तीळ गूळ चिक्की (til gud recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915

तीळ गूळ चिक्की (til gud recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2,3 व्यक्ती
  1. 1 कपतीळ
  2. 1 कपगूळ
  3. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम तीळ भाजून घ्या

  2. 2

    नंतर एक कढईत पाणी न घालता पाक करून घ्यावा

  3. 3

    एक वाटीत थोडं पाणी घेऊन पाक झाला की नाही ते पाहावे, पाक पाण्यात टाकल्यावर कडक व्हायला हवा.

  4. 4

    पाकात तीळ टाकून मिक्स करावे

  5. 5

    पोळपाटाला तूप लावून घ्यावे व गरम सारण ओतून थंड होण्याआधी पातळ पापडी लाटावी आणि सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes