कुंदा (kunda recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#GA4 #week8
Keyword :milk
Milk या कीवर्ड पासून मी बेळगांव चे फेमस स्वीट कुंदा बनवला आहे.

कुंदा (kunda recipe in marathi)

#GA4 #week8
Keyword :milk
Milk या कीवर्ड पासून मी बेळगांव चे फेमस स्वीट कुंदा बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदूध
  2. 1/2 वाटीदही
  3. 1/2 वाटीसाखर
  4. 2 टेबलस्पूनसाखर कॅरॅमल साठी
  5. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वं साहित्य घ्या. प्रथम दूध उकळण्यास ठेवा, 1लिटर चे पाऊण लिटर होई पर्यन्त, आता ते एका पॅन मध्ये काढून घ्या.

  2. 2

    आता यामध्ये साखर घाला आणि दूध हलवत राहा, साखर पूर्ण विरघळली कि त्यात दही घाला आणि चांगले हलवा, दूध आता फाटेल.

  3. 3

    आता दुसऱ्या पॅन मध्ये साखर घ्या थोडी आणि त्याचे कॅरॅमल बनवा आणि ते लगेच फाटलेल्या दूध मध्ये घाला.

  4. 4

    आता मिश्रण एकजीव मिक्स करा.त्यात वेलदोडे जायफळ पूड घाला चांगले आटले कि खमंग खरपूस कुंदा तयार होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes