भोगीची भाजी (bhogich bhaji recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#मकर मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाच्या पहिला सण आहे .

भोगीची भाजी (bhogich bhaji recipe in marathi)

#मकर मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाच्या पहिला सण आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
  1. 2वांगी
  2. टोमॅटो
  3. गाजर
  4. १ कप वाटाणे
  5. १ कप हरबरा
  6. १/२ कप पावटा
  7. १ कप घेवडा
  8. १ कप मेथी
  9. १ कप चाकवत
  10. ६- ७ कढीपत्त्याची पाने
  11. १-२ छोटे बोर
  12. ८-९ लसूण पाकळ्या
  13. ६-७ तुकडे खोबरे चे
  14. १ टेबलस्पून तीळ
  15. 1/2 टीस्पूनजीरे
  16. 1/2 टीस्पून मोहरी
  17. 1/4 टीस्पून हिंग
  18. 1/4 टीस्पून हळद
  19. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  20. १ टेबलस्पून लाल तिखट
  21. २ टेबलस्पून तेल
  22. १/२ कप कोथिंबीर बारीक चिरून
  23. २ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट
  24. १/२ कप शेंगदाणे
  25. १ तुकडा आले
  26. तूप

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण सर्व भाज्या धुवून घ्यावेत मग वांगी, गाजर, टोमॅटो, मेथी, चाकवत, बोरे,कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घ्यावी नंतर वाटाणे, हारभर, पावटा शेंग सोलून भाजून घ्यावे व घेवडच्य शेंग सोलून त्याचे तुकडे करून घ्यावेत व त्यात शेंगदाणे पाणी घालून शिजवून घ्यावे.

  2. 2

    हे सर्व भाज्या एक ताटत काढून घे मग शेंगदाणे व तीळ भाजून बारीक वाटून घ्या नंतर लसूण पाकळ्या, खोबरे आणि आले बारीक वाटून घ्यावे नंतर कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने टाकून

  3. 3

    त्यात आले लसूण खोबरे टाकून परतून घ्यावे मग त्यात सर्व मसाला घालून भाज्या घालून छान मिक्स करावे व त्यांच्यात चवीनुसार मीठ घालावे व पाणी घालून झाकण ठेवून उकळी आल्यावर मंद आचेवर थोडावेळ शिजू द्यावे

  4. 4

    भोगी ची भाजी तयार झाली आहे एक वाटी मधे काढून वरून तूप व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.😋😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

Similar Recipes