ओरेंज पँनाकोटा डेझर्ट (मलेशिया) (orange pannacotta dessert recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week 13

इटरनँशनल फुड तस बहुतांश माझे बनत नाही पण माझ्या नणंद मलेशियात होत्या आणि तेथील प्रसिद्ध स्थानिक व कधी कोणते पदार्थ तयार केली जातात तिथे फेस्टिवल कसे सेलिब्रिट केले जाता या विषयावर चर्चा नेहमीच होते मलेशियात मलाय लोक राहतात आणि फेब्रुवारी महिन्यात तेथे नवीन वर्ष सुरू होत असून ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते एकमेकांना गिफ्ट म्हणून ओरेंज किंवा त्या पासुन तयार मिठाई भेट म्हणून दिली जातात आकाश कंदील देखील ओरेंज आकाराचे लावलेले दिसतात एक प्रकारची दिवाळी साजरी केली जाते तेव्हा मुलांना देखील एक महिना सुट्टी असते स्कूलला तेव्हा गोड पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे शेक बनवले जातात त्यातला एक प्रकार मी आज बनवला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1अंड (व्हाईट एग)
  2. 200 मिली दुध
  3. 1 टीस्पूनकस्टड पावडर
  4. 1/2 टीस्पूनओरेंज ईसेन्स
  5. 150 ग्रामसाखर
  6. 1ओरेंज किंवा ओरेंज क्रश

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    दुध गरम करून कोमट झाल्यावर त्या अंड्याचा सफेद भाग घेऊन तो त्या मध्ये फेटून घ्यावे व साखर 100 ग्राम घालून मिक्स केले

  2. 2

    त्या मिश्रणात 1 टीस्पून कस्टड पावडर घालून मिक्स केले व ओरेंज ईसेन्स घालून फ्लेवर मध्ये बनवला

  3. 3

    पाँट किंवा ट्रे मध्ये पाणी घालून त्यात ही मिश्रणाची वाटी ठेवून 160 डिग्री ला 15 मि बेक करुन झाले की थंड करून ते डिमोल्ड केले

  4. 4

    थंड झाल्यावर ते डिमोल्ड करून वरून कँरेमल व ओरेंज क्रश घालून सर्व्ह केले

  5. 5

    साखर पॅन मध्ये गरम करून त्याचे कँरेमल तयार करून घेतले व थोडे ओरेज क्रश घालून वरून स्पेड केल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

Similar Recipes