घोळाना (gholana recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

#GA4 #week11 'ग्रीन ओनीयन 'हा क्लु घेऊन आजची रेसिपी शेअर करते आहे.हा एक कोशिंबीर चा प्रकार आहे .

घोळाना (gholana recipe in marathi)

#GA4 #week11 'ग्रीन ओनीयन 'हा क्लु घेऊन आजची रेसिपी शेअर करते आहे.हा एक कोशिंबीर चा प्रकार आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
4-5 जणांसाठी
  1. 250 ग्रामपातीचा कांदा
  2. 1 वाटीचिरलेला टोमँटो
  3. 1 वाटीचिरलेला कांदा
  4. 1/2 वाटीचिरलेली मेथी
  5. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  6. 1/2लिंबाचा रस
  7. 2 टिस्पुनसाखर
  8. 1 टिस्पुनमीठ
  9. 1 टिस्पुनतिखट

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    प्रथम पातीचा कांदा,टोमँटो,कांदा,मेथी,कोथिंबीर सगळे बारीक चिरून घ्या.

  2. 2

    मग त्यात साखर,मीठ,व.तिखट घालून घ्या

  3. 3

    आता वरील सर्व जिन्नस मिक्स करा.काही लोक यावर तेल,मोहरी,हळद,हिंगाची.फोडणी पण घालतात.मी फोडणी नाही घालत.घोळाणा रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

Similar Recipes