गुळाची पोळी (gudachi poli recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
गुळाची पोळी (gudachi poli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कणिक भिजवून घेणे आणि गुळ किसुन घ्यावा व त्यात वेलची पूड मिक्स करावी.
- 2
आता कणकेचा छोटा गोळा घ्यावा व त्यात किसलेला गुळ भरून त्याची पोळी लाटावी.
- 3
तवा गरम करून त्यावर पोळी दोन्ही बाजूने तूप लावून शेकुन घ्यावी. फोटोत दखवल्या प्रामाणे.
- 4
गुळ पोळी तयार आहे. गरम गरम गुळ पोळीवर तुपाचा गोळा ठेवावा आणि सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुळाची पोळी (gudachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत सण मोठा नाही आनंदाला तोटा. या उक्तीप्रमाणे तुमच्या आनंदाची पतंग आकाशात उंच उंच उडत राहो. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तीळ मधील स्निग्धता आणि गुळाची गोडी याचा संगम म्हणजे गुळ पोळी kavita arekar -
गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#गुळाची पोळी😋😋 Madhuri Watekar -
पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRस्वीट्स रेसीपी#गुळाची पोळी#तिळ गूळ पोळी#तिळ Sampada Shrungarpure -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#GA4 #Week15पुरण पोळी तयार करणे म्हणजे खुप वेळ जातो. पण आवड असली की बनवायला काहीच वाटत नाही. Pritibala Shyamkuwar Borkar -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
-
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli recipe in marathi)
#GA4 #week12पिनट्स हा कीवर्ड वापरून मी शेंगदाण्याची पोळी बनवली आहे. माझ्या सुनेच्या आजी, सुनेबरोबर ह्या पोळ्या पाठवत असत. ह्या पोळ्या आम्हाला आवडतात म्हणून आज मी बनवल्या आहेत. सांगा बर तुम्हला आवडतात का? Shama Mangale -
तेल पोळी (tel poli recipe in marathi)
#26 #पारंपारिकआज तेल पोळी ही पारंपारिक रेसिपी केली आहे. तेल पोळी ही पुरणपोळी सारखीच असते पण ह्यात तेलावर पोळी लाटतात. आणि ह्याची कणिक ही भरपूर तेल घालून भिजवतात Shama Mangale -
खमंग गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांती ला आमच्या तिळाचे विविध प्रकार असतात तिळाची वाडी,तिळाचा लाडू,हलवा,गुळच्या पोळ्या आणि आमच्या वऱ्हाड मधे कोचल्या फार प्रसिद्ध आहेत.पण आमच्या कडे गुळ पोळी जास्त आवडते.तिचा खुसखुशीत पणा शेवट पर्यंत टिकून राहतो Rohini Deshkar -
हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4 #week15 हर्बल कीवर्ड ओळखून मी हर्बल टी केला आहे. Prachi Phadke Puranik -
तिळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
गव्हाचे पीठ वापरुन केलेली ही तिळगुळ पोळी अतिशय खुसखुशीत होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
शिंगाडयाची खीर (shingadyachi khir recipe in marathi)
#GA4#week8#.....गोल्डन अप्रोन साठी मिल्क ही कीवर्ड ओळखून मी आज शिंगाडा खीर केली आहे. Vaishu Gabhole -
तीळगुळ पोळी (teelgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांतीच्या सणासाठी खास केली जाणारी पौष्टीक अशी तीळगुळाची पोळी....शुभ मकरसंक्रांत..... Supriya Thengadi -
हटके सत्तू पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#hr- होळी साजरी दर वर्षी करतो,पण पुरण पोळी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.तो यशस्वी झाला आहे,कारण अतिशय सुंदर, चविष्ट पोळी तयार केली त्याचा आस्वादही घेतला. Shital Patil -
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9,... हिवाळ्यात, शरीराला आवश्यक उष्णता देणारी, गुळ पोळी... Varsha Ingole Bele -
तीळ गुळाची पोळी (TIL GULACHI POLI RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 1हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे.हा संक्रांतीच्या सणामधे खास करून केला जातो. हिवाळ्यात ह्या पदार्थांची नैसर्गिक ऊर्जा मिळते. गुळात आयर्न व तीळात स्निग्धता मिळते. पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ. Arya Paradkar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#shrश्रावणात केल्या जाणार्या अनेक गोड पदार्थांमधला एक छान गोड पदार्थ....पुरण पोळी सर्वांची आवडती..... Supriya Thengadi -
-खवा पोळी (khawa poli recipe in marathi)
# रेसिपीबुक #week3खवा पोळी ही सगळ्यांची आवडती आहे, ही रेसिपी करायला वेळ लागत नाही झटपट रेसिपी Anitangiri -
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
रताळ्याची पोळी (ratalyachi poli recipe in marathi)
#सात्विक रताळे पोळीरताळ्यांची पोळी ह्या अगदी सोपी आणि झटपट होते.गुळाचा वापर असल्याने हि गोड पोळी तूप लावून छान लागते किंवा दूधासोबत ही छान लागतात. Supriya Devkar -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#Photography#homworkमाझी सखी देवयानी पांडे हिची खव्याची पोळी कुकस्नॅप केली पण पण मी त्याला रि क्रिएशन करून खवा खो पोळी बनवली सध्या लोक डाऊन मुळे बाजारात न काहीही आणत नाही म्हणून घरीच प्रयोग केला Deepali dake Kulkarni -
शेंगदाणेची पोळी (shengdanachi poli recipe in marathi)
शेंगदाणेची पोळी पोष्टीक आणि खमंग साताराची फेमस . Rajashree Yele -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
सत्तू-पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#recipebook #week11 नेहमी आपण चन्याच्या डाळीपासून पुरण पोळी पण , मी आज सत्तू पीठ परतून गुळ घालून पौष्टिक, चविष्ट झटपट पोळी केली आहे. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14301174
टिप्पण्या