तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तीळ मंद गॅसवर खमंग भाजून घ्यावे
- 2
आता गुळा चा पाक करून घ्या छोट्या फ्लेम् वर व त्यात तूप टा का व सारखे घोटात रहा
- 3
पाक झालं की नाही हे ओळखण्या साठी थोड दातांनी चावून बघायचा दाताना चिकटत नसेल तर झालं समजावा कीव एका वाटीत पाणी घेवून त्यात थोडे पाक टाका व हाताने तुटत असल्यास पाक झालं समजावा क्रंची असा
- 4
आता भाजलेले तीळ टाका
- 5
व मिक्स करा एका पोळपाट ल तूप लावून घ्या व मिश्रण पसरून घ्या गरम च
- 6
व आता लाटण्याने लाटून घ्या व काप करून घ्या व अर्धा तास थंड होण्या साठी ठेवा
- 7
थंड झाल की वड्या काढून घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#चिक्कीगोल्डन एप्रन चार मधील वीक अठरा मधील व पझल अठरा तील कीवर्ड चिक्की ओळखून मी तिळाची चिक्की बनवली आहे.ही खूपच लवकर बनते आणि सोपी आहे. Rohini Deshkar -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#cooksnap# सुवर्णा पोतदार# संक्रांतीच्या निमित्ताने बनवलेली चिक्की संपल्यामुळे पुन्हा चिक्की बनवायची होती..म्हणून मग ही रेसिपी cooksnap केली...छान झाली आहे चिक्की... Varsha Ingole Bele -
-
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 संक्रांतिसाठी तिळाची चिक्की Janhvi Pathak Pande -
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चिक्की/तिळगुळ चिक्की (tilgud chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiया वर्षी मकरसंक्रांतीसाठी मी पहिल्यांदाच तिळाची चिक्की केली कारण मला स्टेप्स चे फोटो पाहिजे होते... नाहीतर नेहमी माझ्या सासूबाई बनवितात...thank you कुकप्याड फॉर चिक्की as पझल वर्ड.. Monali Garud-Bhoite -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword - chikki चिक्की Ranjana Balaji mali -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
-
-
-
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
-
-
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #Chikkiघरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन पदार्थ वापरून तिळाची चिक्की बनवली.. Ashwinii Raut -
-
चिक्की (Chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiचिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया Shilpa Ravindra Kulkarni -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की ह्या किवर्ड साठी ही टेस्टी यम्मी चिक्की बनवली आहे. अतिशय सोप्पी झटपट होते ही आणि पौष्टिक पण असते. स्पेशली हिवाळ्यासाठी. Sanhita Kand -
-
मिक्स चिक्की (mix chikki recipe in marathi)
#GA4 #week18- लहान मुलांना आवडणारी पौष्टिक रूचकर चिक्की केली आहे.थंडीत अतिशय उपयुक्त ठरते. Shital Patil -
पोहा शेंगदाणा चिक्की (poha shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18Keyword- chikkiशेंगदाण्याबरोबरच , कुरकुरीत पोह्यांचा स्वाद या चिक्की मधे छान लागतो. Deepti Padiyar -
शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते. Supriya Devkar -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14400388
टिप्पण्या