मक्याचे कटलेट (maaka cutlet recipe in marathi)

सुचिता लव्हाळे
सुचिता लव्हाळे @cook_26220053

मक्याचे कटलेट (maaka cutlet recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिट
1 सर्विंग
  1. 2 कपमक्याचे दाणे
  2. 1 चमचाबेसन,
  3. 1 चमचातांदळाचे पिठ
  4. 4मिरच्या
  5. 1/2 चमचा,जीरा
  6. 1/2 चमचा हळद
  7. 2 चमचेतेल
  8. हवीत्या प्रमाणात कोथिंबीर
  9. 4पाकळ्या लसूण

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिट
  1. 1

    सगळ्यात आधी मक्याचे दाणे काढून स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी पूर्ण पणे काढून घेतल्यानंतर मिक्सरमधून 4 मिरच्या, 1/2 चमचा जिरे, 4 पाकळ्या लसूण आणि मक्याचे दाणे एकत्र वाटून घ्यायचे, साधारण बारीक करायचे. मिश्रण बाजूला काढून त्यात हळद, मीठ, कापलेली कोथंबीर आणि तेल घालून घ्यायचे.

  2. 2

    कढई मध्ये तेल तपासून घ्यायचे, सोबतच, मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला हाताने थापून घ्यायचे.. आणि तेलामध्ये छान लालसर खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे.. आणि टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करायचे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुचिता लव्हाळे
रोजी

Similar Recipes