प्रसादाची चणा डाळ (prasadachi chana dal recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#KS3 # विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळी, ही फोडणीची चणा डाळ आणि काला करतात.. खूपच चविष्ट लागतात दोन्ही पदार्थ.. त्यापैकी मी आज इथे केली आहे , प्रसादाची चणा डाळ..

प्रसादाची चणा डाळ (prasadachi chana dal recipe in marathi)

#KS3 # विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळी, ही फोडणीची चणा डाळ आणि काला करतात.. खूपच चविष्ट लागतात दोन्ही पदार्थ.. त्यापैकी मी आज इथे केली आहे , प्रसादाची चणा डाळ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभिजलेली चणा डाळ
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 3-4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 1 इंचआल्याचा कीस
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. कढीपत्ता
  8. 1 टीस्पूनहळद
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    चणा डाळ दोन तीन तास भिजत घालावी.

  2. 2

    आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मिरची, कढीपत्ता टाकावा. आले किसून टाकावे.

  3. 3

    त्यानंतर त्यात हळद आणि हिंग टाकावा. मिक्स केल्यानंतर त्यात डाळ टाकावी. आणि चांगली मिक्स करून घ्यावी.

  4. 4

    थोडी कोथिंबीर टाकावी आणि पुन्हा एकदा एकत्र करून घ्यावे. आता झाकण ठेवून चार पाच मिनिटे शिजू द्यावे. पाणी टाकू नये. शिवाय ती अर्धवट शिजवावी. म्हणजे खायला छान लागते.

  5. 5

    आता पुन्हा वरून कोथिंबीर घातली की प्रसादाची डाळ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes