रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. ६० ग्रॅम काजू
  2. 4कांदे
  3. 6हिरवी मिरची
  4. 1 इंचआल
  5. 1 टीस्पूनखडा मसाला
  6. 1 टीस्पूनधने पूड
  7. 1 टीस्पूनजिरे पूड
  8. चवीनुसार मीठ
  9. 2 टीस्पूनफ्रेश क्रीम
  10. हिरवी विलायची
  11. 1 टीस्पूनकसुरी मेथी

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम साहित्य काढून घ्यावे.नंतर पॅन मध्ये खडा मसाला परतून घ्यावा.

  2. 2

    त्याच तेलामध्ये काजू परतून घ्यावे.ते काजू वाटी मध्ये काढून ठेवावे.व पॅन मधल्या तेला मध्ये कांदा, अद्रक,हिरवी मिरची परतून घ्यावी.व नंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    कांदा, मिरची, आद्रक, धणे जिरे पूड घालून पेस्ट करून घ्यावी. नंतर दुसऱ्या पॅन मध्ये तेल टाकून त्या मध्ये तयार पेस्ट घालून परतून घ्यावे.व नंतर त्या मध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकावे.व नंतर काजू, व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून घ्यावे..

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

Similar Recipes