जयपूरची मशहूर गजक रेसिपी (jaypuri mashur gajak recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#मकर # मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी आज जयपूरची मशहूर गजक रेसपी तयार केलेली आहे

जयपूरची मशहूर गजक रेसिपी (jaypuri mashur gajak recipe in marathi)

#मकर # मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी आज जयपूरची मशहूर गजक रेसपी तयार केलेली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
चार सर्विस
  1. 250 ग्रॅमतीळ
  2. 250 ग्रॅमगुळ
  3. 1मोठे वीलायचे पावडर
  4. 1 टेबलस्पूनकाजू तुकडे
  5. 1 टेबलस्पूनबदाम तुकडे
  6. 2 टेबलस्पूनपाणी एक
  7. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र काढून घेतले तिळ भाजून घेतले गूळ किसून घेतला थोडे थंड होऊ दिले थंड झाल्या नंतर मिक्सर मधून जाडसर बारीक करून घेतला

  2. 2

    गॅस सुरू करून गॅस वर कडे ठेवण्यात आली कढईमध्ये तूप टाकण्यात आले तुपामध्ये मिक्सर मध्ये कार्य जाडसर बारीक केलेले ते आणि गुळ मिक्स करून छान फिरवून घेतले छान मिक्स झाल्या नंतर एका ताटाला तूप लावुन त्यावर तयार केलेला गोळा गरम-गरम कापून घेतल्या वाटीच्या साह्याने थापून घेतला त्याच्यावर काजू-बदामाचे काप टाकले

  3. 3

    एका छोट्या वाटीच्या साह्याने जयपुर टाईप गजक तयार करून घेतल्या वर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ दिलं छान झाल्यात

  4. 4

    सर्व गजब तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून डेकोरेट करून सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes