चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की (chana dal ani shengdana chikki recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

#GA4
#week18
' CHIKKI' की वर्ड घेऊन मी बनवली आहे चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की.

चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की (chana dal ani shengdana chikki recipe in marathi)

#GA4
#week18
' CHIKKI' की वर्ड घेऊन मी बनवली आहे चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचणा डाळ (दलिया) भाजलेली
  2. 1शेंगदाणा भाजलेला
  3. 2 कपगूळ
  4. 2 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्या,थंड झाल्यावर साले काढून घ्या.आणि जरासे मिक्सर मधून फिरवून घ्या,जास्त नाही बस 1 सेकंद फिरवा.

  2. 2

    कढई मध्ये तूप घालून घ्या त्या मध्ये गुळ घालून त्याला विरघळून घ्या.

  3. 3

    गुळ विरघळला की मग त्या मध्ये डाळ आणि शेंगदाणा ची भरड घालून छान मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता 2 मिनिटे परतून घ्या, आणि परात मध्ये तूप घालून घ्या,तयार मिश्रण घालून त्याला छान पसरवून घ्या,लाटणीच्या मदतीने पसरवून घ्या,गरम असतानाच सुरीने काप करून घ्या.

  5. 5

    थंड झाल्यावर चिक्की काढून घ्या,हवा बंद डब्या मध्ये भरून ठेवा.कुरकुरीत डाळ आणि शेंगदाणा चिक्की तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes