मेथीचे रायते😋 (methiche rayte recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

आपण मेथीची भाजी किंवा बरेच रेसिपी करून पाहतो तर मी मेथीचे रायते करून पाहिले खुप छान आहे 👍

मेथीचे रायते😋 (methiche rayte recipe in marathi)

आपण मेथीची भाजी किंवा बरेच रेसिपी करून पाहतो तर मी मेथीचे रायते करून पाहिले खुप छान आहे 👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1-1/2 कपमेथीच्या भाजी बारीक चिरलेली
  2. 1/2 कपताजे दही(आंबट नसलेले)
  3. 1 चमचाभाजलेली जिरं पावडर
  4. 1 चमचामीठ(चवीनुसार)
  5. 1/4 चमचाकिंवा पिंच हिंग
  6. 2 ते 3 हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका कुकरमध्ये अगदी थोडे तेलं टाकून त्यात हिरवी मिरची टाकून चांगले परतून घ्यावे व नंतर मेथीची भाजी टाकून चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर मिश्रण थंड करावे.नंतर एका वाटी मध्ये दहु घेऊन ते फेटून घ्यावे व त्यात मेथीचे मिश्रण टाकून चांगले मिक्स करावे.वरू सर्व साहित्य टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.वरून जीरे पावडर टाकावी.खाण्यासाठी मेथीचे रायते तयार👍🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes