चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)

#bfr
सकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.
या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.
हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.
रेसिपी खाली देत आहे.
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfr
सकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.
या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.
हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या. चीज किसून घ्या
- 2
एका बाउल अंडी फोडून त्यात टोमॅटो, कांदा, मिरच्या, कोथिंबीर चिली फ्लेक्स, मीठ,काळीमिरी पुड, हर्बसं घालून अंड फेटून घ्या.
- 3
पॅन वर बटर गरम करून त्यावर फेटलेलं अंडे घालून पॅनवर पसरवून घ्या.
- 4
अंड्यावर चार ब्रेड स्लाईस ठेवून दाबून घ्या त्यावर किसलेले चीज घाला.आणि ऑम्लेट पलटवून घ्या. दुसऱ्या बाजूने ही ब्रेड शेकून घ्या. पुन्हा ऑम्लेट पलटवून ऑम्लेट ब्रेड वर फ्लोड करा.
- 5
तयार गरम गरम सँडविज टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पायसी ब्रेड ऑम्लेट (spicy bread omelette recipe in marathi)
#bfr संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडा हा सर्वांचा आवडता ब्रेकफास्ट, मग सुट्टीदिवशी जरा चटपटीत जिभेला चव येईल असा काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो मग स्पायसी ब्रेड ऑम्लेट हा छान ऑप्शन आहे. झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा Smita Kiran Patil -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
गार्लिक चीज ब्रेड (Garlic Cheese Bread Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या ब्रेकफास्टसाठी पटकन होणारा हेल्दी गार्लिक चीज 🍞 Charusheela Prabhu -
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
ब्रेड चीज क्रिस्पी रोल (bread cheese crispy roll recipe in marathi)
#फाईडब्रेड चीज क्रिस्पी रोल Bharati Chaudhari -
"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" (chessy bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शनिवार_ब्रेडऑम्लेट"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" माझ्या मुलाचा आवडता ब्रेकफास्ट, जो पटकन होतो, आणि खूप मस्त आणि पौष्टिक असा आहे Shital Siddhesh Raut -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4#week26मधे ब्रेड हे keyword घेवुन ब्रेड ऑम्लेट बनविले आहे. Dr.HimaniKodape -
इटालियन पोटॅटो चीज ऑमलेट. (potato cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week5#Italianइटालियन या वर्ड घेऊन केलेले हे इटालियन ऑमलेट 🍛 Aparna Nilesh -
बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड Charusheela Prabhu -
अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)
रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं Maya Bawane Damai -
-
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
#LCM1मी संध्या देशमुख ताईंची बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट रेसिपी कुक स्नैप केली. मस्त झाली एकदम. Preeti V. Salvi -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#बटरचीजगार्लिक ब्रेड बहुतेक सगळ्यांना आवडतो. आणि तो जर घरी बनवलेला असेल तर सोने पे सुहागा. ओव्हनमध्ये गार्लिक ब्रेड भाजताना बटर आणि लसणीचा दरवळ घरभर पसरतो आणि सगळे जण ओव्हन चा टायमर बंद व्हायची वाट बघत बसतात.गार्लिक ब्रेड ची कृती पावासारखीच असते. आणि दुसऱ्या वेळेला पीठ फुलायला लागत नसल्यामुळे पावापेक्षा लवकर होणारी कृती आहे. गार्लिक ब्रेड मध्ये बटर अगदी सढळ हाताने घालावं लागतं. नाहीतर ब्रेड सुका होतो. Sudha Kunkalienkar -
ऑम्लेट चीजी पिझ्झा (omelette cheese pizza recipe in marathi)
#Worldeggchallenge#ऑम्लेट चीजी पिझ्झामी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून आमलेट चीज पिझ्झा तयार केला आणि तो खूप छान झाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. Vrunda Shende -
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी Chhaya Paradhi -
ब्राऊन ब्रेड ब्रुशेता (Brown Bread Bruschetta Recipe In Marathi)
#CSRसर्व भाज्या चीज ब्राऊन ब्रेड सॉस यांचा सुंदर ब्रशेता होतो Charusheela Prabhu -
-
-
-
टू टोन चीज स्टफ ऑमलेट (2 turn cheese stuff omelette recipe in marathi)
#worldeggchallengeहे ऑमलेट पिवळा व पांढरा या दोन रंगांचे असल्याने ते दिसायला ही तितकेच आकर्षक वाटते... तसेच त्यात चीज आणि स्टफिंग मुळे त्याची चवही खूप छान लागते.. Aparna Nilesh -
व्हेज चीज तवा सँडविच.(Veg cheese tawa sandwich recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट_फूड_रेसिपीज#व्हेज_चीज_सँडविच स्ट्रीट फूड मधील सर्वांचे आवडीचे सँडविच म्हणजे व्हेज चीज सँडविच..अतिशय सोपे,बेसिक असे हे व्हेज चीज तवा सँडविच कमालीचे चविष्ट चवदार असते..त्यामुळेच ये दिल मांगे मोअर करत करत कधी 3-4 सँडविचेसचा फडशा पडतो हे कळत देखील नाही..😜 Bhagyashree Lele -
स्पॅनिश चीज ऑम्लेट (Spanish cheese omelette recipe in marathi)
#अंडाहे स्पॅनिश ऑम्लेट अतिशय रुचकर होते,नॉर्मली सादे ऑम्लेट हे सगळ्यांना आवडतेच,पण असले स्पॅनिश ऑम्लेट करुन बघा छान टेस्टी आणि झटपट बनते...मॉर्निंग चा नाश्ता किंवा छोट्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे...आणि खूप हेल्दी पण आहे... Sonal Isal Kolhe -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
More Recipes
टिप्पण्या