बटाटा वडा (batata vada recipe in marathi)

#GA4 #week1 #keywordPotato
वडापाव हा महाराष्ट्राचा फेमस फूड आहे.
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4 #week1 #keywordPotato
वडापाव हा महाराष्ट्राचा फेमस फूड आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण बटाटे स्वच्छ धुवून, उकडून घेऊ.आणि त्याचे बारीक काप करून घेऊ. आता पॅन मध्ये तेल टाका आणि त्यात मोहरी टाका.
- 2
मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे, चिरलेला आले लसून, चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने टाकून परतून घ्या.आता त्यात लसुण हिरवी मिरची पेस्ट,हळद, मीठ टाकून मिक्स करून घ्या.
- 3
आता धने पावडर टाका.उकडलेला बटाटा टाकून परतून घ्या.वरून कोथिंबीर टाका तयार आहे आपले बटाट्याचे सारण.
- 4
आता या बटाट्याचे थंड झाल्यावर गोड वडे बनवून घ्या. एका बॉल मध्ये बेसन पीठ,लाल मिरची पावडर, मीठ, खायचं सोडा आणि थोडे पाणी टाकून मिडीयम बॅटर बनवून घ्या,
- 5
आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.बटाट्याचे वडे बेसनच्या पिठाच्या बॅटरमध्ये घोळवून घेऊन,तेलात मस्तपैकी तळून घ्या.
- 6
छान तळून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. आणि तयार आहेत आपले गरमागरम वडे.पाव बरोबर खाण्यासाठी सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत वडापाव रेसिपी (vada pav recipe in Marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#वडापाव रेसिपी सगळ्यांना आवडणारे असे महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. याची रेसिपी पोस्ट करत आहे. खुपच टेस्टी असा वडापाव तयार होतो. Rupali Atre - deshpande -
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#Themeफ्युजनरेसिपी महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा. Najnin Khan -
बटाटा वडा सांबर (batata vada recipe in marathi)
#बटाटावडासांबर#पश्चिम #महाराष्ट्र #साउथकुकपॅड जॉइन केल्यापासून डोक्यात सारखे विचार येत होते काहीतरी छानसे पोस्ट करावे सारखे तेच विचार डोक्यात चालू होते त्यात सकाळी कुकपँड वर आजची थीम मिळाली ती वाचली डोक्यात विचार चालू झालेत्यात सुट्टीचा दिवस लिव्हिंग रूममध्ये टीव्ही चा आवाज माझ्याकडे दोन स्टेटस चे भांडण सध्या चालूच आहे सगळ्यांच्याच घरी सध्या स्टेटस चे भांडण चालू असेलअहो मी इथे आयपीएल विषयी बोलते, माझ्या घरात दोन स्टेट म्हणजे मुंबई इंडियन्स, 🏏चेन्नई सुपर किंग दोन फॅन भांडत असतात आता हे लिविंग रूमचे भांडण केव्हा माझ्या किचन मध्ये घुसले ते मला कळले नाही दोघा फॅन्सला खूष करण्यासाठी शक्कल लढवली आणि हा पदार्थ डोक्यातून बाहेर आला झाली किचनमध्ये माझी मॅच सुरू 🍽️🔪🥘घरच्या फॅन्सला खूष करण्यासाठी हे भन्नाट कॉम्बिनेशन मी आज दोघांना खूष करण्यासाठी तयार केले महाराष्ट्राचा बटाटावडा सगळ्यांचा लाडका आवडीचा, चेन्नई चे सांबर जबरदस्त आणि भन्नाट कॉम्बिनेशन दोघं जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात जो रिझल्ट येतो तो अगदी जबरदस्त आणि चविष्ट कितीही भांडण झाले तरी सगळे या चवीपुढे हारतील. 2 स्टेट साठी डिश परफेक्ट. घरच्यामेंबर साठी डिश काय नवीन नाहीये पण ही वेळ आहेना ही खरी वेळ आहे डिश फॅन 🏏पुढे सर्व करण्यासाठी . तर दाखवा आपले टू स्टेट चे प्रेमनक्की बनवा तुम्ही हे भन्नाट कॉम्बिनेशन महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांनाच आठवणीतला हा पदार्थ आहे आपल्या कॉलेज कॅन्टीन पासून तर एसटी स्टँड वरच्या अल्पोपहार पर्यंत सगळीकडे हा पदार्थ आपल्याला खायला मिळतो बनवा आणि फॅन्सला खुश करा 🏏मी केले आता तुम्ही करा रेसिपी फोलो करून Chetana Bhojak -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स -३मुंबई की शान और जान #वडापावमहाराष्ट्राचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा, हा #वडापाव खिशाला परवडणारा आणि अबाल वृध्दांचा आवडीचा....😊 Deepti Padiyar -
