तीळ,शेगंदाणे चिक्की (til shengdanyachi chikki recipe in marathi)

Sunita Bora @cook_26480031
तीळ,शेगंदाणे चिक्की (til shengdanyachi chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ,शेगंदाणे वेगवेगळे खरपूस भाजून घेतले
- 2
थोडे गार झाल्यावर मिक्सर मधुन जाडसर वाटुन घेतले, कढईत तूप घालून गुळ किसुन घातला, गुळ पुर्ण पणे वितळल्यावर त्यात वाटण टाकले चांगले मिक्स करून त्यात दुध घालुन परत मिक्स केले ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण ओतले वाटी ने पसरवुन घेतले वरून कि खोपरे लावुन गार झाल्यावर वड्या पाडून घेतल्या गार झाल्यावर सर्व्ह केले
- 3
मकरसंक्रांती च्या निमित्ता ने आज ही चिक्कि केली अशाच पध्दतीने ड्रायफ्रुट ची ही चिक्की बनवता येते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #Chikkiघरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन पदार्थ वापरून तिळाची चिक्की बनवली.. Ashwinii Raut -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की ह्या किवर्ड साठी ही टेस्टी यम्मी चिक्की बनवली आहे. अतिशय सोप्पी झटपट होते ही आणि पौष्टिक पण असते. स्पेशली हिवाळ्यासाठी. Sanhita Kand -
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
-
-
-
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week5थंडीची सीजन आता सुरू होणार आहे आणि थंडीमध्येतीळ शेंगदाण्याची चिक्की खाणे चांगले असते . Gital Haria -
-
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword - chikki चिक्की Ranjana Balaji mali -
-
तीळ चॉकलेट चिक्की (til chocolate chikki recipe in marathi)
#GA4#week18#Chikki keyword#चिक्कीनेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण अणि पौष्टिक रेसिपी देण्याचा माझा प्रयत्न असतो. आज मी घेऊन आले आहे अशीच एक नाविन्यपूर्ण चिक्की रेसिपी जी पाहताच मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल, अन् हेल्दी असल्याने मोठ्यांनाही खूप आवडेल. Shital Muranjan -
-
कडमकुडडम शेंगदाणे चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Chikki #कडमकुडडम शेंगदाणे चिक्की" लता धानापुने -
तिळ गुळाची चिक्की (til gudachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #chikki संक्राती ला तिळाचे लाडु किंवा चिक्की वड्या घरोघरी केल्या जातात चला तर आज मी तिळगुळाची चिक्की कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
तिळ चिक्की रोल (til chikki roll recipe in marathi)
#GA4 #Week18गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 18 मधील चिक्की हे कीवर्ड सिलेक्ट करून मी तिळ चिक्की रोल बनवला. Deepali dake Kulkarni -
-
-
मिक्स चिक्की (mix chikki recipe in marathi)
#GA4 #week18- लहान मुलांना आवडणारी पौष्टिक रूचकर चिक्की केली आहे.थंडीत अतिशय उपयुक्त ठरते. Shital Patil -
-
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 संक्रांतिसाठी तिळाची चिक्की Janhvi Pathak Pande -
चिक्की (Chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiचिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया Shilpa Ravindra Kulkarni -
-
डाळीची चिक्की (dalichi chikki recipe in marathi)
#GA4 #week18Chikki हा किवर्ड घेऊन मी डाळीची चिक्की बनवली आहे.डाळ्या ह्या हरभऱ्याची डाळ भाजून बनवतात. आमच्यकडे संक्रांतीला तिळाच्या लाडू बरोबर ही चिक्की करतात.ही चिक्की मला फार आवडते. लहानपणी आमच्या शाळेसमोर दुकानात दहा पैशाला ही चिक्की मिळायची. मधल्या सुट्टीतआम्ही मैत्रीणी चिक्की खायचो. (आता दहा पैसेच राहिले नाहीत) Shama Mangale -
हेल्दी ड्राय फ्रुट चिक्की (healthy dryfruit chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#chikkiAsha Ronghe
More Recipes
- तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)
- तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
- कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
- फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
- तिळगुळाची कुरकुरीत पापडी (teelgulachi kurkurit papadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14408943
टिप्पण्या