मटकी कटलेट (Matki Cutlet Recipe In Marathi)

मटकीची उसळ खावून कंटाळा आला परंतु मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून त्याचे कटलेट बनविले आणि मंडळी ते उत्तम, पोटभरू झाले शिवाय पौष्टिक आणि चविष्टही!
मटकी कटलेट (Matki Cutlet Recipe In Marathi)
मटकीची उसळ खावून कंटाळा आला परंतु मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून त्याचे कटलेट बनविले आणि मंडळी ते उत्तम, पोटभरू झाले शिवाय पौष्टिक आणि चविष्टही!
कुकिंग सूचना
- 1
मटकी 4-5 मिनिटे वाफवून घ्या.
- 2
मिक्सरमध्ये मिरची, लसूण पाकळ्या, जीरे, कोथिंबीर आणि वाफवलेली मटकी घालून जाडसर वाटून घ्या.आता त्यात मीठ, तिखट, हळद, धणे पावडर,चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा,रवा मिसळून गोळा तयार करून घ्या.
- 3
वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून कटलेट बनवून घ्या.पॅनमध्ये ते घालून त्यावर तेल सोडून झाकण ठेवून लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
- 4
गरम गरम सर्व्ह करा कुरकुरीत, चटकदार कटलेट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड आलेली मटकी आणि त्याची उसळ... आहाहा... भेळ केल्याशिवाय खाल्ली असे शक्यच नाही...मटकी छान मोड आलेली पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्याचे व उबदार जागी जाळीच्या चाळणीमध्ये झाकून ठेवावी... मस्त मोड येतात. कुणी सुती कापडाने घट्ट गुंडाळून ठेवतात.चला पाहूया मटकीची उसळ. Shital Ingale Pardhe -
मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cf मी मोड आलेल्या मटकीचा रस्सा भाजी बनवलेली आहे. मोड आलेली मटकी ही प्रोटीन चा मोठा स्त्रोत आहे. यासोबतच मोड आलेली मटकी खाण्यामुळे सौंदर्य वाढते, मलावरोध दूर होतो शुगर नियंत्रणात राहतो, रक्तदाब कमी होतो. मोड आलेल्या मटकीचा फायदा म्हणजे ॲनिमिया पासून संरक्षण मिळते. मोड आलेल्या मटकी मुळे रोगप्रतिकारशक्ती व प्रचंड वाढते. रोजच्या आहारात एक मूठभर कच्ची मटकी नियमित खा शरीर तंदुरुस्त होईल, अनेक रोगांपासून सुटका आणि योग्य वाढ बुद्धीचाही होईल विकास. मटकी पासून सलाद बनविता येते, त्याची उसळ पण बनवता येते किंवा रस्सा भाजी पण बनवता येते. लॉकडाउनच्या काळात जेव्हा सर्व बंद होते तेव्हा भाज्यांचा मोठा प्रश्न समोर असायचा तेव्हा घरीच जे उपलब्ध असेल तेच उपयोगात आणण्यात येत असत, अशा वेळेस मटकीचा रस्सा भाजी म्हणून फार उपयोग व्हायचा मटकीचा रस्सा बनविला की इतर कुठल्याही भाजीची आवश्यकता नव्हती. इतकीही उपयुक्त आणि पौष्टिक अशी मटकी खाण्याचे अनेक फायदे होतात. म्हणून मी खास रस्सा भाजी म्हणून मटकीचा रस्सा बनविलेला आहे खूप छान होते ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
मटकी काजू रस्सा (Matki Kaju Rassa Recipe In Marathi)
सध्या सगळीकडे तुफान पाऊस पडतो आहे त्यामुळे भाज्या मिळणे कठीण झाले आहे मिळाल्या तर खायची इच्छा होणार नाही अशा!घरात फक्त दूधी भोपळा होता तो पाहून ही भाजी खावून का पावसाची मजा घ्यायची?वाटीभर मोड आलेली मटकी होती.तिचाच वापर करून झणझणीत अफलातून कालवण बनविले.अर्थात रेसिपी करता करता सुचली म्हणून पुर्ण फोटो नाहीत. Pragati Hakim -
मिक्स बीन्स मटकी भाजी (mix beans matki bhaji recipe in marathi)
भाजी रेसिपीमोड आलेल्या मटकीची उसळ, मिसळ सगळयांना आवडते. पण आज मी बीन्स (श्रावण घेवडा ) व मोड आलेली मटकी यांची मिक्स भाजी पोस्ट करत आहे. या कॉम्बिनेशन ने केलेल्या भाजीची खूपच छान टेस्ट लागते. टिफिन मध्ये देण्यासाठी मस्त भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
मटकी विथ पनीर (matki with paneer recipe in marathi)
मोड आलेले धान्य म्हणजे सर्वांसाठी स्पेशल मटकी . माझी मटकीची भाजी ही पनीर घालून केलेली. त्यामुळे सर्वांना आवडणारी .#CPM3 Anjita Mahajan -
मटकी कबाब स्टिक्स (matki kabab stick recipe in marathi)
#KDR मोड आलेली मटकी म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती 'मिसळ'. कधी जस्ट फॉर चेंज म्हणून सलाड, कधी उसळ, तर कधी बटाटा घालून केलेला रस्सा! काही ठिकाणी मटकीच्या डाळीची आमटी आणि सांडगे ही बनवतात. मोड आलेल्या मटकीमध्ये पोटाशिअम,माग्नेशिअम, आयर्न, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन बी 6 ठासून भरलेली असतात. इतकी अष्टपैलू असूनही महाराष्ट्रामध्ये मटकीच्या नावावर फार कमी रेसिपीज् आहेत. ९ जुलै "आंतरराष्ट्रीय कबाब दिवसानिमित्त" ह्याच मटकीची जरा 'हटके' रेसिपी ट्राय केली. स्टार्टर म्हणून परफेक्ट आणि लहानांपासून मोठ्ठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे मोड आलेल्या मटकी चे कबाब! शर्वरी पवार - भोसले -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar -
मॅगी नूडल्स कटलेट विथ स्पिनचअँड स्प्राऊट्स
#goldenapron3हे healthy असे कटलेट आहेत ज्यामध्ये, पालक, मोड आलेली मटकी आणि वाटाणा, आणि भाज्यांचा समावेश केला आहे. विशेष करुन लहान मुलांसाठी junk फूड avoid करण्यासाठी उत्तम पर्यायी पदार्थ जो ते आवडीने फस्त करतील. Varsha Pandit -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ... Varsha Ingole Bele -
मिश्र डाळींचे, पालक मॅगी पकोडे (Mix Dal Palak Maggi Pakode Recipe In Marathi)
#snacks... घरी शिल्लक असलेल्या सामग्री मधून कधीतरी चटपटीत, करावे, म्हणून केले आहेत, हे पकोडे. घरी वाटलेली उडीद डाळ होती, शिवाय मोड आलेली थोडी मटकी आणि भिजलेली चणा डाळ पण होती. मग काय, तेच वापरले, फ्रीज मध्ये शिल्लक असलेले पदार्थही संपले.. पौष्टिक असावे म्हणून त्यात टाकली आहे पालक. आणि काहीतरी नवीन म्हणून मॅगी.. Varsha Ingole Bele -
मटकी भेळ (matki bhel recipe in marathi)
#GA4 #week 26 .मटकी भेळ म्हणजे चटपटीत, पौष्टिक पोटभरी चा नाष्टा Sushama Potdar -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
मटकी पुलाव (Matki Pulao Recipe In Marathi)
नेहमी आपण सगळ्या भाज्या घालून पुलाव करतोच पण आज मी मोड आलेली मटकी घालून पुलाव केला आहे चवीला एकदम लज्जतदार आणि चमचमीत झाला आहे. प्रत्येकाला आवडेल असा.चला तर मग करूयात आशा मानोजी -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड मटकीची सुकी उसळ खुप टेस्टी होते. Charusheela Prabhu -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8मोड आलेल्या मटकीची पौष्टीक उसळ...... Supriya Thengadi -
"मटकी भेळ" (matki bhel recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bhel "मटकी भेळ" भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटले च पाहिजे..ओली भेळ,सुकी भेळ,मटकी भेळ ही नावे आपण लहानपणापासून ऐकत आहे..पण हल्ली अजून ही बरेच प्रकार आले आहेत भेळीचे... पण आपल्याला ज्या गावी जायचं नाही त्या गावचे नाव कशाला घ्यायचे नाही का...आपली घरंदाज,खाणदानी ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ..बस्स.. भन्नाट पोटभरीच खाण आणि तोंडाला चव आणणार खाण.. आमच्या गावाकडे कितीही छोटस खेडेगाव असलं तरी तिथे दोन हाॅटेल हमखास दिसणारी.. जास्त काही पदार्थ नसतील पण भेळ, मिसळपाव आणि चहा मिळणारच.. हल्ली तर गावाकडच्या हाॅटेलमध्ये सुद्धा भरपूर पदार्थ बनवतात..असो , आता लाॅकडाऊनमध्ये आम्ही तीन महिने गावी होतो.. शेजारच्या गावात मटकी भेळ मिळायची,आमची पुर्ण गॅंग मटकी भेळीवर ताव मारायला दररोज शेजारच्या गावात जात होतो.. कीवर्ड भेळ वाचुन मला मटकी भेळ आठवली आणि बनवली.. खुप टेस्टी झाली आहे भेळ,मी तर मनसोक्त खाल्ली.. चला तर मग रेसिपी बघुया... लता धानापुने -
झणझणीत मिसळ
#कडधान्यमटकीची उसळ करून झाली तेव्हा १ वाटी मोड आलेली मटकी बाजूला ठेवली होती त्याचीच आज मी मटकीची झणझणीत मिसळ केली म्हणून मग मिसळ पाव करून घरच्यांना खाऊ घातले. जे आजच्या लॉकडाउन च्या काळात एकवेळचे जेवण म्हणून उपयोगी पडले. Deepa Gad -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "मटकीची उसळ"मटकीची उसळ आणि सोबत कांदा, टाॅमेटो, कोथिंबीर, फरसाण.. एकदम भारी बेत.. लता धानापुने -
"मटकी बिर्याणी इन कुकर"(Matki Biryani In Cooker Recipe In Marathi)
#RR2"मटकी बिर्याणी इन कुकर" आपण बऱ्याच प्रकारच्या बिर्याणी खातो, त्यात बरेच प्रकार देखील आहेत.पण ही बिर्याणी झटपट होणारी आणि पौष्टिक असून खूपच चविष्ट होते. तेव्हा नक्की बनवून बघा...!! Shital Siddhesh Raut -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
मटकी उसळ (mataki usal recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राऊट गोल्डन ऍप्रॉन मध्ये स्प्राऊट हा कीवर्ड ओळखून मी आज मटकीची उसळ बनवली आहे. उसळ हा पदार्थ करायला सोपा आणि आवडीचा आहे. प्रत्येकाची उसळ करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी केलेली उसळ तुम्हला आवडते का ते सांगा. Rupali Atre - deshpande -
ज्वारी चे मटकी मोमोज (jwariche matki momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरमोमोज ची थीम असल्या मुळे मोमोज बनवायचे ठरवले तेही पूर्ण देसी चटणी सगट सगळंच बघूया म्हटलं मुल खातात का आणि आपल्याला ही चव कळेल कारण ना त्यात मैदा नाहीच त्यात ज्या भाज्या घातल्या जातात त्यात आपण कोणत्या ही भाजी च, चिकन, अंड्याच, पनीर च सारण बनवून बघतो पण आज मी मोड आलेल्या मटकीची भाजी घालून बनविले आहे आणि पीठ साठी ही एकदम ग्लूटेन फ्री ज्वारीचं पीठ वापरलं आहे.बनवतांना वाटलं नव्हतं मुल खातील पण आवडलं हुश्श आवडले बाई एकदाचे देसी मोमोज चला तर मग बघुयात ज्वारीचे मटकी मोमोज ची पाककृती. Shilpa Wani -
झटपट मटकी भेळ (Matki Bhel Recipe In Marathi)
#CCR दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन झाले की जिभेला काहीतरी चमचमीत खाण्याचे वेध लागतातच आणि अशा वेळेस फारसा कुटाणा न घालता, जास्त तामझाम न करता काहीतरी झटपट होणारे, त्याचबरोबर जीभेचीही इच्छा पूर्ण करणाऱ्या पदार्थांची मेंदूमध्ये येरझार्या सुरू होतात आणि मग अशातूनच एखादी चटपटीत रेसिपी अवतरते आणि आपल्या जीवाचे ,जिभेचे समाधान करते . आपला तर एकच फंडा..खाना और प्यार से खिलाना..😍 तर आज कुक विथ कुकर या चॅलेंजमध्ये झटपट ,चटपटीत, रंगेबिरंगी मटकी भेळ जी मी एका प्रवासादरम्यान खाल्ली होती तशीही करून आपल्या जिभेची रंगत वाढवली आहे.😜 Bhagyashree Lele -
मटकी रस्सा (करी)... (matki rassa recipe in marathi)
#cf Friday fest-- Curry..म्हणजेच रस्सा मला सांगा मटकीला मटकीच कां म्हणतात...कारण मटकी तर पनघट पर जानेवाल्या राधेची,गोपिकांची...पण ती मटकी इथे उसळ,रस्सावाली मटकी कशी..🤔🤔 यासारखे प्रश्न मला नेहमीच पडतात..श्रीखंडात कोणताही खंड नाही तरी ते श्रीखंड,गुलाब जाम मध्ये गुलाब नाही तरी तो गुलाबजाम,शिर्या मध्ये कुठल्याही शिरा नाहीत तरी तो शिराच,वरणगाव कां??,बांद्रा मध्ये बंदर नाहीत,करीरोड मध्ये करी कुठून आली ,कॉटनग्रीन ..Cotton तर white असतो,रे रोडमध्ये हा रे कुठचा,चिंचपोकळीत चिंच ???,पालघर🦎😱😱,बदलापूर..बदला👹😡...पण तिथे तर किती चांगले ,बदला न घेणारे लोक राहतात😍🤗🤗❤️,पसरट पातेल्याला *लंगडी* का म्हणतात..मानपाडा रोड..माना पाडल्या जात होत्या कां??🤔...असे आणि या प्रकारचे असंख्य शब्द *हे असेच का* म्हणजे त्या त्या गोष्टीला तीच नावे का, कशी ,कोणी दिली असतील,अपभ्रशांतून झाली असतील का..शब्द उच्चारायचा अवकाश की तीच प्रतिमा मेंदूत register होते..दुसरी का नाही..असंख्य कोळ्यांची जाळी मेंदू विणू लागतो..बघा आलं ना कोळ्याचं जाळं डोळ्यासमोर..😀..तर अशी काही मजेदार नाव पण त्यांचा त्या नावाशी काही संबंध नाही ..असं काही तुम्हांला ही पोस्ट वाचताना आठवत असेल तर जरुर कमेंट करा ...म्हणजे अजून गमती जमती कळतील आपल्या सर्वांना..चला तर मग घ्या लिहायला..मी जाते *मटकी रस्सा,करी* टायपायला..टाईप करायला हो..झाला नवीन शब्द😂😂😂 Bhagyashree Lele -
मटकी ची चटपटीत उसळ
#फोटोग्राफीमटकी ची मोड आलेली उसळ....evergreen आहे, ही कशी ही केव्हा ही खाता येते, जेवण असो की नाश्ता असो की पोहा ,चिवडा सर्वा सोबत हीच पटत असते, भाजी नसली की फार उपयोगी पडते ही बया.... Maya Bawane Damai -
चटपटीत भडंग मटकी भेळ (Bhadang matki bhel recipe in marathi)
#EB16#W16 "चटपटीत भडंग मटकी भेळ"भेळ आणि मुलांचं समीकरण अगदी लहानपणापासून ।बनलेलं असत,तिखट कुरमुरे आणि मोड आलेले धान्य एकत्र करून भेळीला पौष्टिकतेची जोड देऊया.... Shital Siddhesh Raut -
हेल्दी स्प्राउटस् बाईट (Healthy Sprouts Bites Recipe In Marathi)
मोड आलेली मटकी व नाचणीचे पॅनकेक. Shobha Deshmukh -
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje
More Recipes
- काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
- स्टफ्ड आलू परोठे (Stuffed Aloo Paratha Recipe In Marathi)
- आषाढ-कापण्या (Ashadh Kapnya Recipe In Marathi)
- ढाबा स्टाईल कोल्हापूरी अख्खा मसुर रेसिपी (Dhaba Style Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)
- शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
टिप्पण्या