शेंगदाणा खोबऱ्याची चटणी (shengdana khobre chutney recipe in marathi)

Annu Solse Rodge
Annu Solse Rodge @cook_26658019

#GA #week4
गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवले "शेंगदाणा खोबऱ्याची चटणी"

शेंगदाणा खोबऱ्याची चटणी (shengdana khobre chutney recipe in marathi)

#GA #week4
गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवले "शेंगदाणा खोबऱ्याची चटणी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
1 सर्विंग
  1. 1 वाटीशेंगदाणे
  2. 1 वाटीखोबरं किस्लेले
  3. ७-८लसूण पाकळ्या
  4. 1 टेबलस्पून लाल तिखट
  5. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    सगळ साहित्य एकत्र मिक्स करून मिक्सर च्या भांड्या मध्ये टाकावे

  2. 2

    सगळ साहित्य मिक्सर मध्ये फिरून घेणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Annu Solse Rodge
Annu Solse Rodge @cook_26658019
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes