सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

सिताफळ खाण्याचा मुलं कंटाळा करतात म्हणून ही रेसिपी करून पाहिली👍 चवीला खुप छान आहे.

सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi)

सिताफळ खाण्याचा मुलं कंटाळा करतात म्हणून ही रेसिपी करून पाहिली👍 चवीला खुप छान आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 3मोठ्या आकाराची सिताफळ
  2. 1/2 लिटरघट्ट दूध
  3. 1/2 कपखवा
  4. 15काजू जाडसर किंवा कापलेले
  5. 15बदाम जाडसर किंवा कापलेले
  6. 15पिस्ते जाडसर किंवा कापलेले
  7. 1 चमचावेली पावडर
  8. २-३ टीस्पुन साखर किंवा आवडीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सिताफळाचा गर काढून घ्यावा.सिताफळाच्या बिया ते घेऊन चमचम च्या साह्याने चाळणीमधून काढून घ्यावे व गर चांगला काढून घ्यावा.

  2. 2

    नंतर एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध तापट ठेवून मंद आचेवर सारखे हलवावे त्यामुळे दूध खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर ते दूध उकळून अर्ध करून घट्ट करावे.

  3. 3

    नंतर काजू बदाम पिस्ता वेलची पावडर घालून दुधाला आणखी एक उकळी आणावी. व आतील गुठल्या पूर्ण विरघळेपर्यंत दूध उकळत ठेवावे.नतंर शेवटी सीताफळाचा गर घालून परत चांगले हलवून उकळी आणावी. व रबडी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावी.

  4. 4

    रबडी तयार झाल्यावर थोडं थंड करून ती फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खावे त्यामुळे रबडी ची आणखीनच जास्त चविष्ट लागते👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes