तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

#मकर

#तीळगुळलाडू
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे.

तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)

#मकर

#तीळगुळलाडू
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोतीळ
  2. 1/4 किलोचिक्कीचा गुळ
  3. 1/4 कपभाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  4. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सगळ्यात पहिला कढई मध्ये तीळ भाजून घ्यावे, तीळ कढई मध्ये उडायला लागले की समजावे तीळ भाजून झाले आहेत.

  2. 2

    आता त्याच कढई मध्ये तूप घालून घ्या,त्या मध्ये चिक्कीचा गुळ घालून त्याला विरघळून घ्या,वाटी मध्ये 2 थेंब घालून चेक करा.कडक गोळी बनली की पाक तयार आहे असे समजावे.

  3. 3

    आता गुळाच्या पाका मध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून छान परतून घ्या,2 मिनिटे ठेवा आणि गॅस बंद करून गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करा.

  4. 4

    लाडू वळायला ते मिश्रण गरम असतानाच वळावे थंड होऊ लागले की पुन्हा 2 मिनिटे गरम करून घ्या,आणि पुन्हा वळायला सुरुवात करा.

  5. 5

    अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्या.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes