रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

काल मला महालक्ष्मी साठी नैवेद्य करायचा होता.मग झटपट तयार होणारे काही तरी करावे असा विचार करून रव्याची खीर केली.मस्त झाली.

रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)

काल मला महालक्ष्मी साठी नैवेद्य करायचा होता.मग झटपट तयार होणारे काही तरी करावे असा विचार करून रव्याची खीर केली.मस्त झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
5 व्यक्ती
  1. 1 वाटीरवा
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 लिटरदूध
  4. 4-5 विलायची
  5. काजू,बदाम आवडीनुसार
  6. साजूक तूप गरजेनुसार

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    कढईत तूप घालून रवा भाजून घ्या.जाड बुडाच्या भांड्यात एक पेला पाणी गरम करायला ठेवा. त्यात रवा घालून उकळी काढून घ्यावी.

  2. 2
  3. 3

    रवा शिजून घट्ट होतो.तेंव्हा दूध व साखर घालून ढवळावे.जेवढी जाड किंवा पातळ पाहिजे असेल तेवढे दुध घालावे.वरून ड्रायफ्रुट्स व विलायची पूड घालून मिक्स करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes