खुसखुशीत दाणा चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#GA4 #week12
#दाणे हा ह्या आठवड्यातील किवर्ड असल्याने चटपटीत चटणी बनवली आहे.

खुसखुशीत दाणा चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)

#GA4 #week12
#दाणे हा ह्या आठवड्यातील किवर्ड असल्याने चटपटीत चटणी बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
8-10 सर्व्हिन्ग
  1. 1 कपदाणे
  2. 4 टेबलस्पूनतेल
  3. 1 टेबलस्पूनजिरं
  4. 11/2 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    दाणे पहिले भाजून घ्यायचे. मग पण मध्ये तेल गरम करून त्यात दाणे खरपूस परतून घेणे.

  2. 2

    परतून थंड करावे. झाले की मिक्सर मध्ये घालून एक एक.करत सर्व जिन्नस त्यात घालावे.

  3. 3

    मीठ, साखर, जिरं, तिखट घालून फिरवून घ्यावे. हवे तसे जाड बारीक ग्राईंड करून घ्यावे.

  4. 4

    ग्राईंड झाले की काढून डब्यात भारवी. जेवताना भाकरी व पोळी बरोबर सर्व्ह करावी. ही *खुसखुशीत दाणा चटणी* फार मस्त लागते. सोलापूर ला ही स्पेशली बनवली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

Similar Recipes