काशी कोहल्याचा हलवा (kashi kohalyacha halwa recipe in marathi)

Bhakti Lavhale
Bhakti Lavhale @cook_26219636
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिट
1 सर्विंग
  1. 1/2 किलो काशी कोहळ
  2. 125 ग्रॅम साखर
  3. 3 ते 4 चमचे साजूक तूप
  4. 1/2 लिटर साईचे दूध
  5. 2 चमचेआवडीनुसार सुका मेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात आधी कोहळ धुऊन त्याची पाठ काढून किसून घ्यायचे, त्यानंतर 3-4 चमचे तूप घालून त्यात किस टाकून मऊ होईपर्यत शिजाऊन घ्यायचा.

  2. 2

    नंतर साई सकट दूध टाकून त्याला थोड आटु द्यायचे. नंतर त्यात साखर टाकून मिश्रण थोड घट्ट होऊ द्यायचे आणि आवडीनुसार सुकामेवा घालून डिश सर्व्ह करायची.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Bhakti Lavhale
Bhakti Lavhale @cook_26219636
रोजी

Similar Recipes