मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#डाळ
दक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे.

मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)

#डाळ
दक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅमहरभरा डाळ
  2. 1 टेबल स्पूनउडीद डाळ
  3. 1 टेबल स्पूनमूग डाळ
  4. 1 टेबल स्पूनमसूर डाळ
  5. 1कांदा बारीक चिरलेला
  6. 2लाल मिरच्या
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 8 ते 10 कढीपत्त्याची पान
  9. 1 टी स्पूनजीरे
  10. 1 टी स्पूनआलं
  11. चवी नुसारमीठ
  12. 2 टेबल स्पूनलाल भोपळा(किसून)
  13. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळ्या डाळी मिक्स करून स्वच्छ धुऊन घेणे. आणि 3 तास भिजत ठेवणे.

  2. 2

    भिजलेल्या डाळी चाळणी मधे उपसून घेणे, आणि मिक्सर च्या भांड्यात डाळी, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता, जीरे,आलं, टाकून पाणी न वापरता रवाळ वाटून घेणे.

  3. 3

    एका बाउल मधे वाटलेले मिश्रण काढून घेणे, आणि त्या मधे बारीक चिरलेला कांदा, किसलेला लाल भोपळा आणि चवी प्रमाणे मीठ टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेणे

  4. 4

    या मिश्रणाचे बारीक बारीक वडे हातावर थापून कढई मध्ये तेल टाकून तळून घेणे,

  5. 5

    आणि नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes