अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)

ही माझी 205 वी रेसिपी आहे.
वाळलेले अंजीर काही वेळा खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अंजीर बर्फी नक्की करून बघा. खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
ही माझी 205 वी रेसिपी आहे.
वाळलेले अंजीर काही वेळा खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अंजीर बर्फी नक्की करून बघा. खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे
कुकिंग सूचना
- 1
अंजीर पाण्यात घालून 4-5 तास भिजत ठेवावे. म्हणजे मऊ होतात व फुगतात.
- 2
अंजीर पाण्यातून निथळून घ्यावे. मिक्सरमधुन बारीक पण थोडेसे जाडसर वाटून घेणे.
- 3
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तूप घालावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. तूप तापले की, त्यात बारीक केलेले अंजीर घालून 5 मिनिटे परतवून घेणे.
- 4
दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व थोडे आटू द्यावे. नंतर त्यात मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करून घेणे.पावडर घातल्यावर चमच्याने भरभर हलवावे.म्हणजे पावडरच्या गुठळ्या होत नाही.
- 5
शेवटी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करून घेणे व सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करावा.
- 6
ताटलीला तूप लावून घेणे. त्यात मिश्रण घालून एकसारखे थापून घेणे. वरून काजू, बदाम, पिस्ता यांचे काप/ तुकडे वरून टाकून दाबून घेणे.
- 7
4-5 तासानंतर बर्फी सेट झाल्यावर हव्या त्या आकारात तिच्या वडया कापून घेणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पनीर बर्फी (paneer barfi recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी पनीर बर्फी मी करून बघितली. खूप छान झाली होती. झटपट होणारी, फक्त सेट व्हायला वेळ लागतो.ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मिल्क पावडर चॉकोलेट बर्फी ही घरातल्या घरात झटपट होणारी आहे. ते ही कमी साहित्यात होणारी आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
बेसन मलई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
मी श्वेता खोडे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. साहित्याचे प्रमाण कमी घेतले आहे.बर्फी खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋 Madhuri Watekar -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
श्रावणी स्पेशल-- अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
उपवासा ला कोणी मीठ खात नाही. तेव्हा पित्त , अश्यक्तपणा येतो. त्या वेळेस काही तरी खाण्या स योग्य अशी अंजीर बर्फी आहे. अंजिरात. अंजीर हा व्हिटॅमिन सा मोठा री सोर्व स आहे. पोटॅशियम लोह मॅग्नेशियम चाखजीना यात आहे. त्यामुळे खायला खूप योग्य अशी ही अंजीर बर्फी ... Anjita Mahajan -
पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)
#CookpadTurns4पोहे ड्रायफ्रूट बर्फी ही खूप झटपट आणि कमी साहित्यात होणारी पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पोहे ड्रायफ्रूट बर्फी. Shilpa Wani -
चाॅकलेट बिस्किट बर्फी (chocolate biscuit barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#आळूवडी आणि बर्फी रेसिपीया रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे हि गॅस न वापरता करता येणारी रेसिपी आहे. तसेच यात खवा,साखरेचा वापर न करता बनवता येणारी बर्फी आहे.कमी साहित्य आणि अगदी लहान मुलांना बनवता येणारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
डाळिंबाची बर्फी (dalimba barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14आपली संपूर्ण खाद्यसंस्कृती ही पदार्थांची पौष्टिकता आणि त्याच्या उत्तम चवीच्या सुवर्णमध्यावर आधारित आहे. या सुवर्णमध्यावरचा तोल जराही ढळू न देता पदार्थांची चव आणि पौष्टिक गुणवत्ता दोन्ही वाढवायच्या म्हणजे तारेवरची कसरत. या साठी दोन आरोग्यवर्धक पदार्थांच्या संयोगातून नवा पदार्थ बनवायचे ठरविले.यातील पहिला पदार्थाचा मान दिला दुधाला. गायीला माता आणि दुधाला अमृत मानणारी आपली संस्कृती. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे फायदे सर्वश्रुत आहेतच. या दुधाची बर्फी बनविताना त्यात दुसरा आरोग्यवर्धक पदार्थ निवडला तो म्हणजे डाळिंब. आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्म युक्त डाळिंबाचे कौतुक ते काय करावे. चवीला चुरचुरीत गोड. दिसायला सुंदर. डाळिंबाचे लालचुटुक रसाळ दाणे, रस, फुल अगदी फळाचे सालही विविध आजारावर औषध म्हणून वापरले जाते. अशा डाळिंबाच्या ताज्या रसाचा वापर करून ही 'डाळिंबाची बर्फी' साकारली. खाणाऱ्यांनी मनसोक्त दाद दिली आणि सुवर्ण मध्यावरची ही तारेवरची कसरत फळास आली याची पावती मिळाली... Ashwini Vaibhav Raut -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
#Cookpadturns4 #Dry fruits हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे .अंजीर बर्फी ही माझ्या नवर्याला खुप आवडते.कुकपॅडच्या निमित्ताने म्हटल करून बघुयाच म्हणून.तसे बरेच dry fruits चे प्रकार खुणावत होते.पण म्हटले जमतेय का बघुया.परत माझी 100 रेसिपी cookpad वर नि cookpadturns4 हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा. Hema Wane -
बेसन पिठाची बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
कलाकंद बर्फी (kalakanda barfi recipe in marathi)
#GA4#week8दुधाचा वापर करून बनवलेली बर्फीVarsha Bhide
-
मैदयाची बर्फी (maidyachi barfi recipe in marathi)
#GA4 #week9पझल मधील मैदा व मिठाई हे शब्द. मैदयाची बर्फी खूप छान लागते. बर्फी नको असेल तर लाडू करू शकता. Sujata Gengaje -
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
नागपूर स्पेशल संत्रा बर्फी (santra burfi recipe in marathi)
विदर्भ स्पेशलझटपट होणारी अशी ही संत्र्याची ही बर्फी आहे.#KS3 Mrs. Snehal Rohidas Rawool -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
रवा बेसन बर्फी (rava besan barfi recipe in marathi)
#dfrरवा बेसन बर्फी किंवा लाडू हा दिवाळी फराळ यातला एक महत्त्वाचा घटक आहे तिखट पदार्थांसोबत गोड पदार्थ तर हवाच बेसनाची खमंग चव जिभेवर रेंगाळत राहते चला तर मग आज बनवूयात रवा बेसन बर्फी ही भरती फक्त दिवाळीतच नव्हे तर बऱ्याच वेळा अनेक सणांना गणपतीत बनवली जाते झटपट होणारी बर्फी आहे आहे Supriya Devkar -
पौष्टिक मखाना-ड्रायफ्रूट लाडू (Makhana Dry Fruit Ladoo Recipe In Marathi)
ही रेसिपी मी आईसाठी केली आहे.ही माझी 511 वी रेसिपी आहे.हा लाडू सर्वांसाठी उपयोगी आहे.खास करून डायबिटीस व वेटलाॅस साठी. Sujata Gengaje -
केसर पिस्ता बर्फी (kesar pista barfi recipe in marathi)
#दूधआपण माणसं, सस्तन (mammal) प्राणी वर्गात मोडतो. दुध हे जन्मलेल्या प्रत्येक सस्तन प्राण्याचे पहिले अन्न. पण इतर सर्व प्राणी इतर अन्न खाण्यास सक्षम झाल्यावर पुन्हा दुध पित नाहीत. केवळ माणूसच संपूर्ण आयुष्य अन्नाचा एक स्रोत म्हणून इतर प्राण्यांचे दुध संकलित करून पितो. तान्हा बाळकृष्ण ज्या गोकुळात लहानाचा मोठा झाला त्या गोकुळात गो पालन आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. या अर्थी आपले लोक दुध संकलनासाठी पशुपालन कृष्णजन्माच्या कैक वर्षे आधीपासूनच करित होते. आणि त्याही पुर्वीच्या ग्रंथांत 'क्षीर' अर्थात दुधाचे महत्व सांगितले आहे.पुरातत्व पुराव्यानिशी पहायचे झाल्यास जुना मेसापोटेमिया म्हणजे आताचा इराण आणि इराक च्या प्रदेशात इसवीसन पूर्व ३००० ते ४००० वर्षांपुर्वी दुध संकलनासाठी बकऱ्या पाळल्या गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. तसे पहाता आजही जगात विविध भागात विविध प्राण्यांचे दुध प्यायले जाते.पहिल्या दुधाच्या चिकदुधापासुन (खरवस) दुध, साय, दही, ताक, लोणी, तुप, मावा अशा अनेक प्रकारांसोबत आपल्या आहारात आता चीझ, कंडेंन्स मिल्क, मिल्कपावडर इत्यादी घटकही सामील झाले आहेत.आपल्या भारतीय संस्कृतीत दुधाला पंचामृताचा मान आहे. नैवेद्याच्या पदार्थातही दुधाला मोठा मान आहे.सणासुदीचे दिवस आहेत. परंतू बाहेरुन माव्याची मिठाई मिळणे शक्य नाही. अशा वेळी घरच्या घरी बनविलेली 'केसर पिस्ता बर्फी' एक उत्तम पर्याय आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
स्ट्राॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#Sweet#Strawberry Burfiबर्फी हा स्विटमध्ये आमच्या सर्वच कुटुंबाचा आवडता पदार्थ. त्यामुळे नेहमीच वेगवेगळे फ्रुटस् वापरून मी बर्फी बनवते.सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन सुरू आहे. त्यामुळे स्ट्राॅबेरीचा पल्प वापरून ही बर्फी मी केली आहे.खूपच छान लागते, तुम्हीही करून बघा नक्की आवडेल सर्वांनाच. Namita Patil -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje -
-
रामफळ- शुगर फ़ी बर्फी
# लाख डाउन रेषिपी........ही बर्फी झटपट ,सहज होणारी आहे, डायबिटीससाठी अतिशय चांगली आहे.कमी साहित्यत होणारी,पाहू या काय- काय लागते ते....... Shital Patil -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14#बर्फी आणि आळुवडीनाव शेव असले तरी त्यात दूध, खवा यांचा मुक्तहस्ते वापर आहे. सिंधी लोकाचे खास अशी अवडी ही बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे.सणासुदीला आपल्या नेहमीच्या पदार्थांबरोबर हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही करून नक्की पाहू शकता. Jyoti Gawankar -
बेसन बर्फी
#रेसिपीबुक #week14post1 #बर्फीआपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट आणि कमीत साहित्य बनणारी बेसन बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
टु लेअर कलाकंद बर्फी (two layer kalakand barfi recipe in marathi)
#उपवास_स्पेशल_रेसिपी"टु लेअर कलाकंद बर्फी" ही माझी 251 वी रेसिपी आहे.. म्हणून गोड रेसिपी बनवली आणि आज आषाढी एकादशी निमित्त गोडाची रेसिपी..😋 लता धानापुने -
मिल्क पावडर बर्फी (milk powder barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 आज मुलांना काहीतरी गोड खावेसे वाटत होते त्यात मुलांची एवढी घाई .म्हणून आज झटपट होणारी बर्फी बनविली. Arati Wani
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
- "पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या