स्टिम्ड,फ्राईड असतात आणि प्रत्येकाची चव अफलातुन असते,गरम गरम मोमोज त्यासोबत सॉस हे combination खरच खुप भारी लागते.पझल च्या निमित्याने मी पहिल्यांदा हि रेसिपी केली आणि खुपच अप्रतिम झाली.तर मग तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी ही रेसिपी शेअर करत आहे. मोमोज हा तिबेटियन पदार्थ असला तरी आता तो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. माझ्या मुलांनाही मोमोज खूप आवडतात पण आज मी थोडेसे वेगळे प्रकारचे मोमोज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. स्टीम मोमोज आपण नेहमीच खातो पण हे कुरकुरे मोमोज खूपच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. त्याच बरोबर मोमोज चटणी ची रेसिपी पण मी शेअर करत आहे.मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये मी आता कॉर्न फ्लेक्सची पावडर करून त्याचे कोटिंग करून हे मोमोज बनवलेले आहेत तर तुम्हाला ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘Dipali Kathare
-
मोमोज (momos recipe in marathi)
#पूर्व भारत, उत्तर पूर्व राज्यमोमोज हे उत्तर पूर्व म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या प्रदेशातला उकडून केलेला नाश्त्यासाठी खायचा पदार्थ आहे. चीन, तिबेट भूतान इथला हा मुळ पदार्थ आहे. आता भारतात सर्वत्र हे मोमोज आवडीने खातात. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे पहिल्यांदा केलेत. मस्त झालेत. Shama Mangale -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आपला भारत देश खूपच सुंदर आहे पण भारताचा पूर्व भाग विशेष पाहण्यासारखा आहे. विशेषतः आसाम , नैनिताल. नैनिताल थंड हवेचं ठिकाण असून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. नैनी लेक इथले एक वैशिष्ट्य आहे. त्याच बरोबर इथले खाद्य पदार्थ ही खूपच वेगळे आणि छान आहेत. विशेषतः मोमोज. इथे रस्त्या रस्त्यावर मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात. वेगवेगळ्या फीलिन्ग भरून हे मोमो बनवले जातात. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमो मिळतात . तिथल्या थंड हवेत हे गरम गरम वाफाळलेले मोमो खायला खूप छान वाटतात. Shital shete -
पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी मोमोज जास्त केलेले नाहीत ही रेसिपी मला माझ्या ताईनी दिलेली आहे त्याप्रमाणे मी केली आहे. Rajashri Deodhar -
पौष्टिक सोया शेजवान मोमोज (healthy soya schezwan momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरउत्तर भारत किंवा भरतातील थंड प्रदेश तिथे हे मोमोज वेग वेगळ्या पद्धतीने वेगळे सादरीकरण तुमच्या समोर येतात कधी तळलेले, कधी सूप मधे, कधी करी मधे, तर कधी तंदुरी पध्तीचे...थंडी मधे तर मोमोज खाण्याची मजाच काही और आहे.. मी आज मैदा न वापरता ज्वारी च पीठ वापर्लेय आणी हा ही प्रयोग सफल झाला. Devyani Pande -
व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फूड मध्ये चायनीज पदार्थ त्यांना मागणी आहे मोमोज हाही एक त्यातलाच प्रसिद्ध प्रकार आहे व्हेज मोमोज बनवण्याकरता काही पदार्थ लागतात तुझ्यापासून एक रुचकर प्रकार तयार होते चला तर मग आज आपण बनवूयात व्हेज मोमोज Supriya Devkar -
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
शाकाहारी मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपोस्ट १मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. मी मोमोज बनवण्याचा कधी प्रयत्न नव्हता केला. पण कूकपॅडच्या थीम मुळे आज संधी मिळाली मोमोज बनवण्याचा. खूप छान झाले एकदम चविष्ट. शाकाहारी मोमोजची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
नाचणीचे हेल्थी मोमोज 3 प्रकारे (nachniche momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरहे मोमोज मी मैदा न वापरता नाचणी पीठ वापरून हेल्थी मोमोज बनवले आहेत त्यामुळे हे मोमोज खूप टेस्टी अणि खूप हेल्थी आहेत मैदा पचायला खूप जड असतो म्हणुन नाचणी पीठ आणि गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवले आहेत करून बघा. Anuja A Muley -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमध्ये एक प्रकारचे लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. Yadnya Desai -
पॅन फ्राईड शेजवान वेज मोमोज (schezwan veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा पदार्थ शाकाहारी, मांसाहारी या दोन्ही गटात मोडतो. आज मी शाकाहारी मोमोज बनवलेले आहेत. या मोमोज मध्ये मैद्याचा वापर न करता कणकेचा वापर केला आहे. तळून न घेता स्टीम केलेले मोमोज शेजवान सॉस सोबत कॉम्बिनेशन करून, वेगळा प्रकार करून बघीतला... आणि हे कॉम्बिनेशन मस्त भन्नाट झाले आहे चवीला.. तूम्ही ही नक्की ट्राय करा... *पॅन फ्राईड शेजवान वेज मोमोज*. Vasudha Gudhe -
मोमोज विथ शेजवान चटनी (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरहि साउथ एशीया ची प्रसिद्ध डिश आहे.मोमोज ला डम्पलिंग असे हि म्हणतात.या वीक च्या थीम ने माला प्रेरित केला आहे हि डिश बनवायला. Dr.HimaniKodape -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#पूर्व#व्हेजमोमोज#मोमोजमोमोज हा पदार्थ मूळ नेपाळ, तिबेटियन, साउथ एशिया, पूर्व एशिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे. पूर्व भारतात सर्वात आधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ फेमस बनला ,तिथला हा फेमस स्ट्रीटफूड झाला हळूहळू या पदार्थाने पूर्ण भारतात आपली जागा घेतली आता भारताच्या प्रत्येक स्ट्रीट वर हा पदार्थ आपल्याला अवेलेबल दिसेल. अल्लुमिनियम च्या भांड्यात वाफुन वेगवेगळ्या स्टफिंग करून मोमोज तयार केले जाते. सॉस आणि सुप बरोबर सर्व केले जाते. तरुण पिढीत सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहे. वेज, नॉनव्हेज खाणारे सगळे मोमोज खाउन खूष होतात. याला डम्पलिंगस असेही म्हणतातवाफवून, तळलेले वेगवेगळ्या आकाराचे बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रीट वरुन डायरेक्ट आपल्या किचन मध्येही हे मोमोज आले आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बनवावेच लागतात आपल्या आवडत्या भाज्यांपासून स्टफिंग बनवू शकतो बर्याच प्रकारच्या भाज्या युज करू शकतो मी ही आवडत्या भाच्या यूज करून व्हेज मोमोज बनवले आहे. Chetana Bhojak -
गुडी बॅग मोमोज (goodie bag momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरसेहतमंद मोमोज प्रोटीन पावडर, ओट पावडर , नाचणी पीठ, हळद ,( तेल अजिबात नाही ) अशा उपयुक्त घटकांनी बनविलेले पौष्टिक घरगुती मोमोज नक्कीच आरोग्यदाई असणार यांत शंकाच नाही Madhuri Shah -
व्हेज मोमोज आणि फ्राईड मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर2018 साली नेपाल tour झाल्यावर मोमोज हा प्रकार खूप वेळा घरी आल्यावर वेगवेगळ्या स्टफिंग करून बनवले आहे. कधी मॅश केलेली बटाटा भाजी तर कधी मॅश बटाटे, गाजर, मटार, चीज यांचं मिश्रण एकत्र मिक्स करून स्टफिंग केले. आज मी इथे माझे सगळे मोमोज वाफवून झाल्यावर त्यातलीच तीन मोमोज घेऊन dipali kathare यांची फ्राईड मोमोज ची रेसिपी recreated केली. मी कोटिंग साठी भाजलेले बारीक रवा घेतले. प्रथमच असे कुरकुरीत आणि टेस्टी मोमोज घरच्यांना ही खूप आवडले. थँक यू दिपालीजी फ्राईड मोमोज या थोडी वेगळी रेसिपी साठी. Pranjal Kotkar -
-
मसाला मोमोज (masala momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमाझ्या मैत्रिणीकडे भिशीला तिने मोमोज बनवले .खुप छान टेस्ट मी तिला रेसिपी विचारली आणि बनवले मुलांना हि खूप आवडले . Shubhra Ghodke -
वेज कीमा तंदुरी मोमोज (veg kheema tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तंदुरी मोमोज म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं तसे तंदुरी मोमोज तळून करतात पण मी पहिल्यांदाच येथे प्रयोग केला आणि स्टीम केलेले वाफवलेले मोजला मॅरीनेट करून आणि मग भाजून घेतलं आणि अगदी तंदुरी फ्राय लागते तुम्ही पण करून पहा असे हे हेल्दी मोमोज व्हेजिटेरियन असल्यामुळे केव्हाही करता येतात R.s. Ashwini -
भूतानी मोमोज (bhutani momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोजच्या थीममुळे काहितरी वेगळं बनवण्याची संधी मिळाली. मी भूतानी मोमोज ट्राय केले. त्याची रेसिपी मी शेअर करते. स्मिता जाधव -
चिझी व्हेजिटेबल मोमोज (cheese vegetable momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #week2मोमोज आपण नेहमीच खातो आणि खूप प्रकारचे खातो भुतान ट्रीप ला जाताना भारत भुतान बॉर्डरवर जयगाव येथे रस्त्यावर अतिशय सुंदर गरमागरम असे मोमोज खल्ले ते कधीच विसरणार नाही Deepali dake Kulkarni -
-
-
वाफवलेले व फ्राईड मोमोज (fried momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #week1मोमोज ही रेसिपी बाहेरच्या देशातुन चायना कोरिया आपल्या कडे आलेली पण आता आपलीच डिश झाल्यासारखी हेल्दी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केली जाते चला आज मी तुम्हाला व्हेज मोमोज कसे करायचे ते सांगते Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या