शेंगदाणा हिरवी मिरची चटणी (Shengdana Hirvi Chutney Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#CHOOSETOCOOK
अगदी कोणालाही आवडेल अशी ही चटणी.
Mast कुरकुरीत शेंगदाणा आणि मधतच
तिखट मिरची.
:-)
शेंगदाणा हिरवी मिरची चटणी (Shengdana Hirvi Chutney Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK
अगदी कोणालाही आवडेल अशी ही चटणी.
Mast कुरकुरीत शेंगदाणा आणि मधतच
तिखट मिरची.
:-)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य गोळा करा.मिक्सर मधून १,१ सेकंद फिरवा.
चटणी जाडसर पाहिजे a. तीन वेळा दाणे फिरवा.
क ड ई गरम करून त्यात अगदी थोडे तेल घालून चटणी मिश्रण घाला.चमच्याने हलवत राहावे.पुन्हा थोडे तेल घालून चटणी हलवत रहावे.
जो पर्यंत चटणी मोकळे होत नाही तोपर्यंत मिश्रण पर्टबत राहावे. - 2
दाणे आपले मोकळे व गुलाबीसर झाले की आपली चटणी तयार आली.
खूप चविष्ट अशी चटणी तयार.
तुम्हाला करायला जरूर आवडेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरवी मिरची शेंगदाणा चटणी (Hirvi Mirchi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#चटणी... महाराष्ट्रियन जेवणात, चटणी कोशिंबीरला असलेले महत्व लक्षात घेता, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी केल्या जातात. आज मी केलीय हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याची चटणी. हिरव्या मिरचीचा झोंबणारा तिखटपणा कमी करण्यासाठी वापरलेले शेंगदाणे आणि डाळवा... आपल्याला तिखट आवडत असेल तर त्याचे प्रमाण कमी करू शकतो. Varsha Ingole Bele -
शेंगदाणा चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#TGR भोगीच्या भाजीसोबत आणि भाकरी सोबत चटणी बनवली जाते यामध्ये विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात त्यातली आज आपण शेंगदाणा चटणी पाहणार आहोत Supriya Devkar -
शेंगदाणा चटणी(shengdana chutney recipe in marathi)
#रेसीपीबूकगावाकडच्या रेसीपीमाझे माहेर येवला जिल्हा नाशिक, पैठणी साठी प्रसिद्धी असलेले गाव. लहानपणी माझी आई ही चटणी बनवत असे. मग तो शाळेचा डब्बा असो की प्रवास या चटणी चे महत्व अजूनही कमी झाले नाही. ही चटणी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ज्याला जसे आवडेल तशी बनवतात. घरोघरी आजही ही चटणी तोंडी लावायला बनवुन ठेवतातShobha Nimje
-
शेंगदाणा चटणी(खानदेशी) (shengdana chutney recipe in marathi)
#ks4 #वेळेवर भाजी नसेल / भाजी करण्याची इच्छा नसेल/मध्येच भूक लागली पण भाजी नाही अश्यावेळी भाकरी/पोळी सोबत शेंगदाणा चटणी व त्यावर तेल घेऊन भूक भागविली जाते.चला मग करू या कोरडी शेंगदाणा चटणी. Dilip Bele -
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
हिरवी मिरची ची चटणी (Hirvi Mirchichi Chutney Recipe In Marathi)
हिरवी मिरची ची चटणी Mamta Bhandakkar -
शेंगदाणा खोबऱ्याची चटणी (shengdana khobre chutney recipe in marathi)
#GA #week4गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवले "शेंगदाणा खोबऱ्याची चटणी" Annu Solse Rodge -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
हिरवी मिरची ची चटणी (Hirvi Mirchi chi chutney Recipe In Marathi)
#SORहिरवी मिरची चटणी ढोकळा सँडविच किंवा कोणत्याही भजी सोबत सर्व्ह करू शकता Mamta Bhandakkar -
शेंगदाणा चटणी / लाल मिरची चा खर्डा (shengdana chutney recipe in marathi)
#लाल मिरची#खर्डा#चटणी#शेंगदाणे Sampada Shrungarpure -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#CN#तीळ शेंगदाणा चटणीभरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन असलेली ही पौष्टिक चटणी... रोजच्या जेवणात घेतल्यास... शरीर वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होतो त्यासाठी ही रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
सोलापूरची शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 7सोलापूर शेंगदाणा चटणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ज्वारीच्या व बाजरीच्या कडक भाकऱ्या ही प्रसिद्ध आहे. Sujata Gengaje -
शेंगदाणा लसून चटणी (shengdana lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week12# शेंगदाणा लसूण चटणीमाझ्यामिस्टरची खूपच आवडती ही चटणी आहे. मी नेहमी बनवत असते . पझलमध्ये पीनटस् हा वर्ड आला आणि मी लगेच विचार केला चला आपण शेंगदाणा लसूण चटणी बनवूया .झटपट , टेस्टी आणि लवकर बनणारी हीचटणी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
शेंगदाणा सुकी चटणी (Shengdana Sukhi Chutney Recipe In Marathi)
शेंगदाणा चटणी ( सुकी)#SORही चटणी खास सोलापूरची प्रसिध्द आहे Anita Desai -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2#पश्चिम_महाराष्ट्रगावच्या जेवणाची आठवण करून देणारी शेंगदाणा चटणी भाकरी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या बरोबर आस्वाद घ्यावा खूपच मस्त लागते. या शेंगदाणा चटणी बरोबरची माझी एक आठवण आहे मी पाचवी का सहावीत असताना वडिलांबरोबर गावी गेले होते दुपारच्या जेवणाच्या वेळेला आम्ही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या आमच्या शेतात पोहोचलो तेव्हा माझी आजी तिथे गवत खुरपत होती आम्ही जेवणाच्या वेळेला आलेले बघून तिने तिची शिदोरी सोडली तर त्यामध्ये नेमकी तिने स्वतः बनवलेली चुलीवरची भाकरी आणि पाट्यावरती वाटलेली शेंगदाण्याची चटणी होती. हिरव्यागार शेतात बसून त्या जेवणाचा आस्वाद घेतलेला तो क्षणमला अजूनही आठवतो आहे, खूप छान आठवण आहे माझ्या आजीची.....चला तर मग बघुया शेंगदाण्याच्या चटणीची कृती.... Vandana Shelar -
शेंगदाणे+लसूण चटणी (shengdane + lasun chutney recipe in marathi)
आमच्या कडे मि.ना जरा झणझणीत पदार्थ आवडतात म्हणून माझे थोडे चमचमीत कडे झुकणारे पदार्थ असतात.ही झणझणीत चटणी मात्र एका मैत्रिणीला करून दिली.त्यामूळे प्रमाण 1 किलोचे देत आहे.खुप छान झाली आहे.भ Pragati Hakim -
सोलापुरी शेंगदाणा चटणी. (solapuri shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week12 की वर्ड-- पीनट..शेंगदाणाशेंगदाणा चटणी म्हटली की मला माझ्या लहानपणीच आठवण येते. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत पुण्याजवळ कडूस येथे मामाच्या गावाला गेलो होतो. त्याचवेळी मंचर येथे राहणारे आमचे एक स्नेही यांच्या कडे जाण्याचा योग आला.. मारवाडी कुटुंब आहे ते.. एकत्र खटल्याचं मोठ्ठं कुटुंब.. चांगले दोन मजली टुमदार हवेली च म्हणाना.. तिथे गेल्यावर किती तो आमचा आदर-सत्कार किती उठ बस मला याचं खूप कौतुक वाटत होते. घरभर नुसती कुटुंबातल्या सदस्यांची वर्दळ होती प्रत्येक जण येऊन आईला नमस्कार करून जात होता .बाईसा बाईसा म्हणत होते सगळे आईला. आणि मग घरातल्या मोठ्या काकूंनी फर्मान काढलं की जेऊनच जायचं.. थोड्या वेळातच सर्व सुनांनी भरभर पाटपाणी केले आणि आम्हाला सुग्रास जेवण वाढले आणि इथेच माझी आठवणीतली शेंगदाणा चटणी होआता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं मोठं.. पण आपल्या कणकेच्या डब्या सारख्या पाच किलोच्या डब्यात तो डबा भरून शेंगदाणा चटणी मी पाहिली आणि मी अजूनही त्या आठवणीने अवाक होते.. मी खूप आश्चर्याने त्या डब्याकडे पहात राहिले. मी त्या आजींना विचारले एवढी चटणी... कोण खातं.. त्या हसून म्हणाल्या आमच्याकडे किती मोठं कुटुंब आहे आम्हांला सगळ्यांना एवढीच लागते दरवेळी.. तरी पण माझं कुतूहल काही शमेना.. बालसुलभ मन होतं ते.. मग त्यांनी थोडी शेंगदाणा चटणी आम्हाला बांधून दिली..कसं असतं ना आपल्या आठवणींचं गाठोडं.. कधी कुठे त्याच्या गाठी सुटतील आणि त्या आठवणींच्या पसार्यात आपणही हरवून जाऊ सांगता येत नाही..तसचं झाले माझे आता.. जाळीदार आठवणीचे सुंदर पिंपळपान.. आपण सगळेच खूप सुखावून जातो आपल्या अशा सुखद आठवणींमुळे.. आपल्याला ताज्यातवान्या करतात आठवणी..चलातरमगआजआपणमाझ्याआठवणीतलीशेंगदाणाचटणी पणसोलापूर Bhagyashree Lele -
शेंगदाणा चटणी (sengdane chi chutney recipe in marathi)
#GA4 #Week12#Peanuts Peanuts हा कीवर्ड वापरून मी शेंगदाणा चटणी ही रेसिपी केली आहे.Asha Ronghe
-
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शेंगदाणा चटणी बनवली आहे. ही चटणी साबुदाणा वडे किंवा वरीच्या भातासोबत खूप छान लागते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
हिरवी मिरची घालून सुक्या खोबर्याची चटणी (hirvi mirchi khobre chutney recipe in marathi)
#GA4 #week4 "परंपरा" या शब्दांतच त्याचे महत्त्व कळते. परंपरा म्हटलं की शिस्त , नियम आणि आनंद. मग खाण्याची, गाण्याची किंवा घराण्याची असो. तर ही जी खोबर्याची चटणी आहे ती आमच्या सासूबाईंची देणगी ती आमच्या घरात सर्व लहानथोरांना आवडते आणि ती पुढच्या पिढीने आनंदाने स्वीकारली आहे. Swati Mahajan-Umardand -
शेंगदाण्याची हिरवी चटणी (shengdanyachi hirvi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडची आठवण रेसिपी-2 ही रेसिपी माझ्या माहेरची आहे. प्रवासाला जाताना,सहलीला जाताना आई नेहमी करायची.काही वेळा पाटयावरही चटणी वाटत असू. ही चटणी 6/7 दिवस टिकते.चवीला ही मस्त. माझ्या घरातील व इतर ओळखीचे आहेत. त्यांनाही मी केलेली ही चटणी आवडते. Sujata Gengaje -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#cooksnap#ठेचा#WdSupriya Thengadi आपल्या ऑथर ची झणझणीत मिरचीचा ठेचा रेसिपी बघून मलाही तोंडाला पाणी आले आणि ठेचा खाण्याची इच्छा झाली. आणि ठेचा बघून लगेच करायला घेतला सगळे साहित्य घरात अवेलेबल होते मिरची फक्त तिखट होती त्यासाठी रेसिपीत थोडा बदल केला ज्यामुळे तिखट लागणार नाही आणि रेसिपी तयार केली एक घटक माझ्याकडे नव्हता तर तो मी नंतर टाकला रेसिपी तयार करताना तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. खरंच झणझणीत असा ठेचा मस्त तयार झाला आहे धन्यवाद सुप्रिया मस्त रेसिपी दिल्याबद्दल हा ठेचा माझी बेस्ट फ्रेंड ज्योती वसानी प्रत्येक वस्तु शेअर करून खातो हा ठेचा ही तिच्यासाठी. स्पेशल वुमन्स डे वीक मध्ये ही रेसिपी ज्योती वसानी साठी.ठेचा मला नेहमीच आवडतो भाकरीबरोबर ठेचा हवाच थंडी भाकरी आणि ठेचा माझा आवडीचा असा पदार्थ आहे. माझ्याकडे मिरच्या तिखट असल्यामुळे कोथंबीर चे प्रमाण जास्त वाढवले. जेणेकरून पोटाला त्रास नको व्हायला म्हणून परत एकदा तेलात टाकून फ्राय करून घेतला. Chetana Bhojak -
मिक्स चटणी/शेंगदाणा,लसूण,खोबरे चटणी (shengdana lasoon khobra chutney recipe in marathi)
#CNशेंगदाणा ,खोबरे ,लसूण वापरून ही चटणी बनविली आहे. झटपट होते टेस्टी आणि खूप सुंदर लागते Suvarna Potdar -
-
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रजेवणाच्या ताटात डाव्या बाजूला चटणी हे असतेतर अशीही सोलापूरची चटपटीत शेंगदाणे ची चटणी बघूया Sapna Sawaji -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता. Shweta Kukekar -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#ठेचाचटणी तर जेवणात हवीच .जेवणाची डडावीकडील बाजु हक्कानी सांभाळणारा पदार्थ म्हणजे चटणी..मग ती कोणतीही असु देत...म्हणून खास झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा...तुम्ही ही करून बघा आणि जेवणाची लज्जत वाढवा. Supriya Thengadi -
सोलापुरची झणझणीत शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
सोलापुरची शेंगदाणा चटणी हि खासच. मूळ सोलापूरी शेंगदाणे आकाराने मोठे अन तेलाचे प्रमाण जास्ती असणारे असतात. इतरत्र मिळणार्या शेंगदाण्यांना तेव्हढे तेल सुटत नाही. त्यासाठी आपल्याला थोडा जुगाड करावा लागतो मग ;)#KS2 महाराष्ट्राचे किचन स्टार थिम २ : पश्चिम महाराष्ट्र : चौथी पाककृती मी बनवली आहे - शेंगदाणे चटणी. सुप्रिया घुडे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16564891
टिप्पण्या