चीज डीप (cheese dip recipe in marathi)

Jyoti Gawankar @cook_22245176
चीज डीप (cheese dip recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिस फ्रेश क्रीम आणि व्हिनेगर एकत्र ब्लेंडर मध्ये टाकून छान मिक्स करून घ्या सॉफ्ट होय पर्यंत.
- 2
ब्लेंड केलेले मिक्सर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यामध्ये दूध चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून एकत्र परत ब्लेंडर मध्ये ब्लेंड करून घ्यावे. हे मिश्रण नंतर थोडे घट्टसर होईल.
- 3
ब्लेंडर मधून काढून फ्रीजमध्ये एक तासभर छान थंड होऊ द्यावे. मग आपण हे कुठल्याही चिप बरोबर नाचोज बरोबर हे थंड डीप सर्व्ह करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
चीज पाव पिझ्झा (cheese pav pizza recipe in marathi)
#cdy#पिज़्ज़ा#पाव#ब्रेडबाल दिवस चॅलेंज साठी खास चीज पाव पिझ्झा ही रेसिपी तयार केली . खरं तर ही रेसीपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे पण आज बाल दिवस रेसिपीसाठी मी तिच्यासाठी तिची आवडती ही रेसिपी तयार केली आणि तिला विचारूनच मी रेसिपी तयार करत होती कारण नेहमी तीही रेसिपी बनवून मला खाऊ घालते या वेळेस तिला विचारून विचारून मी रेसिपी तिच्यासाठी तयार केली तिच्यासारखी जास्त टेस्टी तर नाही झाले पण तिला आवडली . तिला मी सांगितले असे चॅलेंज आले आहे तर मला तुझ्यासाठी हीच रेसिपी बनवायची आहे फोटो साठी जरा ती तयार होत नव्हती पण मी सांगितले मला फोटो अपलोड करायचा आहे मग तिने सहमती दिले आणि फोटोही काढून डिश एन्जॉय केलीथँक यू सो मच कुकपॅड या ऍक्टिव्हिटी मुळे मी बाल दिवस साठी खास रेसिपी तिच्या साठी तयार करू शकली Chetana Bhojak -
पेस्तो पास्ता (Pesto Pasta Recipe In Marathi)
#prमाझ्याकडे पार्टी म्हटली म्हणजे पास्ता ठरलेलाच असतो घरात सगळ्यांनाच पास्ता खूप आवडतो मग हा पालकची पेस्ट तयार करून पास्ता तयार केला जो खायला खूप चविष्ट लागतो पालक असल्यामुळे हेल्दी पण होतो.त्यात आवडीनुसार अजूनही भाज्या वापरू शकतो मी कोणचा वापर करून हा पास्ता तयार केला आहे पालक आणि कोणचे कॉम्बिनेशन खूप छान लागते म्हणून अशाप्रकारे तयार केले आहे. Chetana Bhojak -
मिंटी मेयोनेज डीप (mint mayonnaise dip recipe in marathi)
#GA4 #week8अतिशय सोप्या पद्धतीचे असे डीप कोणत्याही नॉनव्हेज स्टार्टर बरोबर खूप छान लागते.. Purva Prasad Thosar -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
व्हेजिटेबल ओ ग्राटीन (vegetable o gratin recipe in marathi)
#GA4#week18#vegetableaugratin#frenchbeansगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये frenchbeans हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली.व्हेजिटेबल ओ ग्राटीन कॉन्टिनेन्टल डिश आहे,व्हेजिटेबल ओ ग्राटीन ही रेसिपी बनवली. ही रेसिपी मूळची फ़्रेंच ची आहे ओ ग्राटीन (vegetable au gratin) म्हणजे एक पारंपारिक पद्धत असते बनवण्याची, एकदम क्रिमी आणि चिजी व्हाईट सॉस मध्ये बनवली जाते वरून ब्रेड क्रमस आणि भरपूर चीज क्रश करून टाकले जाते या पद्धतीलाच ओ ग्राटीन म्हणतात ही डिश लंच, डिनर, स्नॅक्स म्हणून ही सर्व केली जाते मेन कोर्स साठी एक हेवी अशी डिश आहे, खूप टेस्टी आणि क्रीमी लागते या डिश बरोबर गार्लिक ब्रेड ,बंन सर्व केले जाते आपल्या आवडीनिवडीनुसार व्हेजिटेबल्स सिलेक्ट करू शकतो, ग्रील, बेक करून हे डिश बनवली जाते लेयरिंग करून घेऊन वरून चीज बेक आणि ग्रील झाल्यावर डिश छान होते. प्रत्येक देशाची अशी पारंपारिक रेसिपी असते तशी ही त्यांची पारंपारिक रेसिपी आहे आपल्याकडे जसे बरेच भाज्या पारंपारिक पद्धतीने आपण बनवतो तशीच ही पण एक पद्धत आहे. आता रेसिपी बघूया Chetana Bhojak -
आंब्याची घस्सी (ambyachi ghassi recipe in marathi)
#GA4#week8#dipआंब्याची घस्सी..हो हो अगदी बरोबर नाव वाचलं. मेथांब्याची बहिणच म्हणा ना. कमी वेळा मध्ये झटपट आणि टॅन्गी डीप बनवण्याची सोप्पी कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
गाजर सॅलड (Gajar salad recipe in marathi)
#सॅलडहे एक वेगळ्या चवीचे पण छान टेस्टी व झटपट होणारे सॅलड आहे. Sumedha Joshi -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
टोमॅटो चीज, चटणी पकोडा (Tomato Cheese Chutney Pakoda Recipe In Marathi)
#ZCRचटपटीत रेसिपीज यासाठी मी ही टोमॅटो चीज, चटणी पकोडा ही रेसिपी केली आहे. खूप छान लागते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
-
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
#worldeggchallangeसेल्फ इनोव्हेटेड रेसिपीअंडी वापरून अप्पे एका वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात खूप छान लागतात. सोबत मेओनेजचे डीप घेतले की आणखी छान लागते. Supriya Devkar -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
चीज मटार पॅटीस(लो ऑईल रेेेसिपी) (cheese matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या दिवसात येणारी अजून एक सर्वांची आवडती भाजी म्हणजे वाटाणा(मटार). मटार दाणे अनेक भाज्यांच्या बरोबर एकत्र करून खूप सुंदर पदार्थ आपण तयार करू शकतो. बहुतेक करून सर्वांनाच मटार आवडतात. आजचे मटार पॅटीस बनवताना मुलांच्या आवडीचे चीज त्यात घातले आहे. त्यामुळे मटार पॅटीस ची चव अजूनच वाढली आहे. या मटार पॅटीस मध्ये मी ब्रेड, मैदा न वापरता फक्त बटाटा, तांदूळ पीठ, कॉर्न फ्लोअर, रवा चा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
रीगटोनी बेक पास्ता पाय (baked recipe in marathi)
#पास्ता"रीगटोनी बेक पास्ता पाय" ही आगळीवेगळी पास्त्याची डिश मी करण्याचा प्रयत्न केला,,,,,आणि नेहमीप्रमाणे त्यामध्ये माझा टच आहेच,,नेहमीप्रमाणे जरा हटके डिश करावी असे मला नेहमीच वाटते,,नेहमी नेहमी तेच ते पास्ता नको होत मला,,माझी स्टाईल आहे की मला सोप्या गोष्टी कधीही आवडले ल्या नाही,,पास्ता अतिशय आवडती डिश मुलांची आणि माझी सुद्धा...पास्ता ही डिश इटालियन आहे...पण आम्हा भारतीयांना ती अतिशय प्रिय आहे...भरपूर चीज घातलेला हा पास्ता असतो,, कधीकधी जिभेचे चोचले पुरवले पण पाहिजे...कारण त्याने आपलं मन आनंदी राहते, तर आपल्या शरीर पण स्वस्थ राहते..नेहमी आपलं वरण-भात-भाजी-पोळी आपण जेवतोच,,पण कधी कधी हवे असतात असे मस्त पदार्थ...तसेच चीझ हे आरोग्याला चांगलेच आहे,,माझ्याकडे पास्ता हा नेहमी होतो कारण सगळ्यांना आवडतो...आम्हा तिघांना पण चीझ अतिशय प्रिय आहे, आवडी सारख्या असल्याने कोणाची कुरकुर नसते,,,चला तर मग करुया आगळावेगळा पास्ता थोडासा त्रासदायक आहे पण मला तर त्रासाच्या गोष्टी आवडतात चॅलेंजेस आवडतात,,मला तसे पण इनोव्हेटिव्ह वेगवेगळे क्रिएटिव्हिटी गोष्टी करायला आवडतात, Sonal Isal Kolhe -
कॅरोट चीज सॅंडविच (Carrot Cheese Sandwich Recipe In Marathi)
#SDR ... घरी असलेल्या पदार्थांपासून झटपट होणारे , पौष्टिकता असलेले, कॅरोट चीज सँडविच... Varsha Ingole Bele -
चीज पोटॅटो सॅंडवीच (Cheese Potato Sandwich Recipe In Marathi)
#TBRखास मुलांच्या आवडीचे आणि पोटभरीचे Neelam Ranadive -
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
पोटॅटो चीज बॉल्स (potato cheese balls recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात यात हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट. ही रेसिपी आरती मदन ह्यांची आहे Ankita Cookpad -
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
झटपट चीजी़ चिली टोस्ट (jhatpat cheese chilli toast recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- चिलीहा चीजी़ टोस्ट अतिशय झटपट होतो .छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
कॉर्न चीज कटलेट (corn cheese cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ अगदी लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत सगळ्या नाच आवडणारा मग त्यात कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता म्हणजे मुलांच्या दृष्टीने लपवू शकतो आणि त्यात चीज म्हणजे परमानंद असतो लहान पासून तर मोठ्या पर्यंत. तर आज मी काॅर्ण चीज कटलेट बनवणार आहे. Jyoti Chandratre -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
लजानिया (lasagna recipe in marathi)
#cpm8लहान मुलांच्या आवडीचा लजानिया, भरपूर भाज्या पनीर चीज टाकून तुम्ही पौष्टिक बनवू शकता. विदाऊट ओव्हन घरीच रेस्टॉरंट स्टाईल लजानिया बनवला तर मुलं सुद्धा खूप खुश होतात Smita Kiran Patil -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#बटरचीजगार्लिक ब्रेड बहुतेक सगळ्यांना आवडतो. आणि तो जर घरी बनवलेला असेल तर सोने पे सुहागा. ओव्हनमध्ये गार्लिक ब्रेड भाजताना बटर आणि लसणीचा दरवळ घरभर पसरतो आणि सगळे जण ओव्हन चा टायमर बंद व्हायची वाट बघत बसतात.गार्लिक ब्रेड ची कृती पावासारखीच असते. आणि दुसऱ्या वेळेला पीठ फुलायला लागत नसल्यामुळे पावापेक्षा लवकर होणारी कृती आहे. गार्लिक ब्रेड मध्ये बटर अगदी सढळ हाताने घालावं लागतं. नाहीतर ब्रेड सुका होतो. Sudha Kunkalienkar -
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#शेजवान चटणीशेजवान चटणी माझ्या लेकीला फार आवडते. अगदी वेळेवर शेजवान चटणी तिने सांगितल्यावर मग काय करणार म्हणून मी पटकन झटपट होणारी शेजवान चटणी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14007474
टिप्पण्या