जास्वंद फुलांचा चहा(Hibiscus Flower Tea Recipe In Marathi)

#चहा
#जास्वंदफुलांचाचहा
#Tea
जास्वंद फुलाच्या चहाचा रंग गडद लाल असतो. या चहामध्ये कॅफिन नसते. परिणामी, शरीराला विविध फायदे मिळवून देते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी या फुलांचा चहा हा अल्झायमर, सांधेदुखीचा त्रासही या चहाने कमी होतो. हा चहा जळजळ कमी करण्यास मदत करतो. या चहामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणे कमी होते वजनही कमी करायला उपयोगी होते केसांना निरोगी ठेवण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरते.
हा चहा तयार करायला अगदी सोपा आहे बऱ्याचदा घरातली देवपूजा केल्यानंतर जे फुले आपण वाहतो ते फुले वाळवून ठेवले तरी हा चहा करता येतो इथे मी काही ताजे फुले काही देवाला वाहिलेले फुलांचा हा चहा केला आहे त्याच्याबरोबर मी तुळशी पन वापरली आहेत त्यामुळे अजून आपल्याला चहा फायदेशीर ठरेल.
तर बघूया जास्वंद चहाची रेसिपी.
जास्वंद फुलांचा चहा(Hibiscus Flower Tea Recipe In Marathi)
#चहा
#जास्वंदफुलांचाचहा
#Tea
जास्वंद फुलाच्या चहाचा रंग गडद लाल असतो. या चहामध्ये कॅफिन नसते. परिणामी, शरीराला विविध फायदे मिळवून देते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी या फुलांचा चहा हा अल्झायमर, सांधेदुखीचा त्रासही या चहाने कमी होतो. हा चहा जळजळ कमी करण्यास मदत करतो. या चहामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणे कमी होते वजनही कमी करायला उपयोगी होते केसांना निरोगी ठेवण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरते.
हा चहा तयार करायला अगदी सोपा आहे बऱ्याचदा घरातली देवपूजा केल्यानंतर जे फुले आपण वाहतो ते फुले वाळवून ठेवले तरी हा चहा करता येतो इथे मी काही ताजे फुले काही देवाला वाहिलेले फुलांचा हा चहा केला आहे त्याच्याबरोबर मी तुळशी पन वापरली आहेत त्यामुळे अजून आपल्याला चहा फायदेशीर ठरेल.
तर बघूया जास्वंद चहाची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी इथे मी काही ताजी जास्वंचे फुले वापरले काही देवाला वाहिलेली जासूंची फुले वाहिली आणि तुळशीचे पाने मंजिरासहित घेतली
- 2
आता एका पातेल्यात तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवले त्यात जास्वंदाचे फुले गवती चहाच्या काड्या आणि तुळशी उकळून घेतली
- 3
पाणी अर्धे उकळून आटेल इतका चहा उकळून घेतला.
- 4
आता तयार आहे का पातेल्यात गाळून घेतला त्यात मध टाकून घेतले.
- 5
आता तयार जास्वंदचा चहा सर्व केला
- 6
Similar Recipes
-
गोकर्ण फुलांचा चहा (Butterfly Pea Flower Tea Recipe In Marathi)
अतिशय औषधी व शरीराला उपयुक्त असा हा चहा सगळ्यांनीच नक्की प्यावा Charusheela Prabhu -
गोकर्ण फुलांचा चहा (Butterfly Pea Flower Tea Recipe In Marathi)
#Tea#Internationalteaday#आंतरराष्ट्रीयचहादिवसआंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🍸🍵☕️आज जगभरात चहा दिवस साजरा केला जातो. भारतात सर्वात जास्त चहा प्रेमी बघायला मिळते केव्हाही कुठेही, कोणत्याही वेळेस पिली जाणारी चहा पेय अतिशय लोकप्रिय आहे. चहा प्यायला कसलेही निमित्त, वेळ, पाळला जात नाही. आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा चहाच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांना कडे आणी त्यांच्या समस्यांकडे लक्ष जावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधून चहाचा व्यापार अजून मोठ्या प्रमाणात वाढवला जातो. चहा व्यापार्यांचा व्यापार होतो चहा प्रेमिं चहा पिऊन हा दिवस साजरा करतात. चहा चा बाजार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच महत्त्वाचा झाला आहे आज आपल्या शहरात तुम्ही बघू शकतात बऱ्याच प्रकारचे चहा तुम्हाला बघायला मिळतील साखरेचा, गुळाचा, आल्याचा ,मसाल्याचा रबडी चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चहा बघायला मिळतील त्यातलाच एक 'निळा चहा' हा प्रकार तयार केला आहे हा जरा वेगळा चहाचा प्रकार आहे जो आरोग्यासाठी योग्य आहे. निळा चहा म्हणजे गोकर्णीची फुले किंवा अपराजिता ची फुले असेही म्हणतात गोकर्ण ची पांढरी, निळी फुले ही जास्त औषधी असतात. गोकर्ण याच्या फुलात कॅल्शिअम, मॅग्नेशियम,पोटॅशियम, लोह मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच आयोडीन अंक भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात .या फुलांपासून हा चहा तयार केला जातो बऱ्याच आजारांसाठी हा चहा उपयुक्त असतो मधुमेहासाठी, महिलांच्या समस्येसाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असे आरोग्यावर बरेच या चहा पिण्याचे फायदे आहेआरोग्यदायी लाभदायक ब्लू टी कशी बनवतात नक्की रेसिपीतून बघाButterfly pea flower teaअसे इंग्रजीत या चहा चे नाव आहे Chetana Bhojak -
पळसाच्या फुलांचा चहा (palsachya fulancha cha recipe in marathi)
#चहा#flowerteaपळस या दिवसात केशरी रंगाच्या पोपटाच्या चोचीसारखी असणाऱ्या फुलांनी बहरलेला असतो. याला Flame of the forest असेही म्हणतात. जणू काही भगव्या फुलांचा घोस पाहुन जंगलाला आग लागली असावी असेच वाटते. या फुलांची रचना खूपच आकर्षक आहे. हा चहा आरोग्यकारक आणि बहुगुणी आहे. उन्हाळ्यातील शरीराची उष्णता कमी करतो. काढा मुतखड्यावर उत्तम औषध आहे.हा चहा शरीरात थंडावा उत्पन्न करायला मदत करतो.असा हा बहुगुणी पळसाच्या फुलांचा चहा नक्की करून पहा... Shital Muranjan -
जास्वंदाच्या फुलांचा चहा (jaswandichya fulancha chai recipe in marathi)
जास्वंदाचा चहा डायबिटीज ,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हा चहा करून पाहिला👍 Vaishnavi Dodke -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
आज TEA DAY चहा दिवस त्या निमीत्य मसाला चहा चा आस्वाद घ्या. Shobha Deshmukh -
चहा
#Goldnapron #tea चहा म्हणजे सगळ्याच प्रिय पेय.चहा आवडत नाही असा कोणीतरी क्वचितच असेल.सकाळी सकाळी आयता गरम चहा कोनी आणून दिला तर वा क्या बात असच निघते तोंडातून.तर असा हे अफलातुन पेय आज मी गोल्डन अप्रेन थीम साठी बनवली आहे. Swara Chavan -
आरोग्यवर्धक गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#Immunity#गवतीचहाआजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. भारतात आपल्याला गवतीचहा सहज उपलब्ध असतो बाराही महिने बाजारात आपल्याला गवतीचहा मिळतो तोही खूप कमी दरात उपलब्ध असतो.आजचीतानतनावाच्या परिस्थितीत हा चहा घ्यावा जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या त तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चहा पत्ती, दूध, साखरेचा चहा जास्त घेतला तर घातक ठरू शकते तसे वास्तविक कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती शरीराला घातक ठरते उलट जर मसाला चहा अथवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरीरासाठी फायदेशीरच ठरतो. शिवाय गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. या चहाला अजून हेल्दी करण्यासाठी त्यात लिंबूचे रस आणि मध वापरावे म्हणजे लिंबू वापरल्यामुळे आपल्याला विटामिन 'सी' मिळते मधामुळे थोडा चहाला गोडवा येतो आणि आरोग्यासाठी खूप चांगलं नक्कीच आपल्या घरच्या सगळ्याच मेंबरला आपण हा चहा तयार करून दिला पाहिजे स्वतः घेतल Chetana Bhojak -
तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)
खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
गोल्डन हर्बल टी (golden herbal tea recipe in marathi)
#GA4#week15# गोल्डन हर्बल टीगोल्डन एप्रन चार वी 15 पझल क्रमांक पंधरा मधील की वर्ड हर्बल ओळखून मी आमच्या कडे रोज बनत असलेला हा चहा केले.थंडी व या विशिष्ट काळा साठी हा उत्कृष्ट पर्याय आहे.गवती चहा ओली हळद आले कलमी मिरे गुळ मुलेठीव ग्रीन टी ची चवच न्यारी . Rohini Deshkar -
अद्रक गवती चहा (gavati chai recipe in marathi)
#दूध#रेसिपी 3दूध म्हणजे आपल्याला पहिली आठवण होती ती म्हणजे सकाळचा पहिला चहा. दूध व आपण सगळे आपले नाते चहा मुळे च घट्ट होते.म्हणूनच मी आज स्पेशल चहा करते आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
गवती चहा...दोन पद्धतीने (GAVATI CHAI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 17thweek tea ह्या की वर्ड साठी गवती चहा बनवला आहे.दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी कसा बनवते तसा केला आहे. Preeti V. Salvi -
इम्यूनिटी हर्बल चहा (immunity herbal chai recipe in marathi)
#GA4 #week15#-herbal- हिवाळी मोसमात आऔषधी चहा घेतल्याने इम्यूनिटी वाढते,कोरोनावर मात करता येते. Shital Patil -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak -
हर्बल चहा (herbal chai recipe in marathi)
#GA4#week15#keyword_herbalतुळस ही आपल्या सगळ्यांच्या घरातील एक सदस्यच आहे. तिचे औषधी गुणधर्म मी नव्याने काही सांगायला नको.चला तर हर्बल चहा करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
गोकर्ण चहा आखूडशिंगी बहुगुणी पेय. (kokan chai recipe in marathi)
#GA4 #Week15 की वर्ड-- Herbalगोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा- विकार आणि रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय, तुम्ही कोणताही रोग म्हणा- गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही- म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे.गोकर्णाच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार केला जातो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात.सर्दी, खोकला,ताप, दमा, त्वचाविकार,रक्तविकार,उच्च रक्तदाब,मूत्रविकार ,कृमिनाशक,डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, मायग्रेन,खवखवणारा घसा यावर औषधी उपाय म्हणून गोकर्णा कडे पाहिले जाते..गोकर्ण याच्या फुलात कॅल्शिअम, मॅग्नेशियम,पोटॅशियम, लोह मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच आयोडीन अंक भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.मूळव्याध,तणावनाशक आहे शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढून टाकते..anti oxidant आहे..थोडक्यात काय तर शरीरातील त्रिदोषांचे संतुलन करते ही गोकर्ण.. याची मुळं उगाळून किंवा पानांचा लेप चेहर्यावर लावला तर fresh look मिळतो पण चेहर्यावर चे डाग ही दूर होतात.गुगल स्त्रोत..घरच्या वेलीला फुलं यायला लागलीत..चला तर मग बहुगुणी गोकर्णाचा चहा करु या.. Bhagyashree Lele -
चहा मसाला (chai masala recipe in marathi)
थंडी सुरू झाल्यापासून चहा पिण्याची इच्छा प्रचंड प्रमाणात वाढली आणि म्हणूनच चहा मसाला बनवलं या चहा मसाला मुळे चहा पिण्याची रंगतच वाटते अप्रतिम चहा प्यायचा असेल तर चहा मसाला हवाच चला तर मग झटपट बनवूया चहा मसाला Supriya Devkar -
हिबिसकस (जास्वंद) टी (Hibiscus tea recipe in marathi)
#tmrआरोग्यवर्धक चहाचा उत्तम प्रकार म्हणजे हिबिसकस (जास्वंद) टी. तुम्ही हा गरम किंवा थंड ही पिऊ शकता. Shital Muranjan -
आरोग्यदायी मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
# LCM1चहा म्हणजे उत्साह !डिसेंबर मधली रात्र, कडाक्याची थंडी, बाल्कनीतील निशिगंधाचा सुगंध,अन् उकळलेल्या गवती चहाचा सुवासअन् हातात गरमागरम मसाला चहा............ Saumya Lakhan -
-
तुलसी लेमन जिंजर टी/ हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- हर्बल तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची शक्ती टिकून राहते.तुळशीचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.तुळशीमध्ये अँटी इंफ्लेमेंटरी हा गुण आहे त्यामुळे हा चहा सांधूदुखीला दूर ठेवतो. Deepti Padiyar -
गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीगवती चहाआजच्या या युगात चहा चे अनेक मसाले मार्केट मध्ये आलेत त्यामुळे लोक त्याच पद्धतीने चहा बनवतात.पण पहिल्याच्या काळात सकाळचा किंवा संध्याकाळचा गवती चहा म्हणजे भूक तहान आपल्या शरीराचा थकवा दूर करून माणसं कामाला लागायची त्या चहा ची रुची आताच्याया चहाला येणं शक्यच नाही चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
गुळाचा चहा (guda cha chai recipe in marathi)
#GA4 #Week15 #Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गुळाचा चहा बनविला आहे. Dipali Pangre -
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहाचा घोट लोकांचा मूड फ्रेश करतो. पण जर तुम्हाला चहा चांगला बनवायचा असेल तर फक्त आले टाकणे पुरेसे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून केवळ चहाच चवदार बनवता येत नाही, तर चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला बनवता येतो. अशा परिस्थितीत चहाची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मसाला चहा कसा बनवू शकता. Yadnya Desai -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#teaचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो..उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोक्षण आनंदाचा असोवा आलेल असो टेंशनआळस झटकायला लागतो तसाचथकवा घालवायला ही लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोकाहीच काम नसताना पण चालतोआणि खूप काम असलं तरी पण लागतोगप्पा मारताना जसा लागतोतसाच एकटेपणा मिटवायला ही लागतोचहा ला वेळ नसते पण,वेळेला चहाच लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो Shital Muranjan -
आयुर्वेदिक गुळाचा चहा (gudacha chai recipe in marathi)
#immunity सर्दी खोकला झाला की हा चहा खूप फायदेशीर ठरतो. नेहमी जरी हा चहा घेतला तरी आपली प्रतिकारशक्ती वाढते. लवंग खोकला थांबवण्यात खूप गुणकारी ठरते. Supriya Devkar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 :आज मी मस्त मसाला चहा आमच्या मुंबैक्करान साठी बनविले आहे. Varsha S M -
चहा मसाला (cha masala recipe in marathi)
सकाळी उठल्यावर कपभर चहा तर हवाच. ताजेतवाने वाटते. त्यात घरगुती चहा मसाला घातला तर त्याची मजा काही वेगळीच. हा मसाला तसा इम्यूनिटी बूस्टर म्हणून पण काम करतो.#bfr Pallavi Gogte -
इम्युनिटी बुस्टर काढा (immunity booster kadha recipe in marathi)
#goldenapron3Week 23 Keyword :KADHAव्हायरल इन्फेकशन पासून रोखण्यासाठी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे, आत्ता बाहेरील हवामान पाहता, आणि कोरोना चे संक्रमण लक्षात घेता स्वतःची तब्येत जपनेस आवश्यक आहे,त्यासाठी हा काढा, योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी, कुफ, खोकला यासाठी उपयुक्त. Varsha Pandit -
गवती चहा (Lemon grass chai recipe in marathi)
गवती चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि वजन कमी करण्यासाठी पण खुप असल्याने हा चहा करून पाहिला खूप छान आहे Vaishnavi Dodke -
जास्वंद चाय (jasvand cha recipe in marathi)
#GA4 #week17 #Chaiआपण नेहमीच ग्रीन टी, मसाला टी किंवा हर्बल टी पीत असतो, पण आजची माझी रेसिपी ही थोडी युनिक, गुणकारी आणि नाविन्यपूर्ण आहे. क्रॉसवर्ड पझल मधील चाय हा कीवर्ड सिलेक्ट करून मी जास्वंद चहाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे
More Recipes
टिप्पण्या