बटाटा वडा सांबार (batata vada sambar recipe in marathi)
#EB6#W6विंटर रेसिपी चॅलेंज Week-6इंटर रेसिपी चॅलेंज साठी तयार केलेली रेसिपी आहे बटाटा वडा सांबर Sushma pedgaonkar -
नाशिकचा पाववडा (nashik cha pav vada recipe in marathi)
#ks2#pavvadaवडापाव तर सगळ्यांना माहितच आहे पण महाराष्ट्राचा ओळख म्हणून वडापाव आपण सगळेच ओळखतो पण पाववडा हा पदार्थ नाशिक जिल्ह्यातील फेमस असा पदार्थ आहे नाशिक मधली छोटे मोठे तालुके छोटे मोठे गाव ,शिवार नाक्या ,चौकात मिळणारा हा पाववडा सगळ्यांच्याच आवडीचा असा पदार्थ आहे महाराष्ट्राचा वडापाव हा एक फेमस असा पदार्थ आहे वर्ल्ड फेमस हा प्रकार आहे विदेशातून आलेले पर्यटकही हा वडापाव खाल्ल्याशिवाय राहत नाही .वडापाव हा वडापावचं असतो त्यात काही अशा व्हरायटी किंवा चव अशी काही वेगळी नसते पण हा वडापाव वेगळ्या प्रकारे तयार केला जातो त्याला पाववडा असे म्हणतात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी या गावात सर्वात आधी मि हा पाववडा खाल्लेला हा माझ्या आठवणीतला पाववड़ा आहे आणि ही रेसीपी त्या हॉटेलची आहे ज्यावेळेस माहेरी जाते आमच्या गावावरून पंधरा ते वीस किलोमीटर लांब हे गाव आहे पण पाववडा खाण्यासाठी आम्ही खास त्या दाभाडी या गावात जाऊन हा पाववडा खातो उन्हाळ्यात पाववड्यात कैरी किसून टाकले जाते बाकीच्या दिवसात फक्त कांदा लावून सर्व करतात , तिथे उभे राहून पाववडा खातो आणि घरी वीस-पंचवीस पाववडा घेऊन येतो इतका अप्रतिम हा पाववडा लागतोकच्चा कांदा आणि कैरी स्टफ़ केल्यामुळे अप्रतिम अशी चव या पावड्याची लागतेरेसिपीतून नक्कीच पहा पाववडा कशाप्रकारे तयारकेला Chetana Bhojak -
-
वडा पाव (vada pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स # वडापाव# मुंबईचा, नव्हे आता संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता पदार्थ... Varsha Ingole Bele -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स #वडापाव सगळ्यांची आवडती डिश वडापाव नाव काढताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत भुक लागल्यावर कुठेही उभे राहुन ही लोक वडापाव खाऊ शकतो व वडापाव करायला ही सोपा सुटसुटीत झडपट चला तर वडापाव रेसिपी बघुया आपण Chhaya Paradhi -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8सर्वांचा लाडका, कधीही, कुठेही, केव्हाही हवाहवासा वाटणारा सगळ्यांचा आवडता असा हा बटाटा वडा! पावाच्या सोबतीने झाला गरीबांचे अन्न. कमी किंमतीमुळे परवडणारा वडापाव भूकेल्या पोटाचा आधार वड!!! Manisha Shete - Vispute -
-
वडापाव रेसिपी (vadapav recipe in marathi)
#ks6 वडापाव हा जत्रा स्पेशल आहेच.जत्रेत हमखास मिळणारा हा मेनू आहे. सामान्य लोकही वडापाव खाऊन जत्रा इंजोय करू शकतात, वडापाव हे सर्वांना खूप खूप आवडणारा मेनू आहे.😊 Padma Dixit -
उलटा वडापाव(स्ट्रीट फूड) (Ulta vadapav recipe in marathi)
#SFRनाशिकचा फेमस उलटा वडापाव.....खूप छान लागतो...करुन पहा तुम्ही पण... Supriya Thengadi -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडापाव#4 मुंबईचा immunity booster,आमची मुंबई फेमस वडा पाव....सर्व लोकाना आवडणारा.....कधीही कुठेही खाता येणारा भूक भागवणारा,गरीब,श्रीमंत असा भेदभाव न करणारा......वडा पाव...... Supriya Thengadi -
वडापाव ( vada pav recipe in marathi
#स्नॅक्स#बुधवार_वडापाववडापाव आवडत नाही असं कोणी शोधूनही सापडणार नाही.वडापाव आपण कधी खाऊ शकतो.चला तर मग वडापाव करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
स्ट्रीट स्टाईल - बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल ... Sampada Shrungarpure -
-
वडा पाव /खट्टा मिठा तिखा वडापाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रवडा-पावला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव महाराष्ट्रत अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किंवा लसणाची/कोथिंबिरीची/चिंचेची चटणी बरोबर खातात. Rajashri Deodhar -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14. मुंबई वडा पाव जसा फेमस आहे तसा बटाटेवडा स्ट्रीट फुड मुंबई मधे फेमस आहे आता तर अमेरीकेत पण बटाटावड प्रसिद्ध झाला आहे Shobha Deshmukh -
-
ऑईल फ्री वडा पाव (Oil Free Vada Pav Recipe in Marathi)
#स्ट्रीटफुड**अगदी कमी तेलात झटपट तयार होणारा चवीत फरक नसलेला हा वडापाव नक्की ट्राय करा... 😊 😊 Rupa tupe -
बटाटा वडा
#स्ट्रीटआपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वडापाव म्हणजे फेमस पदार्थ. आता तर गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसतात, गरीब ते श्रीमंत वर्ग हा वडापावचा शोकीन आहे.सध्या लॉकडाउन असल्यामुळे पण मिळत नाहीत म्हणून नुसते बटाटे वडे खा. Deepa Gad -
बटाटा वडा सांबार(Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#W14महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा बटाटेवडा !खावा तर पावाबरोबरच.किंवा एखाद्या ओल्या चटणीबरोबर किंवा आपल्या कर्जत बटाटे वड्याला जी चटणी,मिरची मिळते त्याबरोबर.पण आपल्या देशात खाद्यसंस्कृतीची विविधता इतकी आहे की थोडे तुमचे...थोडे आमचे करत महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची मस्त दिलजमाईच झाली आहे!आमचा बटाटेवडा...तुमचं सांबार,तर्री पोहे हा सुद्धा तसाच प्रकार,आणि मध्यप्रदेशातील पोहे आणि सांबारही प्रसिद्धच.फक्त उडीदवडा सांबार इतकेच मर्यादित न रहाता बटाटेवडा सांबारालाही तितकीच पसंती मिळाली आहे.एरवी बटाटे,कांदे,टोमॅटो,लसूण हे तर स्वयंपाक घराचे प्रधानमंडळ म्हणायला हवे.बटाटेवडा हा तमाम कष्टकरी वर्गाची भूक भागवणारा!पण हा सांबाराबरोबरही खातात हे मला खूपच उशीरा कळले.इकडून नाशिकला जाताना बरीच छोटी हॉटेल्स आहेत तिकडे बटाटेवडा सांबार हमखास मिळते.तसंच उडीदवडा-बटाटेवडा असेही कॉंबिनेशन मिळते.सगळेच एकदम यम्मी अँड टेस्टी टेस्टी😋यंदा भरपूर थंडी आहे.बटाटा तर कार्ब्ज चा मोठाच स्त्रोत आहे.त्याबरोबर भरपूर भाज्या घालून केलेले सांबारही प्रथिनांनी भरपूर असे.मस्त उकळून मुरलेले सांबार हे त्यामुळे बटाटेवडा सांबार असे चटकदार,थंडीला पळवून लावणारे...सगळयांचेच आवडते...चला तर या गरमागरम बटाटेवडा सांबार टेस्ट करायला,😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
-
खांदेशी वडा पाव (vada pav recipe in marathi)
#खांदेशी वडा पावखांदेश म्टल की जरा झनझनीत पदार्थ त्यात हा वडा पाव तर अप्रतिम चविष्ट असतोच. तस म्टल तर वडा पाव हा प्रत्येक प्रांतातील फेमसच आहे. आणि प्रत्येकाची चव न्यारीच असते. Jyoti Chandratre -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
स्ट्रीट स्टाईल वडा पाव (street style vada pav recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर ची तिसरी रेसिपी.. वडापाव म्हणजे महाराष्ट्राचा बर्गर म्हणायला हरकत नाही.... आमची गाडी नेहमी पुण्याहून माझ्या सासरी किंवा माहेरी( सांगली, बेळगाव) जाता येताना वाटेत वडापाव खाऊनच पुढे जायची...खूप छान आठवणी आहेत वडापावच्या....आता परदेशात आपल्याला हव्या तशा वडापावची चव हवी असेल तर स्वतः बनवून च खावे लागत आहे...तर बघा.. मी घरी बनवलेल्या महाराष्ट्रातल्या वडापावची रेसिपी..... Megha Jamadade -
-
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा ! Vrushali Patil Gawand -
पाव वडा...नाशिक स्पेशल (pav vada recipe in marathi)
#KS8नाशिक स्ट्रीट फूड पैकी माझे सगळ्यात आवडते म्हणजे पाव वडा..मस्त पाऊस ,गरमागरम पाव वडा सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या