हर्बल  काढा (herbal kada recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#GA4 Week 15
आपल्या आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेकांना शरीराला आवश्यक असा आहार सेवन करता येत नाही. परिणामी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आज मी तुम्हाला एक घरगुती काढा सांगणार आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि सध्या कोरोनाच्या काळात तर काढा अतिशय उपयुक्त व गुणकारी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4-5तुळशीची पाने
  2. 2-3लवंगा
  3. 1/4 चमचाजेष्ठमध
  4. 1/4 चमचासुंठ पावडर
  5. 1/4 चमचाहळद
  6. 1/4जीरे
  7. 1/4 चमचामिरपूड
  8. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पातेल्यात ४ कप पाणी घ्या. तुळशीची पाने, जेष्ठमध, सुंठ पावाडर, मिरपूड, लवंगा, हळद, जीरे पाण्यामध्ये घाला.

  2. 2

    पाच मिनिटांत उकळी यायला सुरुवात होईल.काढा अर्धा होईपर्यंत उकळी येऊ द्या.

  3. 3

    काढा उकळल्यावर गॕसवरुन उतरवून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा. दिवसातून २ वेळा या काढ्याचे सेवन करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
रोजी
Dombivli, Thane-Mumbai

Similar Recipes