काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज सकाळी काकडीचे पराठे केलेले आहे.

काकडीचे पराठे (kakadi parathe recipe in marathi)

#GA4#week7#....
गोल्डन अप्रोन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज सकाळी काकडीचे पराठे केलेले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटं
4 व्यक्ती
  1. 1काकडी
  2. 1 मोठी वाटी कनिक
  3. 1 छोटी वाटी तांदुळाचे पीठ
  4. 1 टेबलस्पून लहसून-अद्रक पेस्ट
  5. 4 ते 5 हिरव्या मिरच्या
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 टेबलस्पून तिखट
  8. 1/2 टेबलस्पून हळद
  9. 5कढीपत्ता
  10. 1 टेबलस्पून ओवा
  11. 1 टेबलस्पून तीळ

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम काकडीला स्वच्छ पाण्यानी धुवून घाव्ये. आणि काकडी किसून घ्यावी.

  2. 2

    नंतर तांधुळ पीठ, कनिक, किसून घेतलेली काकडी आणि मिरची व कढीपत्ता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यावे त्यात चवीनुसार तिखट, मीठ हळद, आणि आवडीनुसार ओवा, तीळ, टाकून त्याचे पातळ से मिश्रण तयार करून घ्यावे.

  3. 3

    आणि नंतर गरम तव्याला थोडा तेल लावून त्यावर ते मिश्रण पसरवावे. आणि दोन्ही बाजूने छान खरपूस शिजवून घ्यावे.

  4. 4

    अशाप्रकारे गरमागरम मस्त खमंग काकडीचे पराठे सर्व्ह करावे,,,,😋😋😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
रोजी
Nagapur

Similar Recipes