डोनेट (donuts recipe in marathi)

या रेसिपीसाठी यीस्ट मी घरीच बनवले आहे. तयार यीस्ट ही वापरू शकता. हा अमेरिकेतील पदार्थ आहे.तिकडे ब्रेड, केक डोनेट इ.पदार्थ जास्त खाण्यासाठी वापरतात. आपल्याकडेही लहान मुलांना डोनेट खूप आवडतात.मी नेहमी अंड,बेकिंग पावडर यांचा वापर करून डोनेट करते.यावेळी वेगळया पद्धतीने केले.
डोनेट (donuts recipe in marathi)
या रेसिपीसाठी यीस्ट मी घरीच बनवले आहे. तयार यीस्ट ही वापरू शकता. हा अमेरिकेतील पदार्थ आहे.तिकडे ब्रेड, केक डोनेट इ.पदार्थ जास्त खाण्यासाठी वापरतात. आपल्याकडेही लहान मुलांना डोनेट खूप आवडतात.मी नेहमी अंड,बेकिंग पावडर यांचा वापर करून डोनेट करते.यावेळी वेगळया पद्धतीने केले.
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊल मध्ये मैदा,दही,साखर व बोटाला सोसेल इतपत गरम पाणी घेऊन थोडे थोडे टाकून मिश्रण हलवून घ्यावे.मैदयाच्या गाठी राहायला नको.साधारण चमच्याने वरून सोडले की लगेच पडेल इतपत मिश्रण पातळ असावे.त्यात बाऊल वर झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवावे.म्हणजे ते फुगून येईल. * लक्षात ठेवावे की पाणी कोमट ही नको की जास्त गरम ही नको.दही पण जास्त घालू नये. पदार्थ आंबट होऊ शकतो.
- 2
सकाळी यीस्ट जरा फुगलेले दिसेल. थोडेसे घट्ट ही जाणवेल.
- 3
एका बाऊल मध्ये यीस्ट, मैदा, पिठीसाखर,3/4 टीस्पून बेकिंग पावडर घालून सर्व मिक्स करून घेणे.मध्यम गरम दूध थोडे थोडे घालत गोळा मळून घेणे.गोळा पातळसर मळून घेणे.
- 4
एका ताटलीत पीठ घेऊन चांगले मळून घेणे व नंतर अमूल बटर घालून चांगले मळून घेणे. पीठ झाकून 3 तास फुगण्यासाठी ठेवावे.
- 5
3 तासानंतर पीठ फुगलेले दिसेल.त्यात मधे हाताच्या मुठीने एक पंच मारून हवा काढून घेणे. चांगले मळून घेणे. कोरडा मैदा लावून गोल पोळी जाडसर पोळी लाटून घ्यावी.
- 6
एका मोठ्या वाटीने गोल कापून घेणे. बाटलीचे टोपणाने मध्ये गोल कापून घेणे. सर्व डोनेट करून घेणे.30 मिनिटे फुगण्यासाठी झाकून ठेवावे.
- 7
गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल जास्त गरम ही नको की जास्त थंड ही नको.तेलात गोल्डन रंगावर तळून घ्यावेत.
- 8
डोनेट थंड झाल्यावर चाॅकलेट गनाश तयार करून त्यात एका बाजूने चाॅकलेट लावून घेणे. त्यावर रंगीत मणी,टिकल्या,चोको चिप्स लावून घेणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरweek- 3 माझी ही डोनट ची 3 री रेसिपी आहे.पहिल्यावेळी घरगुती यीस्ट तयार करून केलेले. नंतर मी नेहमी करते ते ,अंड्याचे डोनट बनवलेले.आता तयार यीस्ट वापरून डोनट तयार केले. यावेळी छान नक्षी काढली. फुलांचे डोनेट तयार केले. Sujata Gengaje -
डोनेट अंडयाचे (donut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी - 2डोनेट हा अमेरीकन पदार्थ आहे. तिकडे केक,ब्रेड,बटर,डोनेट हे पदार्थ खाण्यासाठी प्रसिध्द आहे. ख्रिसमसला हा पदार्थ केला जातो.डोनेट दोन प्रकारे करता येतात. अंडयाचे व बिन अंडयाचे. आजचे हे डोनेट अंड घालून केले आहे.आमच्या घरात सर्वांना हेच आवडतात. लहानपणापासून मोठयांपर्यंत सर्वांना हे आवडते. Sujata Gengaje -
ओरियो बिस्कीट चीज केक (oreo biscuit cheese cake recipe in marathi)
#EB4#WK4# विंटर स्पेशल रेसिपीओरियो बिस्कीट चीज केक डेजर्ट चा प्रकार आहे. विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो. Rashmi Joshi -
पौष्टिक चॉकलेट चोको चिप्स पॅनकेक (chocolate choco chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकही रेसिपी मुलांना आवडणारी आहे. त्यात गव्हाचे पीठ असल्यामुळे ती पौष्टीक पण आहे.Rutuja Tushar Ghodke
-
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
नो यीस्ट सिनेमन कोको रोल (cinnamon coco rolls recipe in marathi)
#noovenbakingयीस्ट शिवाय बेकिंग करायला नेहा मॅडम ने एकदम सोप्पी पद्धत शिकवली.thank you नेहा मॅडम.मी रेसिपी रीक्रीएट केली.त्यात मी थोडी कोको पावडर पण घातली.एकदम छान चव आली. Preeti V. Salvi -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर लहान मुलांचे फेवरेट डोनट .डोनट लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही प्रिय असतात बरं का! डोनट नेहमी बाहेरून विकत आणून खाल्ला जाणार पदार्थ.डोनट हा गोड पदार्थ आहे. Prajakta Patil -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरएगलेस आणि यीस्ट न वापरता डोनट बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
वेनिला हार्ट,न्युट्रेला स्टफ कुकीज(vanilla heart &nutrela stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#NehaShahआज मला कुकीज अतिशय सहज सुलभ पद्धतीने बनवता आले, नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे मी या आधीही मँगो कुकीज बनवले आहे आणि मलाcookpad कडून २ रा नंबर ही मिळाला .आज हे कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास आनखी वाढला .म्हणून 🙋मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .🙏 Jyotshna Vishal Khadatkar -
हेल्दी गव्हाचा पिठाचे केक (helathy gavhyacha pithache cake recipe in marathi)
#ccs सत्र दुसरे#सात्विक पदार्थकेक हा जिव्हाळ्याचा विषय. लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग ती हेल्दी बनवली तर तेवढेच समाधान .चला तर मग पटकन बनवूयात. Supriya Devkar -
चाॅकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
लहान मुलांना चाॅकलेट खुप आवडतात आणि त्यात केक म्हणजे सोन्याहून पिवळे.#GA4week16 Anjali Tendulkar -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
वाॅलनटस चाॅकलेट बाईट्स (walnut chocolate bites recipe in marathi)
#walnuttwits लहान मुलांना नेहमी काही तरी वेगळे खाण्यासाठी लागते.टीफीनसाठी हा हेल्दी प्रकार छान च! ! ! ! Shital Patil -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
डोनट (donut recipe in marathi)
# डोनट#सप्टेंबर :डोनट हा पदार्थ खाल्ला होता.पण केला कधी नाही. कुकपॅड थीमनुसार हा पदार्थ बनवायचा प्रयत्न करीत आहे गुगलवर सर्च करून हा पदार्थ बनवत आहे.बिना दह्याचा, यीस्ट,अंड्या पासून हा पदार्थ बनवीत आहे .लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो. rucha dachewar -
डोनट्स (donuts recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट ही रेसिपीची थीम मिळाल्यावर आपल्याला कितपत जमेल ही शंका मनात होती, पण खरं सांगू का मंडळी, केल्यावर (मेहनतीने) ते इतके ऊत्तम जमले की, सांगुनही खरे वाटणार नाही, की ते घरी केलेले आहेत.वरुन खुसखुशीत आणि आतुन लोण्यासारखे मऊ, स्पंजी! माझा नातू तर एकदम खुश! ह्यापेक्षा अजून काय पावती हवी? Pragati Hakim (English) -
कोकोनट केक (without oven) (coconut cake recipe in marathi)
#GA4 #week14 गोल्डन एप्रन 4 - आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड coconut milk शोधून मी कोकोनट केक तयार करून बनवले. Pranjal Kotkar -
-
चाॅकलेट मग केक (chocolate mug cake recipe in marathi)
#GA4 #week10#choclateचाॅकलेट मग केक ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट बननारी आहे.अवन मध्ये दोन ते तीन मिनिटात हा केक तयार होतो. लहान मुलांना आवडणारी ही झटपट रेसिपी आहे. ब्राऊनी खातोय असे वाटते. Supriya Devkar -
एगलेस कॅडबरी स्टफ कुकीज (choco cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या या अतिशय सुरेख noovenbaking रेसिपीज मुळे बेकिंग कडे न वळणारी माझी पाऊल आता हळूहळू बेकिंग कडे जायला लागली आहेत.... मी उत्साहाच्या भरात त्यांनी दाखवलेल्या दोन्ही रेसिपीज करून पहिल्या मला जमल्या चवही छान झाली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. शेफ नेहा यांचे अगदी मनापासून धन्यवाद... मी तुमच्या रेसिपीज ची वाट पाहेन ... आपण पुन्हा नक्की भेटूया... Aparna Nilesh -
नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
#noovenbaking ओव्हन,यीस्ट,मैदा यांचा वापर न करता ...कढईत आणि मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून आणि यीस्ट शिवाय बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून नेहा मॅडम ने इन्स्टंट पिझ्झा शिकवला ,तसा केला.मस्त झाला. जे साहित्य अवैलेबल झाले त्याने बनवला. Preeti V. Salvi -
नो यीस्ट सिनॅमन रोल.. (no yeast cinnamon role recipe in marathi)
#NoOvenBaking#post2#cooksnap#NehaShahसिनॅमन रोल नाव ऐकुन होते.. कधी तरी एखाद्या वेळेस मुलीसोबत बाहेर यायची चव बघीतली.. त्या रोल कडे बघूनच त्यावेळेस वाटले.. किती कढीण असणार हा पदार्थ घरी करायला.म्हणजे विचार देखील करायला नको एवढी मला धास्ती बसली होती. आणि तसेही बेकिंग रेसिपी म्हंटली की मागेच असते... एकतर माझ्या कडे ओव्हन नाही.. आणि बेकिंग रेसिपी आपण ही बनवू शकतो हा आत्मविश्वास नव्हताच मनी कधी...पण आता तसे बिलकुल वाटत नाही.. *मास्टर शेफ नेहा,* मुळे... त्यां खुप सोप्या पद्धतीने बेकिंग रेसिपी सांगत आहे. त्यामुळे पदार्थ करायला ही मजा येत आहे...आणि या लॉक डाऊन मध्ये देखील बेकिंग रेसिपी घरातील लोकांना मी माझ्या हाताने केलेली खाऊ घालते आहे.. यांचा आंनद जास्त आहे... 💃💕 Vasudha Gudhe -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
स्टफ्ड कुकीज (stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनली .Dhanashree Suki Padte
-
आटा कुकीज
#goldenapron3 15thweek cookie ह्या की वर्ड साठी गव्हाच्या पिठापासून कुकीज बनवल्या आहेत. Preeti V. Salvi -
बीटरूट चॉकलेट गनाश केक (beetroot chocolate cake recipe in marathi)
मॉर्निंग ला सकाळी मुलांना काय करून द्यावे हा मोठा प्रश्न पडला मला,,मुलांना विचारलं की "कारे उपमा पोहे किंवा अजून दुसरे काही करून देऊ का" तर ते म्हणाले नाही,,,मग मी विचारात पडले की काय हेल्दी मॉर्निंगला करून द्यायला,,,मुलगा म्हणाला की जाऊदे मी ब्रेड आणि कॉफी घेतो,,मग मला असं वाटले की सकाळी सकाळी अंन्हेल्धी मुलांनी खाऊ नये,आणि त्याला खूप गडबड होती कारण अभ्यासाला बसायचे होते,,म्हणून सर्व झटपट झालेले पाहिजे होते,,. कारण खुप धाक या मुलांचा बाई,,,म्हणून मी कमीत कमी टाइमिंग मध्ये सगळं करण्याचा प्रयत्न केला,,म्हणून हा केक मी कन्वेक्शन मोडवर टाकला नाही,त्याला मी मायक्रोव्हेव करून घेतलं म्हणून तो लवकर झाला,पण मायक्रोवेव मध्ये केलेला केक खूप चांगला होत नसतो, जसा बेक झाला पाहिजे तसा होत नसतो,,कारण मायक्रोवेव्हमध्ये शिजण्याचं काम होते ,आणि कन्वेक्शन मध्ये बेक होण्याचे काम,,पण गडबड असेल तर ठीक आहे,,हा माझा रेगुलर चा केक होता ,,हा काही मला खूप डिझायनिंग करायचा नव्हता...पण सहज साधा केक केला ,,पण तो खूप छान झाला,,मलही वाटले नव्हतं की असा काही मस्त आयसिंग केक तयार होईल,,,कधीकधी अपेक्षेप्रमाणे जरा जास्त चांगले होते,,, ते खूप आनंददायी असतंगंमती मध्ये केलेल हे पायपिंग बॅग च डायरेक्ट आयसिंग चे डिझाईन,,,गमती मध्ये रेगुलर केलेला केक हा खूप छान झाला,,बिस्किट ब्रेड पेक्षा हा केक केव्हाही उत्तम,,झटपट ,टेस्ट ला आणि दिसायला पण छान...आणि मुलं खुप खुश,,,🥰करून बघा तुम्ही आणि सांगा मला.... Sonal Isal Kolhe -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
डोनट्स (donuts recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13post2इंटरनॅशनलडोनट ..डीप फ्राईड केक हा ओरिजिनल युरोपियन पदार्थ आहे .हा पदार्थ आपल्यासाठी आता नवीन नाही व छोट्या मुलांना पदार्थ खूप आवडतो .व खूप सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात कमी वेळेत बनवता येतो.ओरिजनल हा पदार्थ अंडी घालून करतात, पण मी एजलेस बनवला आहे व गर्निश साठी मिक्स फ्रूट जाम व पिठीसाखर चा वापर केला Bharti R Sonawane
More Recipes
टिप्पण्या