खजूर बर्फी (khajur bharfi recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#cookpadturns4 #cook with dry fruits..

खजूर बर्फी (khajur bharfi recipe in marathi)

#cookpadturns4 #cook with dry fruits..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. १०-१५ खजूर
  2. १०-१५ बदाम
  3. १५-२० मनुका
  4. पिस्ता
  5. 4 चमचेखसखस
  6. 1 चमचातूप

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    खजूर मधले बी काढून घ्या. आणि ते मिक्सर मध्ये वाटून घ्या.

  2. 2

    ड्राय फ्रुट एका प्लेट मध्ये काढा..आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.मग तूपा मध्ये भाजून घ्या..

  3. 3

    खसखस भाजून घ्या...मग भाजेलेल्या ड्राय फ्रूट मध्ये वाटलेले खजूर घाला..आणि चांगले मिक्स करा.. खसखस पण घाला..

  4. 4

    चांगले मिक्स झाले की एका प्लेट मध्ये काढा...आणि थोडे च थंड होऊ द्या..मग त्याला आकार द्या. पाहिजे तो..आणि फ्रिज मध्ये २ तास सेट करायला ठेवा..एका फॉ इल पेपर मध्ये रोल करून ठेवा..

  5. 5

    फॉईल पेपर मध्ये रोल करून फ्रिज मध्ये २ तास सेट करायला ठेवा..आणि नंतर खायला द्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes