कोबी गाजरची पौष्टिक भाजी (gobi gajarachi paushtik bhaji recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

कोबी गाजरची पौष्टिक भाजी (gobi gajarachi paushtik bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामकोबी बारीक चिरलेली
  2. 250 ग्रामगाजर किसलेले
  3. 1 वाटिखवलेला ओला नारळ
  4. 1 टेबलस्पूनगूळ
  5. 4हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  6. 1 टीस्पुन हरभरा डाळ व उडीद डाळ
  7. 6कढीपत्ता पाने
  8. 1 टीस्पून हळद पावडर
  9. 1 टीस्पून जीरे , मोहरी
  10. 1/2 टीस्पून हिंग
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मोहरी घालून ताड़ताड़ल्यावर त्यात हरभरा डाळ व उडीद डाळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग व हळद घालून खमंग फोडणी करून घ्या

  2. 2

    आता फोडणीत कोबी, गाजर, ओला नारळ, गूळ आणि मीठ घालून सर्व एकजीव परतून घ्यावे आणि बारीक गॅसवर करून झाकण लावून भाजी शिजवून घ्यावी भाजी करपवू नये

  3. 3

    आता कोबी, गाजर भाजी शिजल्यावर गरम गरम सर्विंग प्लेट मध्ये पोळी बरोबर सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja A Muley
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes