डोनट (donut recipe in marathi)

Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
Bhandara

#डोनट #सप्टेंबर
Yummy

डोनट (donut recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर
Yummy

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास ३०मिनट
४ लोक
  1. १५० ग्रॅम मैदा
  2. 6 टेबलस्पून पिठीसाखर
  3. 1 टेबलस्पून यीस्ट
  4. १/४ कप दुध
  5. 2 टेबलस्पून दुध पाऊडर
  6. 3 टेबलस्पून बटर
  7. सजावटीसाठी लागणारं साहित्य
  8. 1/2 वाटीवाइट चॉकलेट
  9. 1/2 वाटीब्राऊन चॉकलेट
  10. 5-6चेरी
  11. 2 टेबलस्पून रंगीत सोफ
  12. 3 टेबलस्पून जेम्स

कुकिंग सूचना

१ तास ३०मिनट
  1. 1

    १/४ कप दुधाला हल्के गरम करा व त्यात २ चमचे साखर १ चम्मचा यीस्ट घाला. त्याला घोळून १० मिनटे ठेवा.

  2. 2

    आता एका भांड्यात मैदा घ्या. त्यात पिठीसाखर घाला व नंतर त्यात तयार केलेल यीस्ट घाला. व त्यात उरलेल दुध, बटर व दुध पाऊडर घाला.

  3. 3

    या सगळ्यांना एकत्रीत करुन पीठ मळून घ्या. व नंतर मळून झालेल्या पिठाला १ तास सुती कपड्याने झाकून ठेवा.

  4. 4

    १ तास पुर्ण झाल्यानंतर त्याचें दोन भाग करा. व १ इंच इतकी जाडी पोळी लाटून घ्या.

  5. 5

    त्यानंतर ग्लासच्या सहयाने त्याला गोलाकार कट करुन घ्या. व आतमधले कट छोट्या झाकनाच्या मदतीनें करुन घ्या.

  6. 6

    त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. व यांनां तळून घ्या. व आपल्या आवडीप्रमाणे त्यांनां चॉकलेट मध्ये घाला आणि चेरी, जेम्सने, रंगीत सोफने सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
रोजी
Bhandara

Similar Recipes