मूग डाळ अळूवडी (moongdal aluvadi recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#रेसिपीबुक #week14
#post2
#अळूवडी
आपण नेहमी बेसन/ हरभरा डाळ वापरून आळूची वडी बनतो, व नंतर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करतो ,
पण मी आज मुगडाळ पीठ वापरून अळूवडी केलेली आहे व तिला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय न
करून अशीच केली आहे .
अशी पद्धतीची अळूवडी बहुतेक वेळा मसाल्याच्या आमची सोबत केली जाते , पण ही अळूवडी नुसती खायला खूप छान लागते
अशी ही अळूवडी नक्की ट्राय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 8 ते 10 अळूची पानं
  2. 150 ग्रॅम मूग डाळ पीठ
  3. 2 टेबलस्पूनदही
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनओवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मुग डाळीच्या पिठात दही, तिखट, मीठ,हळद,ओवा व पाणी घालून थोडंसं सरबरीत पीठ भिजवून घ्यावे

  2. 2

    अळूच्या पानांना थोडे थोडे तयार पिठ लावून एकावर एक पान ठेवून पीठ लावत जावे व त्याची दोन्हीकडं फोल्ड करून रोल तयार करून घ्यावा

  3. 3

    तयार अळूवडी स्टीमर मध्ये पंधरा मिनिटं वाफवून घ्यावे, व थंड करून आळुवडी कट करून घ्यावी.ही अळू वडी नुसतीच किंवा मसाल्याची आमटी सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes