तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#रेसिपीबुक #week15
#चकली
हि चकली आंध्र चंद्रपूर तेलंगणा गडचिरोली साईडला खूप फेमस आहे । ही पहिल्यांदा मी माझ्या मैत्रिणीकडे कोमल चंद्रगिरीवार कडे खाल्ली होती आणि आणि वर्षा पासून ही करायची हुरहुर माझ्या मनात होती। आणि आज कुकपॅड मुळे हे शक्य झालं ।आज मी कोमल ला घरी बोलावले आणि तिच्या कडून ही चकली शिकून तुमच्या समोर सादर करते आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
10-12 सर्विंग
  1. 400 ग्रॅम तांदूळ
  2. 50 ग्रॅमतीळ
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. पाणी
  5. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ 4 तास भिजत घाला।

  2. 2

    4 तसा नंतर पाणी निथळून तांदूळ कॉटन च्या कपड्या वर पसरवून थोडे कोरडे करुन घ्या।

  3. 3

    ओलसर कोरडे झाल्यानंतर मिक्सर मधे बारीक करून घ्या । आता त्यात मीठ, तिळ घाला। आणि कोमट पाणी घालत भिजवून घ्या।

  4. 4

    भिजवलेले मिश्रण 10 min मुरु द्या।

  5. 5

    आता हाताने वळत त्याच्या चकल्या पाडा व त्या 5 min वाळू द्या।

  6. 6

    तेल गरम करून आता तळून काढा। आणि तांदळाची चकली रेडी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes