जास्वंदाच्या फुलांचा चहा (jaswandichya fulancha chai recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

जास्वंदाचा चहा डायबिटीज ,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हा चहा करून पाहिला👍

जास्वंदाच्या फुलांचा चहा (jaswandichya fulancha chai recipe in marathi)

जास्वंदाचा चहा डायबिटीज ,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हा चहा करून पाहिला👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
1 व्यक्तीसाठी
  1. 4जास्वंदाची फुले
  2. 1 कपपाणी
  3. 2 चमचेमध किंवा आवडीनुसार
  4. 1/4 चमचालिंबू रस
  5. 5ते6 पुदिन्याची पाने

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका चहाच्या पॅन मध्ये पाणी टाकून उकळावे उकळी आल्यावर त्यात फुलाच्या पाकळ्या तोडून टाकाव्यात.

  2. 2

    उकळी आल्यावर पाण्याचा रंग बदलतो पाण्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करावा व ते पाणी गाळून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

Similar Recipes