तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#CN
#तीळ शेंगदाणा चटणी
भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
4 सर्व्हिंग
  1. 2 कपतीळ
  2. 1 कपशेंगदाणे
  3. 10लसुण पाकळ्या
  4. 2 टेबलस्पूनजीर
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम कढई मध्ये बारीक गॅसवर तीळ भाजून घ्या त्यानंतर शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून घ्या.

  2. 2

    तीळ शेंगदाणे भाजून झाले की, थंड करून घ्या. मग त्यात जिरं, लसुण, लाल तिखट,चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्या.

  3. 3

    तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून जेवणात सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes