खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)

पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते.
गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.
पाहूयात रेसिपी.
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते.
गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ,मैदा,बेसन,मीठ,गरम तेलाचे मोहन घालून पीठ छान मळून घ्या. व १० मि.झाकून ठेवा.
- 2
सुके खोबरे, शेंगदाणे,तीळ,खसखस छान खमंग भाजून घ्या. मिक्सरमधे हे सर्व साहित्य आणि गूळ,वेलची घालून बारीक करून घ्या.
- 3
तयार स्टफिंगचे गोळे तयार करा.
- 4
पिठाची पारी करून पुरणपोळी प्रमाणे स्टफिंग भरून घ्या. त्याची पोळी मात्र करा.
- 5
तवा गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस तूप लावून भाजून घ्या.
- 6
खमंग गुळपोळी तयार....😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळ_पोळी#मकर_संक्रांति_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या.. Varsha Ingole Bele -
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#मकर#तीळगुळाचीपोळी#गुळपोळी#तिळगुळपोळीमकर संक्रांतीचा उत्सव खूप उत्साहाने साजरा होत आहे पूर्ण भारतभर खूपच उत्साहाने होत आहे जवळपास सगळ्यांच्या घरी पारंपारिक रेसिपी तयार होत आहे आणि त्यात कुकपॅडचा खूप मोठा हात आहे त्यामुळे पारंपारिक रेसिपी करण्यात खूप आनंद येत आहे. या रेसिपी शेअर करताना अजून उत्साह येतो, आपण करतोय आपल्या बरोबर आपल्या कुकपैड च्या मैत्रिणीही बनवत आहे त्यामुळे उत्साह अजून डबल होतो कुकपॉड च्या ऍक्टिव्हिटी मुळे रेसिपी करायला उतसाह आला . तीळगुळाची पोळी बनवली खूप छान आहे पोळी टेस्ट पन खमंग आहे. तीळगुळाच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या नंतर सगळ्या रेसिपी मधली कॉमल घटक बघितले, अजून वेगळं काही का कोणी टाकत असेल तर तेही बघितले आणि शेवटी सगळे मिळून जुळून डोक्यात तयार करून रेसिपी बनवली Chetana Bhojak -
-
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
-
-
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गुळपोळी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
-
तिळगुळ वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळाचीवडीसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे.या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ.चला तर मग पाहूयात झटपट सोप्या पद्धतीने मऊ तिळाची वडी कशी करायची ते...😊 Deepti Padiyar -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज#गुळपोळी#मकर_संक्रांत🌞🌾🪁🎉🎊 मकर संक्रांतीच्या सर्वांना तिळगुळमय स्नेहमय गोड शुभेच्छा 🎉🎉🎊🍚🪁🪁 मकर संक्रांत म्हणजे तिळगूळ,गुळपोळी , तीळ शेंगदाणे चिक्की खादाडी साठी हवीच.. तिळातील स्निग्धतेचे गुळातील गोडव्याशी घट्ट सूत जुळवून आणून मग एकमेकांना तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळ देऊन नात्यांमधल्या स्नेहा मध्ये गोडवा वाढावा..मनामनातील स्नेह वृद्धिंगत व्हावा..नाती समृध्द व्हावीत..विचारांच्या मतभेदांमुळे,कटुतेमुळे तुटलेली ,दुरावलेली मने पुन्हा स्नेहरुपी तिळगुळाच्या गोडव्यामुळे नव्याने जोडली जावीत..हीच सदिच्छा असते.. कटु विचारांचे मळभ दूर सारण्याचा दिवस. त्यासाठीच तर आजचा दिवस खास..😊..तिळगुळ घ्या ,गोड बोला,आमचा तिळ सांडू नका,आमच्याशी भांडू नका असे एकमेकांना सांगत मना मनांचा आनंदोत्सव आज आपण साजरा करतो..😍..कारण मन आनंदी, प्रसन्न असेल तरच मानवाच्या हातून दैनंदिन जीवनात उत्तम काम होऊ शकते..म्हणून मग ॠतुमानानुसार शारिरीक आणि मानसिक आरोग्य उल्हसित करणारे हे सण..😊🎉 या गोडव्यातूनच तर समाजमनात गोडी टिकून राहते..शेवटी हे सगळं कशासाठी??.. तर समाजप्रिय असलेल्या माणसांसाठीच ना... 😊 आपल्या माणसांच्या हृदयात पोहोचायचे असेल तर तो मार्ग पोटातून जातो..😍 चला तर मग हा मार्ग आपण गुळपोळी करुन अधिक खमंग ,चविष्ट,मधुर करु या..😋 Bhagyashree Lele -
खमंग, खरपूस तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांत म्हटले की तिळगुळ आलेच.तिळात कॅल्शियम आहे, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा.तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचं महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला.गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो.आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ,मी खमंग तिळगुळ पोळी केली आहे. Deepti Padiyar -
गूळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook खास मकर संक्रात मध्ये बनवलेली रेसिपी ...ती म्हणजे मस्त खमंग अशी ( गूळपोळी )Sheetal Talekar
-
खमंग गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांती ला आमच्या तिळाचे विविध प्रकार असतात तिळाची वाडी,तिळाचा लाडू,हलवा,गुळच्या पोळ्या आणि आमच्या वऱ्हाड मधे कोचल्या फार प्रसिद्ध आहेत.पण आमच्या कडे गुळ पोळी जास्त आवडते.तिचा खुसखुशीत पणा शेवट पर्यंत टिकून राहतो Rohini Deshkar -
तीळगुळ शेंगदाण्याची पोळी (tilgul shengdane poli recipe in marathi)
#EB9 #W9 मकर संक्रांतीचे औचित्य साधून तीळ पोळी किंवा गूळ पोळी किंवा तिळगुळ पोळी शेंगदाण्याची पोळी बनवण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे आज आपण तीळ गुळ शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत हि पोळी बनवण्याचे खास कारण म्हणजे तीळ हे उष्ण नसता म्हणजेच हे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात चला तर मग आज आपण बनवू यात तीळ गुळ शेंगदाण्याची पोळी Supriya Devkar -
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9,... हिवाळ्यात, शरीराला आवश्यक उष्णता देणारी, गुळ पोळी... Varsha Ingole Bele -
-
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
-
पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRस्वीट्स रेसीपी#गुळाची पोळी#तिळ गूळ पोळी#तिळ Sampada Shrungarpure -
-
-
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि तिळगूळ उत्सव ...त्याचसाठी खास तीळ पोळी ..#EB9 #W9 Sangeeta Naik -
-
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9आम्ही संक्रांतीला तिळगुळ ची पोळी करतो ती रेसिपी Shital Ingale Pardhe -
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
तीळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #हीवाळा_स्पेशल #तीळगुळ पोळी ... तीळ गुळ पोळी आमच्या कडे नेहमी फक्त तीळगुळाचच सारण भरून पोळी केली जाते ...पण यावेसे मी तीळासोबत शेंगदाणे कूट टाकून हे सारण बनवलं आणि पोळी बनवली खूप छान लागते ......कोणी त्यात बेसन पण भाजून टाकतात पण मी नाही टाकले ...बेसन मी वरच्या कव्हर मधे टाकले ...तसे तीळगुळ पोळी बनवण्याची बहूतेक लोकांची पद्धत वेगवेगळी असते .. Varsha Deshpande -
तीळगुळ पोळी (teelgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांतीच्या सणासाठी खास केली जाणारी पौष्टीक अशी तीळगुळाची पोळी....शुभ मकरसंक्रांत..... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (9)