आईची तिळगूळ पोळी (til gul poli recipe in marathi)

Asha Bithane
Asha Bithane @cook_28300969
Sharjah

#KD ही पोळी माझी आई नेहमी संक्रांतीमध्ये बनवते आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते 😋😋😋😋

आईची तिळगूळ पोळी (til gul poli recipe in marathi)

#KD ही पोळी माझी आई नेहमी संक्रांतीमध्ये बनवते आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते 😋😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1/2 वाटीशेंगदाणे
  2. 1/2 वाटीतीळ
  3. 1 वाटीकिसलेला गूळ
  4. 2 वाटीकणीक
  5. 1/2 चमचामीठ
  6. 1 चमचातेल
  7. 4 चमचातूप
  8. 1 चमचावेलदोडय़ाची पूड
  9. पाणी कणीक मळण्यासाठी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    आधी शेंगदाणे तीळ खरपूस भाजून घ्यावी,शेंगदाण्याची साल काढून घ्यावे त्याच्यामध्ये किसलेला गूळ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    आता सारण एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालून पाण्याचा हात लावून मळून घ्यावे. समान आकाराचे सहा गोळे बनवून घ्या

  3. 3

    तेल मीठ आणि पाणी घालून कणीक अगदी मऊ मळून घ्यावे आणि त्याचे पण सहा गोळे बनवून घ्या

  4. 4

    कणकेचा एक गोळ्यामध्ये दाण्याचा सारण ठेवून गोल लाटून त्याची पोळी बनवून घ्या आणि पोळीला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

  5. 5

    अगदी खुसखुशीत,चविष्ट,पौष्टिक तीळगुळाची पोळी तयार आहे.वर तुपाची धार सोडून गरमागरम पोळी खायला घ्या,आणि खायला द्या !!😉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Asha Bithane
Asha Bithane @cook_28300969
रोजी
Sharjah
i ❤the art of bakingand cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes