पनीर भुर्जी / भाजी (paneer bhurji recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#लंच
कधीकधी मसाला विरहित पनीर भाजी/ भुर्जी खायला खूपच भारी लागते..सोपी आणि भन्नाट भुर्जी रेसिपी...आपण ही पोळी ओर ब्रेड सोबत खायला उत्तम लागते..

पनीर भुर्जी / भाजी (paneer bhurji recipe in marathi)

#लंच
कधीकधी मसाला विरहित पनीर भाजी/ भुर्जी खायला खूपच भारी लागते..सोपी आणि भन्नाट भुर्जी रेसिपी...आपण ही पोळी ओर ब्रेड सोबत खायला उत्तम लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिन
४ लोकांसाठी
  1. 2 कपखिस्लेले पनीर
  2. 2मोठे कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिन
  1. 1

    प्रथम पूर्व तयारी करून..पनीर खिसून घेणे...

  2. 2

    आता एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल घेऊन त्यात कांदा घालून थोडे लालसर होईपर्यंत परतून घेणे...त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे..

  3. 3

    आता त्यामध्ये टोमॅटो घालून त्यात लाल तिखट, हळद, मीठ घालून छान परतून घेणे...

  4. 4

    आता यात खीसलेल पनीर आणि कोथिंबीर घालून परतावे.. चमचमीत पनीर भुर्जी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes