पौष्टिक इडली (idali recipe in marathi)

Annu Solse Rodge
Annu Solse Rodge @cook_26658019

# GA4 # week7
गोल्डन अप्रोन् ४ च्या puzzle मध्ये "ब्रेकफास्ट " हा कुलु मे ओळखल आणि बनवली हिरवे मूग आणि मूग डाळ आणि उडीद डाळ या पासून पौष्टिक इडली

पौष्टिक इडली (idali recipe in marathi)

# GA4 # week7
गोल्डन अप्रोन् ४ च्या puzzle मध्ये "ब्रेकफास्ट " हा कुलु मे ओळखल आणि बनवली हिरवे मूग आणि मूग डाळ आणि उडीद डाळ या पासून पौष्टिक इडली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिट
1 सर्विंग
  1. 1 वाटीहिरवे मूग
  2. 1 वाटीमूग डाळ
  3. 1 वाटीउडीद डाळ
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५-२० मिनिट
  1. 1

    सगळ्या डाळी व् मूग दिवसभर भिजत ठेवावे नंतर ते रात्री मिक्सर मध्ये बारीक वाटून घावें

  2. 2

    मिश्रण रातभर अम्ब्वने साठी ठेवणे

  3. 3

    सकाळी इडली करण्यासाठी बॅटर तयार आहे त्याची इडली करून घेणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Annu Solse Rodge
Annu Solse Rodge @cook_26658019
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes