गवती चहा (Lemon grass chai recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

गवती चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि वजन कमी करण्यासाठी पण खुप असल्याने हा चहा करून पाहिला खूप छान आहे

गवती चहा (Lemon grass chai recipe in marathi)

गवती चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि वजन कमी करण्यासाठी पण खुप असल्याने हा चहा करून पाहिला खूप छान आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 4 चमचेगवती चहाचा तुकडे
  2. 1 ग्लासपाणी
  3. 2 चमचेमध किंवा आवडीप्रमाणे गूळ
  4. 1/2 चमचाआलं पेस्ट
  5. 1/4 चमचाकाळीमिरी पावडर
  6. 1 चमचालिंबाचा रस किंवा आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    एका चहाच्या भांड्यात पाणी आलं मिरी पावडर हे एकत्र करून उकळण्यास ठेवावे

  2. 2

    नंतर पाच मिनिटे ते तसेच उकळून त्यावर झाकण ठेवावे. व नंतर गॅस बंद करून घ्यावा.

  3. 3

    नंतर हाच या कपामध्ये गाळणीने गाळून घ्यावा व मध लिंबाचा रस आवडीप्रमाणे टाकून चांगले हलवुन घ्यावे गरमागरम गवतीचहा पिण्यासाठी तयार👍🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

Similar Recipes