वेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)

Annu Solse Rodge @cook_26658019
वेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल टाकून तापून घेणे व् त्यात मोहरी हिंग, उडीद डाळ टाकून परतून घेणे
- 2
कांदा, हिरवी मिरची किस्लेले आले टाकून परतने
- 3
कांदा लाल झाला कि त्यात हिरवे वाटणे व् गाजर घालणे व् परतून घेणे
- 4
सगळं मिश्रण परतून झाल्यावर त्यात भाजलेला रवा घालून परतून एक जीव करणे व् त्यात अवश्क्तेनुसर् गरम पाणी घालुन 5 मिनिट वफौन् घेणे व् त्यात वरून कोथांबीर घालणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#5 या चँलेंज़ मधून मी उपमा हा क्लू घेऊन आज़ उपमा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
व्हेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA4 #week 5 आपल्याकडे नॉर्मली सकाळचा नाष्टा म्हणले कि पोहे, उपमा असतोच. सगळ्यात पौष्टिक उपमा असतो. आणि त्यात भाज्या टाकल्या तर अजून च छान होतो. दिपाली महामुनी -
उपमा (upma recipe in marathi)
उपमाकोणी उपमा म्हणा कोणी उपेंडी म्हणाकोणी उप्पीटु म्हणा कोणी उप्पुमावू म्हणाकोणी उप्पुमा म्हणा कोणी उप्पीट म्हणाकोणी रुलांव म्हणा कोणी कारा बाथ म्हणा..वेगवेगळ्या नावांनी तो सजला जरीपरी स्वादची एक आहे हो नारायणा..गृहिणी सार्या मानती त्यालाअसे हक्काचा साथीदार त्यांचा हो कैवल्यराणा..घाईगर्दीच्या वेळी धावून हा येईअडचण चुटकीसरशी सोडवी हो मनरमणा..स्वाद आणि चवीत ठरे हा अव्वलजर पाण्याचे प्रमाण नीट जमले हो देवकीनंदना..भालदार चोपदारच जणू किचनचा हा24×7 तुम्ही कधीही आस्वाद घेऊ शकता हो मधुसूदना..भारत वर्षात याची ख्याती ही अव्वलठरे पौष्टिक नाश्त्याचे कारण हो जनता जनार्दना..सोपा आणि सुटसुटीत अशी डिग्री हा मिळवीभांडी कमी अन् ओटा स्वच्छ एकाच वेळी हे ब्रीदही राखी हो दयाघना...असे बहुगुणी आखूडशिंगी गाईचं रुपच जणूम्हणूनच गोल्डन अॅप्रन 4 मध्ये वर्णी लागे हो देवकीनंदना.. Bhagyashree Lele -
शेवई उपमा (shevai upma recipe in marathi)
#GA4 # week5#उपमाCrossword puzzle मधे मी उपमा हा वर्ड निवडून शेवई चा उपमा बनवला आहे. 👍 Roshni Moundekar Khapre -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
मिक्स व्हेजटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडीयार # आज मी दिप्तीचा रेसिपी प्रमाणे उपमा तयार केला आहे. छान झाला आहे उपमा...thank you दीप्ती.. Varsha Ingole Bele -
दूध वाला उपमा (dudh wala upma recipe in marathi)
उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात. पण आज मी रवा न भाजता झटपट हा पौष्टिक असा उपमा बनवला आहे,तेही दुधाचा वापर करून... चला तर मग रेसिपी पाहूया. Shital Siddhesh Raut -
-
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
चटपटीत् पनीर चीझ पॉकेट (paneer cheese packet recipe in marathi)
#GA 4 #week 6गोल्डन अप्रोन् पज़ल् मध्ये " पनीर " हा कुल्लू मी ओळखला आणि बनवले "चटपटीत् पनीर चीझ पॉकेट" Annu Solse Rodge -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
ज्वारीच्या रव्याचा उपमा (jwari rava upma recipe in marathi)
#GA #week5ज्वारीच्या रव्याचा उपमा हा खूप पौष्टिक असतो... आणि चवीला छान लागतो Dhyeya Chaskar -
उपमा (upma recipe in marathi)
#आईआई माझी अत्यंत सुगरण, तिला न कांदे पोहे पेक्षा उपमा भारी आवडतो.. त्यामुळे मला आठवतं आमच्याकडे कोणी आलं की त्यांच्या साठी उपमा हमखास असायचाच, आईचं नाव प्रमोदिनी, पण तिला तिच्या माहेरचे पमाच म्हणायचे ,उपमा खातांना म्हणायचे उपमा खावा तर पमाच्याच हातचा . Bhaik Anjali -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण#दक्षिणभारतउपमा हा नाश्त्याचा प्रकार आहे. दक्षिण भारतात नाश्त्याला बनवला जाणारा उपमामहाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. पोहे खायचा कंटाळा आला की हमखास उपमा बनवला जातो. दक्षिण भारतातील सर्व प्रांतांमध्ये जवळपास सारखेच पदार्थ असतात.महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ नंतर पूर्ण भारतामधले जर कोणतेही पदार्थ सर्वात जास्त बनवले जात असतील तर ते दक्षिण भारतीय पदार्थ आहेत. त्यातीलच उपमा हा दक्षिण भारतीय पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया..... Vandana Shelar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#Week5 उपमा जवळपास सर्वांनाच आवडतो.नाश्त्याचा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. Archana bangare -
-
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
-
-
नाचणीचा उपमा😋 (nachnicha upma recipe in marathi)
नेहमी आपण रव्याचा उपमा करतो पण हा नाचणीच्या उपमा खुप पोष्टीक आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे. Vaishnavi Dodke -
टुटी फ्रुटी उपमा
कालच मी घरामध्ये कलिंगडाच्या सफेद भागाची त्रुटीफुटी करून बघितला, खुपच मस्त झालीये. आज सकाळी नाश्त्याला उपमा करणार होते, मी उपमा करताना नेहमी त्याच्या थोडीशी साखर टाकली तर काहीतरी वेगळं करून पाहावं म्हणून मग ही टूटीफ्रूटी ची आयडी आली आणि खरंच सांगते इतका छान लागत होता काही शब्दच नाहीयेत. Jyoti Gawankar -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week 3मधील गाजर या थीम नुसार रव्याचा उपमा गाजर आणि मटारचे दाणे टाकून करीत आहे.उपमा हा पचण्यास हलका असतो.गाजर आणि मटार टाकल्यामुळे उपमा खूप पौष्टिक लागतो. rucha dachewar -
उपमा (upma recipe in marathi)
#झटपटउपमा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकतो म्हणजे कधी गाजर, वाटाणे किंवा साधाच, काही लोकांना जरा घट्ट तर काहींना खूप पातळ असा हा उपमा आवडतो Deveshri Bagul
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13837504
टिप्पण्या