मालपुवा (malpua recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
मालपुवा (malpua recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साखरेत बुडेल इतकं पाणी घालून त्यात केशर वेलची घालुन चिकट पाक करावा मग बडीशेप बारीक करून दूध,साय,पीठ, बडीशेप पूड वेलची घालून एकजीव करावे
- 2
डोसा पीठ सारखं झालं पाहिजे 10 मिनिट ठेऊन मग तूप गरम करावे पसरट प्यान मध्ये व त्यात पुरी प्रमाणे पळीने ओतावे व दोन्ही साईडने मिडीयम गॅस वर सोनेरी तळावे
- 3
छान जाळी पडते मग काढून पाकात 2मिनिट ठेऊन काढावे
- 4
सर्वे करताना त्यावर बदाम पिस्ता पूड घालून सर्व्ह करावे
- 5
अतिशय रुचकर खुसखुशीत होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मालपुवा (Malpua Recipe In Marathi)
कणीक, साय ,दूध, तूप ,साखर वापरून केलेला झटपट मालपुवा खूप टेस्टी व रुचकर लागतो Charusheela Prabhu -
पपई बर्फी (papai barfi recipe in marathi)
#GA4#week23#पपईहेथ्यी गूळ, साय, पपई,डेसिकेटेड कोकोनट,साजूक तूप पासून बनलेली टेस्टी अशी ही बर्फी नक्की आवडेल.☺️ Charusheela Prabhu -
मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम#मध्यप्रदेशआज़ मी मध्यप्रदेश मधील मालपुवा हा गोड पदार्थ केला आणि खूप छान झाला. Nanda Shelke Bodekar -
राजस्थानी मालपुवा (malpua recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rajasthaniराजस्थानच्या खाद्यसंस्कृती मधे विशेषतः शाकाहारी भोजन असते.तिथल्या अप्रतिम स्वादामुळे राजस्थान खूप प्रसिद्ध आहे.राजस्थानी पारंपरिक पदार्थांमधे ,बेसन,दाल,दही ,सुके मसाले,तूप ,दूध ह्या पदार्थांचा वापर अधिकाधिक होतो.अशीच एक राजस्थानमधील पारंपारिक मालपुवा ही रेसिपी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
मालपुवा गोड भारतीय पॅनकेक्स (malpua pancake recipe in marathi)
#पॅनकेकमुख्यतः मी रेडीमेड पॅकेटमधून पॅनकेक्स बनवते आणि लोणी, मध किंवा चॉकलेटसह सजवून सर्व्ह करते. जेव्हा या आठवड्यातील weekly थीम पॅनकेक्स असल्याचे दिसले. माझ्याकडे पॅनकेक्ससाठी साहित्य तयार नव्हते, मग मला आठवले की मालपुवा देखील पॅनकेकचा एक प्रकार आहे.मालपुवा हे गोड भारतीय पॅनकेक्स आहे जे गहू, तांदूळ किंवा मैद्याचे पीठ, बडीशेप, मिरपूड कॉर्न, दूध किंवा पाण्यात मिक्स करून पीठ तळून आणि नंतर साखर पाकात बुडवून dessert किंवा स्नॅक म्हणून सर्व्ह करतात. Pranjal Kotkar -
दूध मोगर
#तांदूळदूध, तांदूळ पीठ, साखर, तूप वापरून केलेली एक साधी पण चविष्ट गोड पाक कृती... माझ्या लहानपणी ची गोड आठवण..Pradnya Purandare
-
केशर -ड्रायफ्रूईट्स बासुंदी (kesar dryfruits basundi recipe in marathi)
#nrr#day9#milkरिच व टेस्टी बासुंदी नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मोहक मसाला मिल्क (masala milk recipe in marathi)
#thanksgiving #cooksnapमी कुकपॅड author भाग्यश्री लेले यांची मूळ रेसिपी 'मसाला दूध' वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली. भाग्यश्री ताई तुमची ' मसाला दूध ' रेसिपी अतिशय चवदार 😋 आणि स्वादिष्ट 👌आहे. रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद. 🙏मसाला दूध यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक पौष्टिकांनी भरलेले आहे. या मधुर पेयमध्ये दूध हा मूलभूत घटक आहे.दूध, कोरडे फळे आणि इतर मसाल्यांचा मिश्रण म्हणजे सर्व एकत्रितपणे मसाला दूध म्हणून ओळखले जाणारे पेय. Pranjal Kotkar -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#shrखमंग रुचकर अश्या नारळी भाताची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
मालपुवा...होळी स्पेशल (malpua recipe in marathi)
#मालपुवा..😋 भारतीयांची मने ही सणांमध्ये उत्सवांमध्ये खूप रमलेली असतात .त्याला कारणही असंच आहे. आपल्या भारतीय सण उत्सवांची परंपरा खूप मोठी आहे. प्रत्येक सण हा एखाद्या देवतेशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. त्यामुळे मुळातच उत्सवप्रिय असलेला भारतीय प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि मनापासून पूर्वापार शतकानुशतके साजरे साजरा करत आला आहे. या सगळ्या सणां मधून आपल्याला सकारात्मकता मिळते आपल्या जीवनात आलेली मरगळ या सणांच्या निमित्ताने दूर होते आणि माणूस परत ताजातवाना टवटवीत होतो. जगण्यासाठी अजुन काय हवं दुसरं.. आनंदी मन आणि समाधान...😍 या सगळ्या सणांच्या निमित्ताने माणसामाणसांमधील कधी उसवलेले नाते तर कधी विरलेले नाते परत जोडले जाते.. हे सणच माणसांना माणुसकीच्या ,जिव्हाळ्याच्या ,प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवतात . सगळे गिले शिकवे दूर करतात हे सण आणि आपले जगणे सुकर समाधानी करतात..😊 तसेच भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेती, निसर्ग आणि सण यांचा मिलाफ आपल्या पूर्वजांनी असा काही घडवून आणलेला आहे की आपण या सणांच्या निमित्ताने आपोआपच निसर्ग देवतेच्या जवळ जातो आणि निसर्ग देवतेच्या भव्यतेची, तिच्या औदार्याची,आपल्यावर दोन्ही हाताने भरभरून उधळणाऱ्या निसर्ग संपत्तीची आपल्याला जाणीव होते आणि आपण निसर्ग देवते पुढे नतमस्तक होतो.. असे हे आपले सण आणि उत्सव .. आपले Power house च.. चला तर मग आता होळी सण आहे .त्यानिमित्ताने होळी स्पेशल म्हणून जी रेसिपी भारतात केली जाते ती म्हणजे मालपुवा करुन होळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करु या.. होळीच्या सर्वांना मंगलमयी आनंदमयी शुभेच्छा💐🌹🎊🎉❤️💙💛💚💜 Bhagyashree Lele -
शाही खवा जिलबी (shahi khwa jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 #जिलबी #पोस्ट 2 माझा जन्म मध्य प्रदेशचा आणि आणि घरी शेती असल्यामुळे दूध तुपाची चंगळ होती मनसोक्त दूध तूप दही खवा सतत आम्ही वापरत होतो त्यामुळे मला बाजारचा खवा आणून खाद्यपदार्थ करणं कधीच जमलं नाही आज पण जिलबी साठी मी खवा घरीच केला आहे R.s. Ashwini -
मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान .स्पेशल रेसिपीज मधील ही एक रेसिपी आहे. मी पुष्कर, राजस्थान येथे गेलेली असताना तेथे खाल्ली होती. खूप छान लागते. Sujata Gengaje -
केसर ड्रायफ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम (kesar dryfruit custard ice cream recipe in marathi)
#icr #आज मी कस्टर्ड पावडर वापरून आईस्क्रीम बनविले आहे.. आणि सोबत ताजी साय.. छान क्रिमी झाले आहे आईस्क्रीम.. Varsha Ingole Bele -
पाकातली पुरी (pakatil puri recipe in marathi)
#cmखमंग खुसखुशीत चवीला भारी अशी ही रुचकर पुरी आई लहानपणी करून द्यायची.करायला सोपी व टिकाऊ अशी ही पुरी प्रवासात ही नेऊ शकतो,आता खूप कमी लोक करतात त्यासाठी हा रेसिपी लेखन प्रपंच☺️ Charusheela Prabhu -
गाजर मालपुवा (Gajar malpua recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपी गाजर मालपुवासाधारणता एमपी, यूपीमध्ये होळी खूप मोठ्या प्रमाणात मनवली जाते. तिकडचा होळी ला खास मालपुवा बनवला जातो.मालपुवा म्हंटलं की मग त्याच्यात मैदा ,तूप, साखर आली म्हणजे खाणाऱ्याला टेन्शनच. म्हणूनच त्याला थोडासा पोष्टिक बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. Deepali dake Kulkarni -
खुसखुशीत गूळपोळी (gud poli recipe in marathi)
#मकरसगळ्यांची आवडती खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पोळी संक्रांतीच्या सणाचं मुख्य आकर्षण.जानेवारीत गराव्यात शरीराला उष्णता देण्याचं काम करतेगव्हाचं पीठ, तीळ ,तूप, गूळ ,जायफळ अश्या सर्व पौष्टिक पदार्थ , चव ,स्वाद सगळ्यांनी परिपूर्ण.जीवमसत्वांनी भरपूर ही पोळी नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
अक्रोरी (Walnut Stuffed Puri Recipe in Marathi)
#walnutsएक अनोखा प्रयोग जो खूप छान रीतीने प्रत्यक्षात उतरल्यावर मिळणारा आनंद खूप वेगळा असतो.काही साहित्य आईनं वेळेस सुचले व ऍड केलेत डोक्यात अक्रोड,गूळ, साजूक तूप खवा असा सगळ होत व ते पुरीत खुसखुशीत रुपात हवं नि झालंही तसच रुचकर.अक्रोड व पुरी ह्याच कॉम्बो सो नावही साजेशी दिलाय अक्रोरी. गूळ तूप,खवा,रवा ह्याच योग्य समानव्यय म्हणजे खुसखुशीत अक्रोरी. सर्वांनी नक्की करा खूप आवडेल.☺️👌👍 Charusheela Prabhu -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#shrदूध ,साय कोवळा दुधीचा किस व वेलची असा हा सहज होणार हलवा सगक्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
टेस्टी टेस्टी रबडी स्वादिष्ट केसर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#दूध रसमलाई ही एक सोपी आणि स्वादिष्ट मिष्टान्न आहे. जे जवळजवळ प्रत्येकालाच माहित आहे की रसमलाई ही एका बंगाली डिश आहे.रसमलाईचे नाव घेतल्या बरोबर घरातल्या लहान मोठ्या व्यक्तींच्या तोंडाला पाणी सुटते. हे चवदार मिष्टान्न भारतीय घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि अनेक सण आणि विशेष प्रसंगी बनाविली जाते. रसमलाई ही एक लोकप्रिय मिठाई आहे कि जी दुधापासून बनाविली जाते. ही स्वादिष्ट मिठाई आपल्या कुटुंबियांना मित्र मंडळींना खूप आवडेल. तर चला आज बनवूयात टेस्टी टेस्टी स्वादिष्ट केसर रसमलाई. Swati Pote -
मसाला दुधाचा- मसाला (masala dudhacha masala recipe in marathi)
#कोजागिरी#पश्चिम #महाराष्ट्रकोजागिरी ला देवीला नैवेद्य दाखवून सर्व घरात हे दूध होतेच. रुचकर दुधाचा मसाला खास तुमच्यासाठी Charusheela Prabhu -
होली स्पेशल मालपुवा (malpua recipe in marathi)
#hr उत्तर भारतामध्ये होळी मध्ये केला जाणारा खूप स्वादिष्ट असा हा पदार्थ करायला सोपा असा वाटतो पण सर्वांना करता येत नाही मालपुवा कणकेचा मैद्याचा आणि रव्याचा केला जातो आणि नुसता पाठवून पण खाता येतो आणि जर सोबतीला जर रबडी असेल तर त्याची काही मजा औरच R.s. Ashwini -
रताळ्याचा मालपुवा (ratyalcha malpua recipe in marathi)
#GA4 #week11कीवर्ड .. स्वीट पोटॅटो पझल मधील ओळखून स्वीट पोटातो.परवाच एकादशी झाली त्या निमित्ताने पुन्हा एकदा वेगवेगळ्या फळांची रेलचेल झाली. रताळ्याचे काप अथवा किस कुणालाही नको होते काहीतरी नविन बनवू रताळ्या पासून अशी फर्माईश होती. एक कल्पना डोक्यात आली वग रताळ्याचा मालपुवा यशस्वी झाला. सर्वांना खूप आवडला. घरातील थोर लहान व्यक्तींना विशेष करून पसंत पडला. Rohini Deshkar -
-
रताळे/रताळ्याची बर्फी (Ratalyachi Barfi Recipe In Marathi)
#SR भाजी ,रताळ्याचा कीस रताळ्याची खीर आपण नेहमीच खातो पण ही खमंग खुसखुशीत रुचकर अशी ही बर्फी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)
#pcrझटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न. Charusheela Prabhu -
घरचे साजूक तूप(Sajuk Tup Recipe In Marathi)
#UVRदत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप, तूपाची वात, देवापुढे जळो सारी रात. तर असे हे लोण्याचे साजुक तूप आ हा हा,नुसता घमघमाट. साजूक तूप उपवासाचे पदार्थ तसेच रोजच्या जेवणात ही वापरून जेवणाची लज्जत वाढते. गोडे वरण, भातावर साजुक तुपाची धार आ हा हा.... Arya Paradkar -
-
मसाला दूध (Masala dudh recipe in marathi)
#Cooksnapकोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर छान चंद्राच्या मंद प्रकाशात गुलाबी अशा थंडीत गरमागरम असा मसाला दुधाचा ग्लास...... वाह काहीतरी मज्जाच वेगळी आहे. चला तर पाहूया हे सुमधुर केशरयुक्त दूध कस बनवतात. Deveshri Bagul -
दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)
#mfrकोजागिरी साठी तयार केलेले खास दूध मसाला आणि त्यापासून तयार केलेले मसाला दूध अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते आता साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14378966
टिप्पण्या (2)