पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#GA4 #week6

पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली

पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

#GA4 #week6

पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० ‌मिनीटे
३ व्यक्तींसाठी
  1. 1 कपपनीर (क्रमबल्ड)
  2. 1कांदा
  3. 1टॉमेटो
  4. 1 टेबलस्पूनआलं पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनलसून पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1 टी स्पूनहळद
  8. 1/2 टेबलस्पूनघणे-जीरे पावडर
  9. 1 टेबलस्पूनकिचन किंग मसाला
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  11. चवीनुसार मीठ
  12. 4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३० ‌मिनीटे
  1. 1

    सर्व प्रथम पनीर भुर्जी साठी पनीर क्रमबल्ड करून घ्या.कांदा बारीक चिरून घ्यावा व टॉमेटो पण बारीक चिरून घ्या.

  2. 2

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून व्यावस्थीत परतून घ्या.टॉमेटो व कांदा थोडा शिजलाकी त्यात हळद,लाल मिरची पावडर, धणे-जीरे पावडर,आलं -लसूण पेस्ट,घाला.

  3. 3

    मसाला परतल्यावर त्यात क्रमबल्ड केलेलं पनीर घालावे व मिक्स करावे.आता त्यात चवीनुसार मीठ व किचन किंग मसाला घालावा

  4. 4

    गरम गरम चपाती किंवा बटर रोटी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes