काजू मसाला (kaju masala recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

काजू मसाला (kaju masala recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमकाजू
  2. 4कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 4-5लसूण पाकळ्या
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनशाही पनीर मसाला
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 टेबलस्पूनदही
  10. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम कांदा चिरून घ्या,एजवेपण मध्ये तेल घाला थोडे त्यात कांदा, जीरे, लसूण टाकून परतून घ्या.

  2. 2

    आता त्यातच काजू सोनेरी रंगात परता. कांदा टोमॅटो ची पेस्ट करून घ्या.पण मध्ये तेल, त्यात थोडे तूप घालून कांदा, टोमॅटो ची पेस्ट शीजवा.

  3. 3

    छान तेल सुटले कि त्यात तिखट, पनीर मसाला घाला.त्यात आता दही घाला.आणि छान सर्वं शिजले कि त्यात तळलेले काजू घाला थोडे पाणी घालून 2 मिनिट झाकून शिजवा.तयार आहे काजू मसाला रोटी, पोळी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes